Jump to content

२००२ राष्ट्रकुल खेळ

१७वे राष्ट्रकुल खेळ
यजमान शहरमँचेस्टर, इंग्लंड
मोटोThe Spirit of Friendship
सहभागी देश ७२ राष्ट्रकुल संघ
सहभागी खेळाडू ३,८६३
स्पर्धा १४ वैयक्तिक व ३ सांघिक खेळ
स्वागत समारोह २५ जुलै २००२
सांगता समारोह २५ जुलै २००२
अधिकृत उद्घाटक राणी एलिझाबेथ दुसरी
क्वीन्स बॅटन अंतिम धावकडेव्हिड बेकहॅम
मुख्य मैदानसिटी ऑफ मँचेस्टर स्टेडियम
<  १९९८२००६  >

२००२ राष्ट्रकुल खेळ ही राष्ट्रकुल खेळ स्पर्धांची १७ वी आवृत्ती युनायटेड किंग्डमच्या इंग्लंड घटक देशामधील मँचेस्टर ह्या शहरामध्ये २५ जुलै ते ४ ऑगस्ट, २००२ दरम्यान आयोजीत केली गेली. राष्ट्रकुल देशांची राष्ट्रप्रमुख राणी एलिझाबेथ दुसरी हिच्या सत्तेला ५० वर्षे पूर्ण झाल्याप्रिथ्यर्थ ही स्पर्धा ब्रिटनमध्ये भरवली गेली. २०१२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांपूर्वी २००२ राष्ट्रकुल खेळ ही ब्रिटनमध्ये आयोजीत केली गेलेली सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा होती. ह्या स्पर्धेत ७२ देशांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला.

सहभागी देश

पदक तक्ता

  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया826263207
2इंग्लंड ध्वज इंग्लंड545160165
3कॅनडा ध्वज कॅनडा314144116
4भारत ध्वज भारत30221769
5न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड11132145
6दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका9201746
7कामेरून ध्वज कामेरून91212
8मलेशिया ध्वज मलेशिया791834
9वेल्स ध्वज वेल्स6131231
10स्कॉटलंड ध्वज स्कॉटलंड681630
11नायजेरिया ध्वज नायजेरिया531119
12केन्या ध्वज केन्या48416
13जमैका ध्वज जमैका46717
14सिंगापूर ध्वज सिंगापूर42713
15Flag of the Bahamas बहामास4048
16नौरू ध्वज नौरू25815
17उत्तर आयर्लंड ध्वज उत्तर आयर्लंड2215
18सायप्रस ध्वज सायप्रस2114
19पाकिस्तान ध्वज पाकिस्तान1348
20फिजी ध्वज फिजी1113
20झांबिया ध्वज झांबिया1113
22झिम्बाब्वे ध्वज झिम्बाब्वे1102
23नामिबिया ध्वज नामिबिया1045
24टांझानिया ध्वज टांझानिया1012
25बांगलादेश ध्वज बांगलादेश1001
25गयाना ध्वज गयाना1001
25मोझांबिक ध्वज मोझांबिक1001
25सेंट किट्स आणि नेव्हिस ध्वज सेंट किट्स आणि नेव्हिस1001
29बोत्स्वाना ध्वज बोत्स्वाना0213
30युगांडा ध्वज युगांडा0202
31सामो‌आ ध्वज सामो‌आ0123
32त्रिनिदाद आणि टोबॅगो ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो0101
33बार्बाडोस ध्वज बार्बाडोस0011
33केमन द्वीपसमूह ध्वज केमन द्वीपसमूह0011
33घाना ध्वज घाना0011
33लेसोथो ध्वज लेसोथो0011
33माल्टा ध्वज माल्टा0011
33मॉरिशस ध्वज मॉरिशस0011
33सेंट लुसिया ध्वज सेंट लुसिया0011
एकूण282279334895

बाह्य दुवे