Jump to content

२००४-०५ बीसीसीआय प्लॅटिनम ज्युबिली सामना

बीसीसीआय प्लॅटिनम ज्युबिली सामना भारतामध्ये २००४ मध्ये झाला होता आणि तो पाकिस्तान क्रिकेट संघाने जिंकला होता.

१३ नोव्हेंबर २००४
धावफलक
भारत Flag of भारत
२९२/६ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२९३/४ (४९ षटके)
युवराज सिंग ७८ (६२)
शाहिद आफ्रिदी २/२९ (१० षटके)
सलमान बट १०८ (१३०)
आशिष नेहरा २/६५ (१० षटके)
पाकिस्तान ६ गडी राखून विजयी
ईडन गार्डन्स, कोलकाता
पंच: कृष्णा हरिहरन (भारत) आणि सायमन टॉफेल (पाकिस्तान)
सामनावीर: सलमान बट (न्यू झीलंड)
  • भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला