२००६-०७ आयसीसी तिरंगी मालिका
२००६-०७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत असोसिएट्स त्रिकोणीय मालिका | |||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
तारीख | २६ नोव्हेंबर - २ डिसेंबर २००६ | ||||||||||||||||||||||||||||||||
स्थान | दक्षिण आफ्रिका | ||||||||||||||||||||||||||||||||
निकाल | विजेता – नेदरलँड्स | ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
दक्षिण आफ्रिकेतील असोसिएट्स त्रिकोणीय मालिका ही दक्षिण आफ्रिकेत आयोजित कॅनडा, नेदरलँड्स आणि बर्म्युडा या राष्ट्रीय संघांचा समावेश असलेली एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा होती.
सामने
२६ नोव्हेंबर २००६ धावफलक |
नेदरलँड्स २७१/८ (५० षटके) | वि | कॅनडा २५४/८ (५० षटके) |
रायन टेन डोशेट ४९ (४४) सुनील धनीराम ३/३४ (१० षटके) | डॉन मॅक्सवेल ५९ (६९) लुक व्हॅन ट्रोस्ट २/२९ (५ षटके) |
- आशिफ मुल्ला (कॅनडा) आणि मार्क जोंकमन (नेदरलँड) यांनी वनडे पदार्पण केले.
२७ नोव्हेंबर २००६ धावफलक |
बर्म्युडा २३५/८ (५० षटके) | वि | कॅनडा २३९/५ (४७.५ षटके) |
सुनील धनीराम ६३ (४२) जेनेरो टकर २/२३ (१० षटके) |
२८ नोव्हेंबर २००६ धावफलक |
बर्म्युडा १७७ सर्वबाद (४६ षटके) | वि | नेदरलँड्स १८०/२ (३७.५ षटके) |
सलीम मुकुद्देम ४३ (७६) टिम डी लीडे ३/२६ (१० षटके) | रायन टेन डोशेट ६५ (७८) हसन डरहम १/४३ (७.५ षटके) |
- मॉरिट्स व्हॅन निरोप (नेदरलँड्स) ने वनडे पदार्पण केले.
३० नोव्हेंबर २००६ धावफलक |
बर्म्युडा १७८/९ (५० षटके) | वि | कॅनडा १७९/७ (३९.४ षटके) |
सलीम मुकुद्देम ५७ (१०४) जॉर्ज कॉड्रिंग्टन ४/३३ (६ षटके) | अब्दुल समद ३९ (७०) हसन डरहम ३/५२ (१० षटके) |
१ डिसेंबर २००६ धावफलक |
कॅनडा २२३/८ (५० षटके) | वि | नेदरलँड्स २०५/९ (४१.४ षटके) |
डेसमंड चुमनी ४४ (६५) टिम डी लीडे २/२९ (१० षटके) | दान व्हॅन बुंगे ५२ (६४) उमर भाटी २/२५ (९ षटके) |
- पावसामुळे ४१व्या षटकातील चौथ्या चेंडूनंतर नेदरलँडचा डाव थांबवण्यात आला.
२ डिसेंबर २००६ धावफलक |
नेदरलँड्स ९१ सर्वबाद (२६.४ षटके) | वि | बर्म्युडा ९४/४ (१७ षटके) |
मार्क जोंकमन १५ (२२) सलीम मुकुद्देम ४/४० (१० षटके) |