Jump to content

२००६ आय.एस.एस.एफ. विश्व नेमबाजी अजिंक्यपद

२००६ आय.एस.एस.एफ. विश्व नेमबाजी अजिंक्यपद ही आय.एस.एस.एफ. विश्व नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेची ४९वी आवृत्ती २२ जुलै ते ५ ऑगस्ट २००६ दरम्यान क्रोएशिया देशाच्या झाग्रेब शहरामध्ये खेळवली गेली. भारतीय नेमबाजांनी ह्या स्पर्धेमध्ये ३ सुवर्ण, १ रौप्य तर २ कांस्य पदके मिळवली.

भारतीय विजेते

  • सुवर्णपदक
  • रौप्यपदक
    • पुरुष संघ - संघ शॉटगन ट्रॅप
  • कांस्यपदक
    • ज्युनियर संघ - ज्युनियर पुरुष १० मीटर एर पिस्तूल
    • हरवीन स्राव - ज्युनियर महिला १० मीटर एर पिस्तूल

पदक तक्ता

क्रम देश GoldSilverBronzeएकूण
1Flag of the People's Republic of China चीन3214854
2रशिया ध्वज रशिया24191659
3Flag of the United States अमेरिका62614
4जर्मनी ध्वज जर्मनी57618
5फ्रान्स ध्वज फ्रान्स45514
6Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक36514
7नॉर्वे ध्वज नॉर्वे34411
8Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम3205
9भारत ध्वज भारत3126
10पोलंड ध्वज पोलंड3115
11इटली ध्वज इटली28515
12दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया26412
13युक्रेन ध्वज युक्रेन24612
14उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया24410
15बेलारूस ध्वज बेलारूस2316
16सर्बिया आणि माँटेनिग्रो ध्वज सर्बिया आणि माँटेनिग्रो2125
17ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया1337
18हंगेरी ध्वज हंगेरी1236
19कझाकस्तान ध्वज कझाकस्तान1124
20डेन्मार्क ध्वज डेन्मार्क1034
21 कॅनडा ध्वज कॅनडा1001
एस्टोनिया ध्वज एस्टोनिया1001
कुवेत ध्वज कुवेत1001
24स्वीडन ध्वज स्वीडन0347
25बल्गेरिया ध्वज बल्गेरिया0202
26 स्लोव्हाकिया ध्वज स्लोव्हाकिया0134
थायलंड ध्वज थायलंड0134
28 इस्रायल ध्वज इस्रायल0112
स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड0112
30 क्रोएशिया ध्वज क्रोएशिया0101
रोमेनिया ध्वज रोमेनिया0101
स्पेन ध्वज स्पेन0101
33ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया0022
34 फिनलंड ध्वज फिनलंड0011
जपान ध्वज जपान0011
मंगोलिया ध्वज मंगोलिया0011
स्लोव्हेनिया ध्वज स्लोव्हेनिया0011
संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती0011