२० (संख्या)
२०-वीस ही एक संख्या आहे, ती १९ नंतरची आणि २१ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 20 - twenty
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | वीस | |||
१, २, ४, ५, १०, २० | ||||
XX | ||||
௨0 | ||||
चीनी लिपीत | 二十 | |||
٢٠ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) | १०१००२ | |||
ऑक्टल | २४८ | |||
हेक्साडेसिमल | १४१६ | |||
वर्ग | ४०० | |||
४.४७२१३६ |
गुणधर्म
- २० ही सम संख्या आहे
- १/२० = ०.०५
- २०चा घन, २०³ = ८०००, घनमूळ ३√२० = २.७१४४१७६१६५९४९१
- २० ही एक स्व: संख्या आहे
- २० ही एक हर्षद संख्या आहे
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
- इजिप्त (+२०) या देशाचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक (कॉलिंग कोड)
- २० हा कॅल्शियम-Caचा अणु क्रमांक आहे
- जी-२०
- २०-२० सामने
- इ.स. २०
- राष्ट्रीय महामार्ग २०
- २० वे शतक