Jump to content

२००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील हॉकी

२००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील
हॉकी
स्पर्धा
पुरुष  महिला
संघ
पुरुष  महिला

Field Hockey at the 2008 Summer Olympics in Beijing will be held over a fourteen day period starting on August 10, and culminating with the medal finals on August 23. All games will be played at the hockey field constructed on the Olympic Green.

प्रकार

  • पुरूष हॉकी
  • महिला हॉकी

स्पर्धा प्रकार

दोन्ही प्रकारच्या स्पर्धेत १२ संघ सहभागी होतील. स्पर्धा २ फेरी मध्ये विभागलेली असेल. पहिल्या फेरीत संघाना दोन गटात (६ संघ प्रत्येकी) विभागले जाईल व राउंड रॉबिन पद्धतीने सामने खेळवण्यात येतील. पहिल्या फेरी नंतर दोन सेमीफायनल्स आणि कास्य , सुवर्ण पदक सामने खेळवल्या जातील.

पात्रता

ऑलिंपिक स्पर्धेसाठी १२ संघ विविध स्पर्धेतून पात्र होतील. यजमान देश असल्यामुळे चीन स्पर्धेसाठी पात्र झाला आहे. पाच प्रादेशिक स्पर्धेचे विजेते, उपविजेते ८ किंवा ९ (चीन एशिया विभागाचा विजेता होतो कि नाही यावर आधारीत) संघ पात्र होतील. तीन ऑलिंपिक पात्रता सामने उरलेले तीन संघ ठरवतील.

पात्रता सामने

पुरूष हॉकी

तारीख स्पर्धा स्थळ पात्रता
यजमान देश Flag of the People's Republic of China चीन
डिसेंबर २–१४, २००६ २००६ एशियन खेळकतार Doha, Qatar दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
जुलै १४–२२, २००७ २००७ आफ्रिकी ऑलिंपिक पात्रता सामने केन्या Nairobi, Kenya दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
जुलै १४–२९, २००७ २००७ Pan American Games ब्राझील Rio de Janeiro, Brazil कॅनडाचा ध्वज कॅनडा
ऑगस्ट १८–२५, २००७ २००७ EuroHockey Nations Championship युनायटेड किंग्डम Manchester, इंग्लंडFlag of the Netherlands नेदरलँड्स
स्पेनचा ध्वज स्पेन
बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
सप्टेंबर ११–१७, २००७ २००७ Oceania Cup ऑस्ट्रेलिया Buderim, ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
फेब्रुवारी २–१०, २००८ २००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील हॉकी, पात्रता सामने १न्यूझीलंड ऑकलंड, न्यू झीलँड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
मार्च १–९, २००८ २००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील हॉकी, पात्रता सामने २चिली Santiago, Chile १st place team
एप्रिल ५–१३, २००८ २००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील हॉकी, पात्रता सामने ३ जपान Kakamigahara, Japan १st place team

महिला हॉकी

हे सुद्धा पहा