Jump to content

२००१ फॉर्म्युला वन हंगाम

२००१ एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम
मागील हंगाम: २०००पुढील हंगाम: २००२
यादी: देशानुसार | हंगामानुसार
मिखाएल शुमाखर, १२३ गुणांसोबत २००१ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक.
डेव्हिड कुल्टहार्ड, ६५ गुणांसोबत २००१ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.
रुबेन्स बॅरीकेलो, ५६ गुणांसोबत २००१ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक.

२००१ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ५५वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १७ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात ११ संघांच्या एकूण २३ चालकांनी सहभाग घेतला. ४ मार्च २००१ रोजी ऑस्ट्रेलिया मध्ये पहिली तर १४ ऑक्टोबर रोजी जपान मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.

संघ आणि चालक

२००१ फॉर्म्युला वन हंगामात एकुन ११ संघांनी भाग घेतला. खालील यादीत २००१ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २००१ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २००१ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.

संघ कारनिर्माता चेसिस इंजिन† टायर चालक क्र. रेस चालक शर्यत क्र. परीक्षण चालक
इटली स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो स्कुदेरिआ फेरारी फेरारी एफ.२००१ फेरारी ०५० जर्मनी मिखाएल शुमाखर सर्व
ब्राझील रुबेन्स बॅरीकेलोसर्व
युनायटेड किंग्डम मॅकलारेन मर्सिडीज-बेंझ मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ मॅकलारेन एम.पी.४-१६ मर्सिडीज एफ.ओ.११०.के फिनलंड मिका हॅक्किनेन सर्व
युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्डसर्व
युनायटेड किंग्डम बी.एम.डब्ल्यू. विलियम्स एफ१ संघ विलियम्स एफ१-बी.एम.डब्ल्यू. विलियम्स एफ.डब्ल्यु.२३ बी.एम.डब्ल्यू. पी.८० जर्मनी राल्फ शुमाखरसर्व
कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया सर्व
इटली माइल्ड सेव्हेन बेनेटन रेनोल्ट स्पोर्ट बेनेटन फॉर्म्युला-रेनोल्ट बेनेटन बि.२०१ रेनोल्ट आर.एस.२१ इटली जियानकार्लो फिसिकेला सर्व
युनायटेड किंग्डम जेन्सन बटनसर्व
युनायटेड किंग्डम लकी स्ट्राईक बि.ए.आर होंडा बि.ए.आर-होंडा रेसिंग एफ१ बि.ए.आर ००३ होंडा आर.ए.००१.ई फ्रान्स ऑलिव्हीयर पॅनीस सर्व
१० कॅनडा जॅक्स व्हिलनव्ह सर्व
आयर्लंडचे प्रजासत्ताक बेन्सन अँड हेजेस जॉर्डन होंडा जॉर्डन ग्रांप्री-होंडा रेसिंग एफ१ जॉर्डन ई.जे.११ आर.ए.००१.ई ११ जर्मनी हाइंस-हाराल्ड फ्रेट्झेन १-७, ९-११
ब्राझील रिक्कार्डो झोन्टा ८, १२
इटली यार्नो त्रुल्ली१३-१७
१२ १-१२
फ्रान्स जिन अलेसी १३-१७
युनायटेड किंग्डम ऑरेंज ॲरोज आशियाटेक ॲरोज-आशियाटेक ॲरोज ए.२२ आशियाटेक ००१ १४ नेदरलँड्स जो व्हर्सटॅपन सर्व
१५ ब्राझील एन्रिके बेर्नोल्डी सर्व
स्वित्झर्लंड रेड बुल सौबर पेट्रोनास सौबर-पेट्रोनाससौबर सि.२० पेट्रोनास ०१.ए १६ जर्मनी निक हाइडफेल्डसर्व
१७ फिनलंड किमी रायकोन्नेनसर्व
युनायटेड किंग्डम जॅग्वार रेसिंग एफ.१ संघ जॅग्वार रेसिंग-कॉसवर्थजॅग्वार आर.२ कॉसवर्थ सि.आर.३ १८ युनायटेड किंग्डम एडी अर्वाइन सर्व
१९ ब्राझील लुसीयानो बुर्ती १-४
स्पेन पेड्रो डीला रोसा ५-१७
इटली युरोपियन मिनार्डी एफ.१ मिनार्डी-युरोपियन मिनार्डी पी.एस.०१ युरोपियन २० ब्राझील टारसो मार्केस १-१४
मलेशिया अ‍ॅलेक्स योंग १५-१७
२१ स्पेन फर्नांदो अलोन्सोसर्व
फ्रान्स प्रॉस्ट एसर प्रॉस्ट ग्रांप्री-एसर प्रॉस्ट ए.पी.०४ प्रॉस्ट ०१.ए २२ फ्रान्स जिन अलेसी १-१२
जर्मनी हाइंस-हाराल्ड फ्रेट्झेन १३-१७
२३ आर्जेन्टिना गॅस्ट्रन मॅझाकान १-४
ब्राझील लुसीयानो बुर्ती ५-१४
चेक प्रजासत्ताक Tomáš Enge १५-१७

हंगामाचे वेळपत्रक

फेरी अधिक्रुत रेस नाव ग्रांप्रीसर्किटशहर तारीख वेळ
स्थानियGMT
ऑस्ट्रेलिया क्वॉन्टास ऑस्ट्रेलियन ग्रांप्रीऑस्ट्रेलियन ग्रांप्रीमेलबर्न ग्रांप्री सर्किट मेलबर्नमार्च ४
मलेशिया पेट्रोनास मलेशियन ग्रांप्रीमलेशियन ग्रांप्रीसेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट क्वालालंपूरमार्च १८
ब्राझील ग्रांडे प्रीमियो मार्लबोरो दो ब्राझिलब्राझिलियन ग्रांप्रीअटोड्रोम जोस कार्लोस पेस साओ पाउलोएप्रिल १
इटली ग्रान प्रीमियो वॉरस्टाइनर डी सान मरिनोसान मरिनो ग्रांप्रीअटोड्रोमो एन्झो ए डिनो फेरारी इमोला एप्रिल १५
स्पेन ग्रान प्रिमीयो मार्लबोरो डी इस्पानास्पॅनिश ग्रांप्रीसर्किट डी काटलुन्या बार्सिलोनाएप्रिल २९
ऑस्ट्रिया ग्रोसर ए.१ प्रिस वॉन ऑस्टेरीचऑस्ट्रियन ग्रांप्रीए१-रिंग झेल्टवेग मे १३
मोनॅको ग्रांप्री डी मोनॅकोमोनॅको ग्रांप्रीसर्किट डी मोनॅको मॉन्टे कार्लो मे २७
कॅनडा ग्रांप्री एयर कॅनडा कॅनेडियन ग्रांप्रीसर्किट गिलेस व्हिलनव्ह माँत्रियाल जून १०
जर्मनी वॉरस्टाइनर ग्रांप्री ऑफ युरोपयुरोपियन ग्रांप्रीनुर्बुर्गरिंग नुर्बुर्ग जून २४
१० फ्रान्स मोबील १ ग्रांप्री डी फ्रान्सफ्रेंच ग्रांप्रीसर्किट डी नेवेर्स मॅग्नी-कौर्स नेवेर्स जुलै १
११ युनायटेड किंग्डम फोस्टर्स ब्रिटिश ग्रांप्रीब्रिटिश ग्रांप्रीसिल्वेरस्टोन सर्किट सिल्वेरस्टोन जुलै १५
१२ जर्मनी ग्रोसर मोबील १ प्रिस वॉन डुस्चलँडजर्मन ग्रांप्रीहॉकेंहिम्रिंग हॉकेनहाईम जुलै २९
१३ हंगेरी मार्लबोरो माग्यर नागीदिजहंगेरियन ग्रांप्रीहंगरोरिंग बुडापेस्टऑगस्ट १९
१४ बेल्जियम फोस्टर्स बेल्जियम ग्रांप्रीबेल्जियम ग्रांप्रीसर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस बेल्जियमसप्टेंबर २
१५ इटली ग्रान प्रीमिओ काम्पारी डी'इटालियाइटालियन ग्रांप्रीअटोड्रोमो नझिओनल डी मोंझा मोंझा सप्टेंबर १६
१६ अमेरिका सॅप युनायटेड स्टेट्स ग्रांप्रीयुनायटेड स्टेट्स ग्रांप्रीइंडियानापोलिस मोटर स्पीडवे इंडियानापोलिससप्टेंबर ३०
१७ जपान फुजी टेलेविजन जपानी ग्रांप्रीजपानी ग्रांप्रीसुझुका सर्किट सुझुका ऑक्टोबर १४

हंगामाचे निकाल

ग्रांप्री

शर्यत क्र. ग्रांप्री पोल पोझिशन जलद फेरी विजेता चालक विजेता कारनिर्माता माहिती
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियन ग्रांप्रीजर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
मलेशिया मलेशियन ग्रांप्रीजर्मनी मिखाएल शुमाखर फिनलंड मिका हॅक्किनेन जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
ब्राझील ब्राझिलियन ग्रांप्रीजर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी राल्फ शुमाखरयुनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्डयुनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
इटली सान मरिनो ग्रांप्रीयुनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्डजर्मनी राल्फ शुमाखरजर्मनी राल्फ शुमाखरयुनायटेड किंग्डम विलियम्स एफ१-बी.एम.डब्ल्यू. माहिती
स्पेन स्पॅनिश ग्रांप्रीजर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
ऑस्ट्रिया ऑस्ट्रियन ग्रांप्रीजर्मनी मिखाएल शुमाखर युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्डयुनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्डयुनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
मोनॅको मोनॅको ग्रांप्रीयुनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्डयुनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्डजर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
कॅनडा कॅनेडियन ग्रांप्रीजर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी राल्फ शुमाखरजर्मनी राल्फ शुमाखरयुनायटेड किंग्डम विलियम्स एफ१-बी.एम.डब्ल्यू. माहिती
जर्मनी युरोपियन ग्रांप्रीजर्मनी मिखाएल शुमाखर कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१० फ्रान्स फ्रेंच ग्रांप्रीजर्मनी राल्फ शुमाखरयुनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्डजर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
११ युनायटेड किंग्डम ब्रिटिश ग्रांप्रीजर्मनी मिखाएल शुमाखर फिनलंड मिका हॅक्किनेन फिनलंड मिका हॅक्किनेन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
१२ जर्मनी जर्मन ग्रांप्रीकोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया जर्मनी राल्फ शुमाखरयुनायटेड किंग्डम विलियम्स एफ१-बी.एम.डब्ल्यू. माहिती
१३ हंगेरी हंगेरियन ग्रांप्रीजर्मनी मिखाएल शुमाखर फिनलंड मिका हॅक्किनेन जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१४ बेल्जियम बेल्जियम ग्रांप्रीकोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१५ इटली इटालियन ग्रांप्रीकोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया जर्मनी राल्फ शुमाखरकोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१-बी.एम.डब्ल्यू. माहिती
१६ अमेरिका युनायटेड स्टेट्स ग्रांप्रीजर्मनी मिखाएल शुमाखर कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया फिनलंड मिका हॅक्किनेन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
१७ जपान जपानी ग्रांप्रीजर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी राल्फ शुमाखरजर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती

चालक

स्थान चालक ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
ब्राझि
ब्राझील
मरिनो
इटली
स्पॅनिश
स्पेन
ऑस्ट्रि
ऑस्ट्रिया
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
युरोपि
जर्मनी
फ्रेंच
फ्रान्स
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
यु.एस.ए.
अमेरिका
जपान
जपान
गुण
जर्मनी मिखाएल शुमाखर मा. मा. १२३
युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्डमा. मा. मा. मा. ६५
ब्राझील रुबेन्स बॅरीकेलोमा. मा. मा. १५५६
जर्मनी राल्फ शुमाखरमा. मा.मा. मा. मा. मा. मा. ४९
फिनलंड मिका हॅक्किनेन मा. मा. मा. मा. सु.ना. मा. मा. ३७
कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया मा. मा. मा. मा. मा. मा. मा. मा. मा.मा.मा.३१
कॅनडा जॅक्स व्हिलनव्ह मा. मा. मा. मा. मा. मा. १० १२
जर्मनी निक हाइडफेल्डमा. मा. मा. मा. मा. मा. ११ १२
इटली यार्नो त्रुल्लीमा. अ.घो. मा. ११मा. मा. मा. मा. मा. मा. १२
१० फिनलंड किमी रायकोन्नेनमा. मा. मा. १० १० मा. मा. मा. मा.
११ इटली जियानकार्लो फिसिकेला १३ मा. मा. १४ मा. मा. मा. ११ ११ १३ मा. १० १७
१२ युनायटेड किंग्डम एडी अर्वाइन ११ मा. मा. मा. मा. मा. मा. मा. मा. मा. मा. मा.
१३ जर्मनी हाइंस-हाराल्ड फ्रेट्झेन ११मा. मा. मा. प्रक्टी. मा. मा. मा. १० १२
१४ फ्रान्स ऑलिव्हीयर पॅनीस मा. मा. मा. मा. मा. मा. ११ ११ १३
१५ फ्रान्स जिन अलेसी १० १० १५१२ ११ १० मा.
१६ स्पेन पेड्रो डीला रोसा मा. मा. मा. १४ १२ मा. ११ मा. १२ मा.
१७ युनायटेड किंग्डम जेन्सन बटन१४११ १० १२ १५ मा. मा. १३ १६१५ मा. मा. मा.
१८ नेदरलँड्स जो व्हर्सटॅपन १० मा. मा. १२ १०मा. १३ १० १२ १० मा. मा. १५
१९ ब्राझील रिक्कार्डो झोन्टा मा.
२० ब्राझील लुसीयानो बुर्ती १० मा. ११ ११ ११ मा. १२ १० मा. मा. मा. मा.
२१ ब्राझील एन्रिके बेर्नोल्डी मा. मा. मा. १० मा. मा. मा. मा. मा. १४ मा. १२ मा. १३ १४
२२ ब्राझील टारसो मार्केस मा. १४ मा. १६ मा. मा. मा. १५ पा.ना. मा. मा. १३
२३ स्पेन फर्नांदो अलोन्सो१२ १३ मा. मा. १३ मा. मा. मा. १४ १७१६ १० मा. मा. १३ मा. ११
२४ चेक प्रजासत्ताक Tomáš Enge १२ १४ मा.
२५ आर्जेन्टिना गॅस्ट्रन मॅझाकान मा. १२ मा. मा.
२६ मलेशिया अ‍ॅलेक्स योंग मा. मा. १६
स्थान चालक ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
ब्राझि
ब्राझील
मरिनो
इटली
स्पॅनिश
स्पेन
ऑस्ट्रि
ऑस्ट्रिया
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
युरोपि
जर्मनी
फ्रेंच
फ्रान्स
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
यु.एस.ए.
अमेरिका
जपान
जपान
गुण
रंगनिकाल
सुवर्णविजेता
रजतउप विजेता
कांस्यतिसरे स्थान
हिरवापूर्ण, गुण मिळाले
निळापूर्ण, गुणांशिवाय
निळापूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळाअपूर्ण (अपु.)
माघार (मा.)वर्गीकृत नाही (वर्गी.)
लालपात्र नाही (पा.ना.)
काळाअपात्र घोषित (अ.घो.)
रंगनिकाल
पांढरासुरवात नाही (सु.ना.)
पांढरास्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळाप्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळाशुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्त सहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य)अर्थ
पो.पोल पोझिशन
ज.जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान

† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

कारनिर्माते

क्र. कारनिर्माता गाडी
क्र.
ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
ब्राझि
ब्राझील
मरिनो
इटली
स्पॅनिश
स्पेन
ऑस्ट्रि
ऑस्ट्रिया
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
युरोपि
जर्मनी
फ्रेंच
फ्रान्स
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
यु.एस.ए.
अमेरिका
जपान
जपान
गुण
इटली स्कुदेरिआ फेरारी मा. मा. १७९
मा. मा. मा. १५
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ मा. मा. मा. मा. सु.ना. मा. मा. १०२
मा. मा. मा. मा.
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१-बी.एम.डब्ल्यू. मा. मा.मा. मा. मा. मा. मा. ८०
मा. मा. मा. मा. मा. मा. मा. मा. मा.मा.मा.
स्वित्झर्लंड सौबर-पेट्रोनासपेट्रोनास १६ मा. मा. मा. मा. मा. मा. ११ २१
१७ मा. मा. मा. १० १० मा. मा. मा. मा.
आयर्लंडचे प्रजासत्ताक जॉर्डन ग्रांप्री-होंडा रेसिंग एफ१ ११ ११ मा. मा. मा. मा. मा. १० मा. १९
१२ मा. अ.घो. मा. ११ मा. मा. मा. मा. मा. मा.
युनायटेड किंग्डम ब्रिटिश अमेरिकन रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ मा. मा. मा. मा. मा. मा. ११ ११ १३ १७
१० मा. मा. मा. मा. मा. मा. १०
इटली बेनेटन फॉर्म्युला-रेनोल्ट एफ१ १३ मा. मा. १४ मा. मा. मा. ११ ११ १३ मा. १० १७ १०
१४ ११ १० १२ १५ मा. मा. १३ १६ १५ मा. मा. मा.
युनायटेड किंग्डम जॅग्वार रेसिंग-कॉसवर्थ१८ ११ मा. मा. मा. मा. मा. मा. मा. मा. मा. मा. मा.
१९ १० मा. ११ मा. मा. मा. १४ १२ मा. ११ मा. १२ मा.
फ्रान्स प्रॉस्ट-एसर २२ १० १० १५ १२ ११ मा. मा. १० १२
२३ मा. १२ मा. मा. ११ ११ मा. १२ १० मा. मा. मा. मा. १२ १४ मा.
१० युनायटेड किंग्डम ॲरोज-आशियाटेक १४ १० मा. मा. १२ १० मा. १३ १० १२ १० मा. मा. १४
१५ मा. मा. मा. १० मा. मा. मा. मा. मा. १४ मा. १२ मा. १३ १५
११ इटली मिनार्डी-युरोपियन २० मा. १४ मा. १६ मा. मा. मा. १५ पा.ना. मा. मा. १३ मा. मा. १६
२१ १२ १३ मा. मा. १३ मा. मा. मा. १४ १७ १६ १० मा. मा. १३ मा. ११
क्र. कारनिर्माता गाडी
क्र.
ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
ब्राझि
ब्राझील
मरिनो
इटली
स्पॅनिश
स्पेन
ऑस्ट्रि
ऑस्ट्रिया
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
युरोपि
जर्मनी
फ्रेंच
फ्रान्स
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
यु.एस.ए.
अमेरिका
जपान
जपान
गुण
रंगनिकाल
सुवर्णविजेता
रजतउप विजेता
कांस्यतिसरे स्थान
हिरवापूर्ण, गुण मिळाले
निळापूर्ण, गुणांशिवाय
निळापूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळाअपूर्ण (अपु.)
माघार (मा.)वर्गीकृत नाही (वर्गी.)
लालपात्र नाही (पा.ना.)
काळाअपात्र घोषित (अ.घो.)
रंगनिकाल
पांढरासुरवात नाही (सु.ना.)
पांढरास्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळाप्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळाशुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्त सहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य)अर्थ
पो.पोल पोझिशन
ज.जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान

† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

स्कुदेरिआ फेरारीने त्यांच्या फेरारी एफ.२००१ कार वापरून, सलग तिसऱ्यांदा कारनिर्माते विश्व अजिंक्यपद मिळवले.

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  3. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ