Jump to content

२००२ आशियाई खेळ

१४वी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहरबुसान, दक्षिण कोरिया
भाग घेणारे संघ ४४
खेळाडू ७,७११
खेळांचे प्रकार ३८
उद्घाटन समारंभ २९ सप्टेंबर
सांगता समारंभ १४ ऑक्टोबर
उद्घाटक राष्ट्राध्यक्ष किम डे-जुंग
प्रमुख स्थान बुसान एशियाड मैदान
< १९९८२००६ >


२००२ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची १४वी आवृत्ती दक्षिण कोरिया देशाच्या बुसान शहरात २९ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर, इ.स. २००२ दरम्यान भरवली गेली. १९८६ मध्ये सोल नंतर ह्या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळणारे बुसान हे दक्षिण कोरियामधील दुसरे शहर होते. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील ४४ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला.

सहभागी देश

पदक तक्ता

Leander Paes during his tennis match on grass court
भारताच्या लिअँडर पेसने पुरुष दुहेरी टेनिसमध्ये महेश भूपतीसोबत सुवर्ण तर मिश्र दुहेरीमध्ये सानिया मिर्झासोबत कांस्यपदक मिळवले.
  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
Flag of the People's Republic of China चीन१५०८४७४३०८
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया९६८०८४२६०
जपान ध्वज जपान४४७३७२१८९
कझाकस्तान ध्वज कझाकस्तान२०२६३०७६
उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान१५१२२४५१
थायलंड ध्वज थायलंड१४१९१०४३
भारत ध्वज भारत१११२१३३६
चिनी ताइपेइ ध्वज चिनी ताइपेइ१०१७२५५२
उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया१११३३३
१०इराण ध्वज इराण१४१४३६
११सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया
१२मलेशिया ध्वज मलेशिया१६३०
१३सिंगापूर ध्वज सिंगापूर१०१७
१४इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया१२२३
१५व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम१८
१६हाँग काँग ध्वज हाँग काँग११२१
१७कतार ध्वज कतार१७
१८Flag of the Philippines फिलिपिन्स१६२६
१९ब्रुनेई ध्वज ब्रुनेई
२०कुवेत ध्वज कुवेत
२१श्रीलंका ध्वज श्रीलंका
२२पाकिस्तान ध्वज पाकिस्तान१३
२३किर्गिझस्तान ध्वज किर्गिझस्तान१२
२३म्यानमार ध्वज म्यानमार१२
२५तुर्कमेनिस्तान ध्वज तुर्कमेनिस्तान
२६मंगोलिया ध्वज मंगोलिया१२१४
२७लेबेनॉन ध्वज लेबेनॉन
२८ताजिकिस्तान ध्वज ताजिकिस्तान
२९मकाओ ध्वज मकाओ
३०संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती
३१बांगलादेश ध्वज बांगलादेश
३२नेपाळ ध्वज नेपाळ
३२सीरिया ध्वज सीरिया
३४जॉर्डन ध्वज जॉर्डन
३४लाओस ध्वज लाओस
३६अफगाणिस्तान ध्वज अफगाणिस्तान
३६ब्रुनेई ध्वज ब्रुनेई
३६पॅलेस्टाईन ध्वज पॅलेस्टाईन
३६यमनचे प्रजासत्ताक ध्वज यमनचे प्रजासत्ताक
एकूण४२७४२१५०२१३५०

बाह्य दुवे