२०००-०१ शारजा चॅम्पियन्स चषक
२०००-०१ कोका-कोला चॅम्पियन्स ट्रॉफी | |||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
तारीख | २०-२९ ऑक्टोबर २००० | ||||||||||||||||||||||||||||||||
स्थान | शारजाह, संयुक्त अरब अमिराती | ||||||||||||||||||||||||||||||||
निकाल | श्रीलंका विजयी | ||||||||||||||||||||||||||||||||
मालिकावीर | सनथ जयसूर्या (श्रीलंका) | ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
२०००-२००१ कोका-कोला चॅम्पियन्स ट्रॉफी ही २० ते २९ ऑक्टोबर २००० दरम्यान शारजाह, संयुक्त अरब अमिराती येथे आयोजित केलेली त्रिकोणी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा होती.[१] त्यात भारत, श्रीलंका आणि झिम्बाब्वे या राष्ट्रीय क्रिकेट संघांचा समावेश होता. त्याचे अधिकृत प्रायोजक कोका-कोला होते. अंतिम फेरीत भारताचा पराभव करणाऱ्या श्रीलंकेने ही स्पर्धा जिंकली होती.
गुण सारणी
संघ | खेळले | जिंकले | हरले | टाय | परिणाम नाही | धावगती | गुण[२] |
---|---|---|---|---|---|---|---|
श्रीलंका | ४ | ४ | ० | ० | ० | +१.२२६ | ८ |
भारत | ४ | २ | २ | ० | ० | -०.३९७ | ४ |
झिम्बाब्वे | ४ | ० | ४ | ० | ० | −०.८१९ | ० |
गट स्टेज
पहिला सामना
२० ऑक्टोबर २००० (दि/रा) धावफलक |
भारत २२४/८ (५० षटके) | वि | श्रीलंका २२५/५ (४३.५ षटके) |
सचिन तेंडुलकर १०१ (१४०) मुथय्या मुरलीधरन २/३६ (१० षटके) | रसेल अर्नोल्ड ५९ (७०) अजित आगरकर २/३९ (८ षटके) |
- भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
दुसरा सामना
२१ ऑक्टोबर २००० (दि/रा) धावफलक |
झिम्बाब्वे २२५/४ (५० षटके) | वि | श्रीलंका २२९/३ (४३.५ षटके) |
अँडी फ्लॉवर १२०* (१४१) नुवान झोयसा १/३० (१० षटके) | मारवान अटापट्टू ९० (१३८) पॉल स्ट्रॅंग १/२६ (४ षटके) |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
तिसरा सामना
२२ ऑक्टोबर २००० (दि/रा) धावफलक |
भारत २६५/८ (५० षटके) | वि | झिम्बाब्वे २५२/६ (५० षटके) |
राहुल द्रविड ८५ (१२१) ट्रॅव्हिस फ्रेंड ४/५५ (१० षटके) |
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
चौथा सामना
२५ ऑक्टोबर २००० (दि/रा) धावफलक |
श्रीलंका २७६/९ (५० षटके) | वि | झिम्बाब्वे १५३ (४८.३ षटके) |
सनथ जयसूर्या ८७ (६६) ग्रँट फ्लॉवर २/२९ (८ षटके) | डर्क विल्जोएन ६० (८६) नुवान झोयसा ३/१६ (९ षटके) |
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
पाचवा सामना
२६ ऑक्टोबर २००० (दि/रा) धावफलक |
झिम्बाब्वे २१८/९ (५० षटके) | वि | भारत २१९/७ (४८.३ षटके) |
अॅलिस्टर कॅम्पबेल १०५* (१३३) झहीर खान ४/४२ (१० षटके) | सौरव गांगुली ६६ (९८) ट्रॅव्हिस फ्रेंड ३/३९ (१० षटके) |
- भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
सहावी वनडे
२७ ऑक्टोबर २००० (दि/रा) धावफलक |
श्रीलंका २९४/५ (५० षटके) | वि | भारत २२६ (४८.५ षटके) |
महेला जयवर्धने १२८ (१२३) अजित आगरकर ३/४८ (१० षटके) | सचिन तेंडुलकर ६१ (५४) मुथय्या मुरलीधरन ७/३० (१० षटके) |
- भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
अंतिम सामना
२९ ऑक्टोबर २००० (दि/रा) धावफलक |
श्रीलंका २९९/५ (५० षटके) | वि | भारत ५४ (२६.३ षटके) |
सनथ जयसूर्या १८९ (१६१) सौरव गांगुली १/१५ (१ षटक) |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
संदर्भ
- ^ Fixtures
- ^ "Points Table". ESPN Cricinfo.