Jump to content

२००८-०९ बांगलादेश तिरंगी मालिका

२००९ मध्ये बांगलादेशमध्ये तिरंगी मालिका
तारीख १० जानेवारी २००९ - १६ जानेवारी २००९
स्थानबांगलादेश
निकालश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका विजयी
मालिकावीरशाकिब अल हसन
संघ
बांगलादेशचा ध्वज बांगलादेशश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
कर्णधार
मोहम्मद अश्रफुलमहेला जयवर्धनेप्रॉस्पर उत्सेया
सर्वाधिक धावा
शाकिब अल हसन १५३
रकीबुल हसन ६९
मोहम्मद अश्रफुल ५७
सनथ जयसूर्या ७६
कुमार संगकारा ६३
जहाँ मुबारक ५७
एल्टन चिगुम्बुरा ७०
स्टुअर्ट मत्सिकनेरी ५७
तातेंडा तैबू २६
सर्वाधिक बळी
मश्रफी मोर्तझा ६
शाकिब अल हसन
नईम इस्लाम आणि
रुबेल हुसेन ४
अजंथा मेंडिस आणि
नुवान कुलसेकरा ७
मुथय्या मुरलीधरन ४
एड रेन्सफोर्ड ४
प्रॉस्पर उत्सेया आणि
रे प्राइस
२००९-१० →

२००९ मधील बांगलादेशमधील तिरंगी मालिका ही बांगलादेशमध्ये १० जानेवारी ते १६ जानेवारी २००९ दरम्यान आयोजित एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा होती. तिरंगी मालिकेत बांगलादेश, श्रीलंका आणि झिम्बाब्वे या राष्ट्रीय संघांचा समावेश होता[] आणि श्रीलंकेने ही स्पर्धा जिंकली.

गट स्टेज

सामने


१० जानेवारी २००९
(धावफलक)
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२०५/९ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१६७ (४६.२ षटके)
एल्टन चिगुम्बुरा ६४ (९५)
शाकिब अल हसन ३/२३ (१० षटके)
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ३८ धावांनी विजयी
शेरे बांगला नॅशनल स्टेडियम, मीरपूर
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वेस्ट इंडीज) आणि नादिर शाह (बांगलादेश)
सामनावीर: एल्टन चिगुम्बुरा

१२ जानेवारी २००९
(धावफलक)
श्रीलंका Flag of श्रीलंका
२१०/६ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
८० (२८.२ षटके)
अँजेलो मॅथ्यूज ५२ (९६)
एड रेन्सफोर्ड ३/४१ (१० षटके)
स्टुअर्ट मत्सिकनेरी १५ (२९)
नुवान कुलसेकरा ३/१३ (७ षटके)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १३० धावांनी विजयी
शेरे बांगला नॅशनल स्टेडियम, मीरपूर
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वेस्ट इंडीज) आणि इनामुल हक (बांगलादेश)
सामनावीर: अँजेलो मॅथ्यूज

१४ जानेवारी २००९
(धावफलक)
बांगलादेश Flag of बांगलादेश
१५१/५ (२३.५ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१४७ (३०.३ षटके)
शाकिब अल हसन ९२ (६९)
थिलन तुषारा १/१२ (४ षटके)
सनथ जयसूर्या ५४ (६४)
रुबेल हुसेन ४/३३ (५.३ षटके)
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ५ गडी राखून विजयी
शेरे बांगला नॅशनल स्टेडियम, मीरपूर
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वेस्ट इंडीज) आणि नादिर शाह (बांगलादेश)
सामनावीर: शाकिब अल हसन

अंतिम सामना


१६ जानेवारी २००९
(धावफलक)
बांगलादेश Flag of बांगलादेश
१५२ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१५३/८ (४८.१ षटके)
रकीबुल हसन ४३* (१०७)
नुवान कुलसेकरा ३/१९ (८ षटके)
कुमार संगकारा ५९ (१३३)
नजमुल हुसेन ३/३० (१० षटके)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २ गडी राखून विजयी
शेरे बांगला नॅशनल स्टेडियम, मीरपूर
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वेस्ट इंडीज) आणि इनामुल हक (बांगलादेश)
सामनावीर: कुमार संगकारा

संदर्भ

  1. ^ "TRI-NATION TOURNAMENT IN BANGLADESH, 2008/09-Squads". ESPNcricinfo. 10 January 2009 रोजी पाहिले.