Jump to content

२००१ ऑस्ट्रियन ग्रांप्री

२००१ ऑस्ट्रियन ग्रांप्री ही २००१ च्या फॉर्म्युला वन हंगामाची सहावी शर्यत होती. १३ मे, २००१ रोजी झालेली ही शर्यत डेव्हिड कुल्टहार्डने आपल्या मॅकलारेन कारमध्ये जिंकली. मायकेल शुमाकर दुसऱ्या तर रुबेन्स बारिचेलो तिसऱ्या क्रमांकावर होते.