मिखाएल शुमाखर, १४४ गुणांसोबत २००२ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक. रुबेन्स बॅरीकेलो ७७ गुणांसोबत २००२ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.उवान पाब्लो मोन्टाया ५० गुणांसोबत २००२ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक. २००२ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ५६वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १७ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात १० संघांच्या एकूण २५ चालकांनी सहभाग घेतला. ३ मार्च २००२ रोजी ऑस्ट्रेलिया मध्ये पहिली तर १३ ऑक्टोबर रोजी जपान मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.
संघ आणि चालक२००२ फॉर्म्युला वन हंगामात एकुन १० संघांनी भाग घेतला. खालील यादीत २००२ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २००२ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २००२ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.
संघ विजेता कारनिर्माता चेसिस इंजिन † टायर चालक क्र. रेस चालक शर्यत क्र. चालक क्र. परीक्षण चालक स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो स्कुदेरिआ फेरारी फेरारी एफ.२००१ फेरारी एफ.२००२ फेरारी ०५० फेरारी ०५१ ब १ मिखाएल शुमाखर सर्व लुका बाडोर लुसीयानो बुर्ती २ रुबेन्स बॅरीकेलो सर्व वेस्ट मॅकलारेन मर्सिडिज-बेंझ मॅकलारेन मॅकलारेन एम.पी.४-१७ मर्सिडीज एफ.ओ.११०.एम म ३ डेव्हिड कुल्टहार्ड सर्व जिन अलेसी एलेक्सांडर वुर्झ ४ किमी रायकोन्नेन सर्व बी.एम.डब्ल्यू. विलियम्स एफ१ विलियम्स एफ१ विलियम्स एफ.डब्ल्यु.२४ बी.एम.डब्ल्यू. पी.८२ म ५ राल्फ शुमाखर सर्व अँटोनियो पिझोनीया जिओर्जीयो पानटानो मार्क जीनी ६ उवान पाब्लो मोन्टाया सर्व सौबर पेट्रोनास सौबर सौबर सि.२१ पेट्रोनास.०२.ए ब ७ निक हाइडफेल्ड सर्व नील जानी जो व्हर्सटॅपन ८ फिलिपे मास्सा १-१५, १७ हाइंस-हाराल्ड फ्रेट्झेन १६ डि.एच.एल जॉर्डन ग्रांप्री होंडा रेसिंग एफ१ जॉर्डन ग्रांप्री जॉर्डन इ.जे.१२ होंडा आर.ए.००२.इ ब ९ जियानकार्लो फिसिकेला सर्व रिक्कार्डो झोन्टा १० ताकुमा सातो सर्व लकी स्ट्राईक बि.ए.आर होंडा रेसिंग एफ१ ब्रिटिश अमेरिकन रेसिंग बि.ए.आर.००४ होंडा आर.ए.००२.इ ब ११ जॅक्स व्हिलनव्ह सर्व डॅरेन मॅनिंग अँथनी डेविडसन पॅट्रीक लेमारी रयो फुकुडा १२ ऑलिव्हीयर पॅनीस सर्व माइल्ड सेव्हेन रेनोल्ट एफ१ रेनोल्ट एफ१ रेनोल्ट आर.२०२ रेनोल्ट आर.एस.२२ म १४ यार्नो त्रुल्ली सर्व फर्नांदो अलोन्सो १५ जेन्सन बटन सर्व जॅग्वार रेसिंग जॅग्वार रेसिंग जॅग्वार आर.३ जॅग्वार आर.३.बी कॉसवर्थ सि.आर.३ कॉसवर्थ सि.आर.४ म १६ एडी अर्वाइन सर्व आन्ड्रे लोट्टरर जेम्स कोर्टनी १७ पेड्रो डीला रोसा सर्व ऑरेंज ॲरोज ॲरोज ॲरोज ए.२३ कॉसवर्थ सि.आर.३ कॉसवर्थ सि.आर.४ ब २० हाइंस-हाराल्ड फ्रेट्झेन १-१२ २१ एन्रिके बेर्नोल्डी १-१२ कुलालंपूर मिनार्डी एशियाटेक मिनार्डी मिनार्डी पी.एस.०२ एशियाटेक ए.टी.०२ म २२ अॅलेक्स योंग १-१२, १५-१७ टारसो मार्केस माट्टेयो बॉबी सरगई झलोबिन जिर्को मालशारेक अँथनी डेविडसन १३-१४ २३ मार्क वेबर सर्व पॅनोसॉनिक टोयोटा रेसिंग टोयोटा एफ१ टोयोटा टी.एफ.१०२ टोयोटा आर.व्ही.एक्स.०२ म २४ मिका सालो सर्व रायन ब्रिस्को स्टिफान साराझिन २५ अॅलन मॅकनिश सर्व
† तिसरा चालक.‡ सर्व इंजिन फॉर्म्युला वनच्या ३.० लिटर व्हि.१० इंजिनच्या नियमाप्रमाणे आहेत.
हंगामाचे वेळपत्रक
हंगामाचे निकाल
ग्रांप्री
चालकक्र. चालक ऑस्ट्रे मले ब्राझि मरिनो स्पॅनिश ऑस्ट्रि मोनॅको कॅनेडि युरोपि ब्रिटिश फ्रेंच जर्मन हंगेरि बेल्जि इटालि यु.एस.ए. जपान गुण १ मिखाएल शुमाखर १ ३ १ १ १ १ २ १ २ १ १ १ २ १ २ २ १ १४४ २ रुबेन्स बॅरीकेलो मा. मा. मा. २ सु.ना. २ ७ ३ १ २ सु.ना. ४ १ २ १ १ २ ७७ ३ उवान पाब्लो मोन्टाया २ २ ५ ४ २ ३ मा. मा. मा. ३ ४ २ ११ ३ मा. ४ ४ ५० ४ राल्फ शुमाखर मा. १ २ ३ ११† ४ ३ ७ ४ ८ ५ ३ ३ ५ मा. १६ ११† ४२ ५ डेव्हिड कुल्टहार्ड मा. मा. ३ ६ ३ ६ १ २ मा. १० ३ ५ ५ ४ ७ ३ मा. ४१ ६ किमी रायकोन्नेन ३ मा. १२† मा. मा. मा. मा. ४ ३ मा. २ मा. ४ मा. मा. मा. ३ २४ ७ जेन्सन बटन मा. ४ ४ ५ १२† ७ मा. १५† ५ १२† ६ मा. मा. मा. ५ ८ ६ १४ ८ यार्नो त्रुल्ली मा. मा. मा. ९ १०† मा. ४ ६ ८ मा. मा. मा. ८ मा. ४ ५ मा. ९ ९ एडी अर्वाइन ४ मा. ७ मा. मा. मा. ९ मा. मा. मा. मा. मा. मा. ६ ३ १० ९ ८ १० निक हाइडफेल्ड मा. ५ मा. १० ४ मा. ८ १२ ७ ६ ७ ६ ९ १० १० ९ ७ ७ ११ जियानकार्लो फिसिकेला मा. १३ मा. मा. मा. ५ ५ ५ मा. ७ पा.ना. मा. ६ मा. ८ ७ मा. ७ १२ जॅक्स व्हिलनव्ह मा. ८ १०† ७ ७ १०† मा. मा. १२ ४ मा. मा. मा. ८ ९ ६ मा. ४ १३ फिलिपे मास्सा मा. ६ मा. ८ ५ मा. मा. ९ ६ ९ मा. ७ ७ मा. मा. मा. ४ १४ ऑलिव्हीयर पॅनीस मा. मा. मा. मा. मा. मा. मा. ८ ९ ५ मा. मा. १२ १२† ६ १२ मा. ३ १५ ताकुमा सातो मा. ९ ९ मा. मा. मा. मा. १० १६ मा. मा. ८ १० ११ १२ ११ ५ २ १६ मार्क वेबर ५ मा. ११ ११ सु.ना. १२ ११ ११ १५ मा. ८ मा. १६ मा. मा. मा. १० २ १७ मिका सालो ६ १२ ६ मा. ९ ८ मा. मा. मा. मा. मा. ९ १५ ७ ११ १४ ८ २ १८ हाइंस-हाराल्ड फ्रेट्झेन अ.घो. ११ मा. मा. ६ ११ ६ १३ १३ मा. पा.ना. मा. १३ २ १९ अॅलन मॅकनिश मा. ७ मा. मा. ८ ९ मा. मा. १४ मा. ११† मा. १४ ९ मा. १५ सु.ना. ० २० अॅलेक्स योंग ७ मा. १३ पा.ना. सु.ना. मा. मा. १४ मा. पा.ना. १० पा.ना. १३ मा. मा. ० २१ पेड्रो डीला रोसा ८ १० ८ मा. मा. मा. १० मा. १० ११ ९ मा. १३ मा. मा. मा. मा. ० २२ एन्रिके बेर्नोल्डी अ.घो. मा. मा. मा. मा. मा. १२ मा. ११ मा. पा.ना. मा. ० — अँथनी डेविडसन मा. मा. ० क्र. चालक ऑस्ट्रे मले ब्राझि मरिनो स्पॅनिश ऑस्ट्रि मोनॅको कॅनेडि युरोपि ब्रिटिश फ्रेंच जर्मन हंगेरि बेल्जि इटालि यु.एस.ए. जपान गुण
रंग निकाल सुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पूर्ण, गुण मिळाले निळा पूर्ण, गुणांशिवाय निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपूर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)
रंग निकाल पांढरा सुरवात नाही (सु.ना.) पांढरा स्पर्धा रद्द (स्प.र.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) जखमी (जख.) वर्जीत (वर्जी.) प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) हाजर नाही (हा.ना.) हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य) अर्थ पो. पोल पोझिशन ज. जलद फेरी सुपरस्क्रिप्ट संख्या (उ.दा.९ ) स्प्रिंट शर्यतीत स्थान
† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.
कारनिर्मातेक्र. कारनिर्माता गाडी क्र. ऑस्ट्रे मले ब्राझि मरिनो स्पॅनिश ऑस्ट्रि मोनॅको कॅनेडि युरोपि ब्रिटिश फ्रेंच जर्मन हंगेरि बेल्जि इटालि यु.एस.ए. जपान गुण १ स्कुदेरिआ फेरारी १ १ ३ १ १ १ १ २ १ २ १ १ १ २ १ २ २ १ २२१ २ मा. मा. मा. २ सु.ना. २ ७ ३ १ २ सु.ना. ४ १ २ १ १ २ २ विलियम्स एफ१-बी.एम.डब्ल्यू. ५ मा. १ २ ३ ११ ४ ३ ७ ४ ८ ५ ३ ३ ५ मा. १६ ११ ९२ ६ २ २ ५ ४ २ ३ मा. मा. मा. ३ ४ २ ११ ३ मा. ४ ४ ३ मॅकलारेन -मर्सिडिज ३ मा. मा. ३ ६ ३ ६ १ २ मा. १० ३ ५ ५ ४ ७ ३ मा. ६५ ४ ३ मा. १२ मा. मा. मा. मा. ४ ३ मा. २ मा. ४ मा. मा. मा. ३ ४ रेनोल्ट एफ१ १४ मा. मा. मा. ९ १० मा. ४ ६ ८ मा. मा. मा. ८ मा. ४ ५ मा. २३ १५ मा. ४ ४ ५ १२ ७ मा. १५ ५ १२ ६ मा. मा. मा. ५ ८ ६ ५ सौबर-पेट्रोनास ७ मा. ५ मा. १० ४ मा. ८ १२ ७ ६ ७ ६ ९ १० १० ९ ७ ११ ८ मा. ६ मा. ८ ५ मा. मा. ९ ६ ९ मा. ७ ७ मा. मा. १३ मा. ६ जॉर्डन ग्रांप्री-होंडा रेसिंग एफ१ ९ मा. १३ मा. मा. मा. ५ ५ ५ मा. ७ पा.ना. मा. ६ मा. ८ ७ मा. ९ १० मा. ९ ९ मा. मा. मा. मा. १० १६ मा. मा. ८ १० ११ १२ ११ ५ ७ जॅग्वार रेसिंग-कॉसवर्थ १६ ४ मा. ७ मा. मा. मा. ९ मा. मा. मा. मा. मा. मा. ६ ३ १० ९ ८ १७ ८ १० ८ मा. मा. मा. १० मा. १० ११ ९ मा. १३ मा. मा. मा. मा. ८ बि.ए.आर-होंडा रेसिंग एफ१ ११ मा. ८ १० ७ ७ १० मा. मा. १२ ४ मा. मा. मा. ८ ९ ६ मा. ७ १२ मा. मा. मा. मा. मा. मा. मा. ८ ९ ५ मा. मा. १२ १२ ६ १२ मा. ९ मिनार्डी-एशियाटेक २२ ७ मा. १३ पा.ना. सु.ना. मा. मा. १४ मा. पा.ना. १० पा.ना. मा. मा. १३ मा. मा. २ २३ ५ मा. ११ ११ सु.ना. १२ ११ ११ १५ मा. ८ मा. १६ मा. मा. मा. १० १० टोयोटा एफ१ २४ ६ १२ ६ मा. ९ ८ मा. मा. मा. मा. मा. ९ १५ ७ ११ १४ ८ २ २५ मा. ७ मा. मा. ८ ९ मा. मा. १४ मा. ११ मा. १४ ९ मा. १५ सु.ना. ११ ॲरोज-कॉसवर्थ २० अ.घो. ११ मा. मा. ६ ११ ६ १३ १३ मा. पा.ना. मा. २ २१ अ.घो. मा. मा. मा. मा. मा. १२ मा. ११ मा. पा.ना. मा. क्र. कारनिर्माता गाडी क्र. ऑस्ट्रे मले ब्राझि मरिनो स्पॅनिश ऑस्ट्रि मोनॅको कॅनेडि युरोपि ब्रिटिश फ्रेंच जर्मन हंगेरि बेल्जि इटालि यु.एस.ए. जपान गुण
रंग निकाल सुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पूर्ण, गुण मिळाले निळा पूर्ण, गुणांशिवाय निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपूर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)
रंग निकाल पांढरा सुरवात नाही (सु.ना.) पांढरा स्पर्धा रद्द (स्प.र.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) जखमी (जख.) वर्जीत (वर्जी.) प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) हाजर नाही (हा.ना.) हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य) अर्थ पो. पोल पोझिशन ज. जलद फेरी सुपरस्क्रिप्ट संख्या (उ.दा.९ ) स्प्रिंट शर्यतीत स्थान
† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.
हे सुद्धा पहाफॉर्म्युला वन फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी फॉर्म्युला वन सर्किटांची यादी
संदर्भ
बाह्य दुवेफॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ