Jump to content

२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७ (विक्रम)

विक्रम

देश विरुद्ध स्थळ तारीख
दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडीझ वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग, जोहान्सबर्ग११ सप्टेंबर २००७
  • चौकार आणि षटकारांच्या साह्याने सर्वात जास्त धावा एका २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात - २५२ धावा (३६ चौकार आणि १८ षटकार) वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका.
  • सर्वात जास्त षटकार एका २०-२० आंतरराष्ट्रीय डावात १०, ख्रिस गेल (वेस्ट इंडीज)
  • सर्वात जास्त चौकार एका २०-२० आंतरराष्ट्रीय डावात - १४, हर्शल गिब्स
  • २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील पहिले शतक ११७ धावा (५७ चेंडू), ख्रिस गेल (वेस्ट इंडीज)
  • चौकार आणि षटकारांच्या साह्याने सर्वात जास्त एका २०-२० आंतरराष्ट्रीय डाव - ८८ धावा (१० षटकार, ७ चौकार), ख्रिस गेल (वेस्ट इंडीज)
  • सर्वोच्च डावसंख्या व्दितीय फलंदाजी करत - २०८, दक्षिण आफ्रिका
  • २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वोच्च भागीदारी कोणत्याही स्थाना साठी १४५ धावा, ख्रिस गेल आणि डेवॉन स्मिथ (वेस्ट इंडीज)
केन्या न्यू झीलँड सहारा स्टेडियम किंग्जमेड, दरबान, दरबान १२ सप्टेंबर २००७
  • २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वात कमी संघ धावसंख्य - ७३ धावा (१६.५ षटके), केन्या
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश वेस्ट इंडीझ वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग, जोहान्सबर्ग१३ सप्टेंबर २००७
  • सर्वात जास्त स्ट्रा‌इक रेट एका २०-२० आंतरराष्ट्रीय सामना - ४१४.२८ (२९ धावा, ७ चेंडू), ड्वायने स्मिथ (वेस्ट इंडीज)
श्रीलंका केन्या वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग, जोहान्सबर्ग१४ सप्टेंबर २००७
  • २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या - २६०/६, श्रीलंका
  • २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वात जास्त धाव फरकाने विजय- १७२ धावा, श्रीलंका विरुद्ध केन्या
  • संघाचे सर्वात जास्त चौकार एका २०-२० आंतरराष्ट्रीय सामना- ३०, श्रीलंका
  • २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात चौकार आणि षटकारांने सर्वात जास्त धावा एका संघाने - १८६ धावा (३० चौकार आणि ११ षटकार), श्रीलंका
  • २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात, प्रथम तीन गोलंदाजांनी ५० पेक्षा जास्त धावा दिल्या - णेहेमिअह ऒधिअम्बो, फेतेर ऒन्गोन्दो आणि ळमेच्क ऒन्यन्गो, केन्या
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया बांगलादेशचा ध्वज बांगलादेश न्यूलॅन्ड्‌स क्रिकेट मैदान, केप टाउन, केप टाउन१६ सप्टेंबर २००७
  • २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील पहिली हॅट्रिक - ब्रेट ली
भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंडसहारा स्टेडियम किंग्जमेड, दरबान १९ सप्टेंबर २००७
  • एका षटकात सहा षटकार (३६ धावा) - २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रथम आनि प्रमुख क्रिकेट प्रकारात चौथ्या वेळेस (प्रथम श्रेणी, लिस्ट ए, आणि २०-२० मिळून) - युवराजसिंग
  • २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वात जलद अर्धशतक - १२ चेंडू, युवराजसिंग (भारत)
  • विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आणि युवराजसिंग यांनी अर्धशतक झळकावले, ही २०-२० सामन्यातील प्रथम घटना आहे.
  • सामन्यातील सर्वोच्च धावा ४१८ धावा.
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया श्रीलंकान्यूलॅन्ड्‌स क्रिकेट मैदान, केप टाउन, केप टाउन२० सप्टेंबर २००७
  • २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वात जास्त दडी राखून विजय - १० गडी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत सहारा स्टेडियम किंग्जमेड, दरबान २२ सप्टेंबर २००७]
  • २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वात लांब षटकार - ११९ मी., युवराजसिंग (भारत) गोलंदाज ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया)

संघ धावसंख्या

सर्वोच्च संघ total (२०० plus)
Score
(षटके)
देश विरुद्ध स्थळ तारीख
२६०-६ श्रीलंका केन्याजोहान्सबर्ग१४ सप्टेंबर २००७
२१८-४भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडदरबान१९ सप्टेंबर २००७
२०८-२ दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडीझजोहान्सबर्ग११ सप्टेंबर २००७
२०५-६ वेस्ट इंडीझ दक्षिण आफ्रिकाजोहान्सबर्ग११ सप्टेंबर २००७
२००-६इंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारतचा ध्वज भारतदरबान१९ सप्टेंबर २००७
दुवा: Cricinfo.com.
Lowest संघ total (Less than १००)
Score
(षटके)
देश विरुद्ध स्थळ तारीख
७३ (१६.५) केन्या न्यू झीलँडदरबान१२ सप्टेंबर २००७
८२ (१५.५)बांगलादेशचा ध्वज बांगलादेश श्रीलंकाजोहान्सबर्ग१८ सप्टेंबर २००७]
८८ (१९.३) केन्या श्रीलंकाजोहान्सबर्ग१४ सप्टेंबर २००७
दुवा: Cricinfo.com.

गोलंदाजी

स्पर्धेत सर्वात जास्त बळी

  • प्रमुख १० गोलंदाज (स्ट्राइक रेट प्रमाणे)
खेळाडू संघ सा षटके धावा बळी नि सरा. ४ बळी []५ बळी []स.गो.प्र.[]इको.[]स्ट्रा/रे
उमर गुल पाकिस्तान२७.४१५५१३११.९२४/२५५.६०१२.७
स्टुअर्ट क्लार्कऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया२४१४४१२१२.००४/२०६.००१२.००
रुद्र प्रताप सिंगभारतचा ध्वज भारत२४१५२१२१२.६६४/१३६.३३१२.०
शहीद आफ्रिदी पाकिस्तान२८१८८१२१५.६६४/१९६.७११४.०
डॅनियल व्हेट्टोरी न्यू झीलँड२४१२८११११.६३४/२०५.३३१३.०९
इरफान पठाणभारतचा ध्वज भारत२२१४९१०१४.९०३/३७६.७७१३.२
मोहम्मद आसिफ पाकिस्तान२६.५२१२१०२१.२०४/१८७.९०१६.१
मोर्ने मॉर्केल दक्षिण आफ्रिका२०१२०१३.३३४/१७६.००१३.३
नेथन ब्रॅकेनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया२२.२१४२१७.७५३/१६६.३५१६.७
मिशेल जॉन्सनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया२४१५३१९.१२३/२२६.३७१८.०
दुवा: Cricinfo.com.

सर्वोत्तम गोलंदाजी

प्रमुख १० प्रदर्शन.

प्रदर्शन
बळी/धावा (षटके)
गोलंदाज देश विरुद्ध स्थळ तारीख
४/७ (२.५) मार्क गिलेस्पी न्यू झीलँड केन्याकिंग्जमेड, दरबान१२ सप्टेंबर २००७
४/१३ (४) रुद्र प्रताप सिंगभारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाकिंग्जमेड, दरबान२० सप्टेंबर २००७
४/१७ (४) मोर्ने मॉर्केल दक्षिण आफ्रिका न्यू झीलँडकिंग्जमेड, दरबान१९ सप्टेंबर २००७
४/१८ (४) मोहम्मद आसिफ पाकिस्तानभारतचा ध्वज भारतकिंग्जमेड, दरबान१४ सप्टेंबर २००७
४/१९ (४) शहीद आफ्रिदी पाकिस्तान स्कॉटलंडकिंग्जमेड, दरबान१२ सप्टेंबर २००७
४/२० (४) स्टुअर्ट क्लार्कऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया श्रीलंकान्यूलॅन्ड्‌स, केप टाउन२० सप्टेंबर २००७
४/२० (४) डॅनियल व्हेट्टोरी न्यू झीलँडभारतचा ध्वज भारतवॉन्डरर्स, जोहान्सबर्ग१६ सप्टेंबर २००७
४/२५ (४) उमर गुल पाकिस्तान स्कॉटलंडकिंग्जमेड, दरबान१२ सप्टेंबर २००७
४/३१ (४) एल्टन चिगुम्बरा झिम्बाब्वेइंग्लंडचा ध्वज इंग्लंडन्यूलॅन्ड्‌स, केप टाउन१३ सप्टेंबर २००७
दुवा: Cricinfo.com.

निर्धाव षटके

गोलंदाज षटक
न.
देश विरुद्ध स्थळ तारीख बळी
शेन बॉन्ड न्यू झीलँड केन्यादरबान१२ सप्टेंबर २००७
ख्रिस मार्टीन न्यू झीलँड केन्यादरबान१२ सप्टेंबर २००७
डीवॉल्ड नेल स्कॉटलंड पाकिस्तानदरबान१२ सप्टेंबर २००७-
सईद रसेलबांगलादेशचा ध्वज बांगलादेश वेस्ट इंडीझजोहान्सबर्ग१३ सप्टेंबर २००७
  • ख्रिस गेल झेल अलोक कपाली
चामिंडा वास श्रीलंका केन्याजोहान्सबर्ग१४ सप्टेंबर २००७
  • मौरीस ओमा पायचीत
इरफान पठाणभारतचा ध्वज भारत पाकिस्तानदरबान१४ सप्टेंबर २००७
शॉन पोलॉक दक्षिण आफ्रिकाइंग्लंडचा ध्वज इंग्लंडकेप टाउन१६ सप्टेंबर २००७
दिल्हारा फर्नॅन्डो श्रीलंका पाकिस्तानजोहान्सबर्ग१७ सप्टेंबर २००७
  • मोहम्मद हफिझ त्रिफळाचीत
शहीद आफ्रिदी पाकिस्तानऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाजोहान्सबर्ग१८ सप्टेंबर २००७]
सईद रसेलबांगलादेशचा ध्वज बांगलादेश श्रीलंकाजोहान्सबर्ग१८ सप्टेंबर २००७]-
दिल्हारा फर्नॅन्डो श्रीलंकाबांगलादेशचा ध्वज बांगलादेशजोहान्सबर्ग१८ सप्टेंबर २००७]
मार्क गिलेस्पी न्यू झीलँड दक्षिण आफ्रिकादरबान१९ सप्टेंबर २००७
दिल्हारा फर्नॅन्डो श्रीलंकाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकेप टाउन२० सप्टेंबर २००७-
शांताकुमार श्रीसंतभारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियादरबान२२ सप्टेंबर २००७]-
शांताकुमार श्रीसंतभारतचा ध्वज भारत पाकिस्तानजोहान्सबर्ग२४ सप्टेंबर २००७-

फलंदाजी

स्पर्धेत सर्वात जास्त धावा

  • प्रमुख १० फलंदाज.
खेळाडू संघ सा डा नाधावा सरा. ५० १०० सर्वो.[]स्ट्रा/रे
मॅथ्यू हेडनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया२६५८८.३३७३*१४४.८०३२१०
गौतम गंभीरभारतचा ध्वज भारत२२७३७.८३७५१२९.७१२७
मिस्बाह-उल-हक पाकिस्तान२१८५४.५०६६*१३९.७४१८
शोएब मलिक पाकिस्तान१९५३९.००५७१२६.६२१५
केव्हिन पीटरसनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड१७८३५.६०७९१६१.८११७
जस्टिन केंप दक्षिण आफ्रिका१७३८१.५०८९*१३९.५११३१०
ऍडम गिलख्रिस्टऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया१६९३३.८०४५१५०.८९१७
क्रेग मॅकमिलन न्यू झीलँड१६३४०.७५५७१८१.१११३
आफताब अहमदबांगलादेशचा ध्वज बांगलादेश१६२४०.५०६२*१२९.६०१८
माहेला जयवर्दने श्रीलंका१५९३९.७५६५१५२.८८१६
दुवा: Cricinfo.com.

सर्वोत्तम धावा

Note: Only top ten scores listed.

धावा चेंडू[]Batsman देश विरुद्ध स्थळ तारीख स्ट्राइक रेट
११७ ५७ख्रिस गेल वेस्ट इंडीझ दक्षिण आफ्रिकाजोहान्सबर्ग११ सप्टेंबर २००७२०५.२६
९०* ५५हर्शल गिब्स दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडीझजोहान्सबर्ग११ सप्टेंबर २००७१६३.६३
८९* ५६जस्टिन केंप दक्षिण आफ्रिका न्यू झीलँडदरबान१९ सप्टेंबर २००७१५८.९२
८८ ४४Sanath Jayasuriya श्रीलंका केन्याजोहान्सबर्ग१४ सप्टेंबर २००७२००.००
७९ ३७केव्हिन पीटरसनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड झिम्बाब्वेकेप टाउन१३ सप्टेंबर २००७२१३.५१
७५ ५४गौतम गंभीरभारतचा ध्वज भारत पाकिस्तानजोहान्सबर्ग२४ सप्टेंबर २००७१३८.८८
७३* ४८मॅथ्यू हेडनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाबांगलादेशचा ध्वज बांगलादेशकेप टाउन१६ सप्टेंबर २००७१५२.०८
७१ ४९Junaid Siddiqueबांगलादेशचा ध्वज बांगलादेश पाकिस्तानकेप टाउन२० सप्टेंबर २००७१४४.८९
७० ३०युवराजसिंगभारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियादरबान२२ सप्टेंबर २००७]२३३.३३
६८ ४२विरेंद्र सेहवागभारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडदरबान१९ सप्टेंबर २००७१५५.८१
दुवा: Cricinfo.com[permanent dead link].

सर्वोत्तम भागीदारी

Note: Top ten listed.

धावा (चेंडू)स्थान भागीदारी देश विरुद्ध स्थळ तारीख
१४५ (८१)ख्रिस गेल/डेवॉन स्मिथ वेस्ट इंडीझ दक्षिण आफ्रिकाजोहान्सबर्ग११ सप्टेंबर २००७
१३६ (८८)गौतम गंभीर/विरेंद्र सेहवागभारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडदरबान१९ सप्टेंबर २००७
१२०* (५७)हर्शल गिब्स/जस्टिन केंप दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडीझजोहान्सबर्ग११ सप्टेंबर २००७
११९* (७५)शोएब मलिक/मिस्बाह-उल-हक पाकिस्तानऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाजोहान्सबर्ग१८ सप्टेंबर २००७]
१०९ (६२)आफताब अहमद/मोहम्मद अशरफुलबांगलादेशचा ध्वज बांगलादेश वेस्ट इंडीझजोहान्सबर्ग१३ सप्टेंबर २००७
१०४ (६९)ऍडम गिलख्रिस्ट/मॅथ्यू हेडनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाबांगलादेशचा ध्वज बांगलादेशकेप टाउन१६ सप्टेंबर २००७
१०२* (६२)१stऍडम गिलख्रिस्ट/मॅथ्यू हेडनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया श्रीलंकाकेप टाउन२२ सप्टेंबर २००७]
१०१ (५५)युनिस खान/शोएब मलिक पाकिस्तान श्रीलंकाजोहान्सबर्ग१७ सप्टेंबर २००७
१०० (४५)केव्हिन पीटरसन/पॉल कॉलिंगवूडइंग्लंडचा ध्वज इंग्लंड झिम्बाब्वेकेप टाउन१३ सप्टेंबर २००७
९५ (७९)डेवॉन स्मिथ/शिवनारायन चंद्रपॉल वेस्ट इंडीझबांगलादेशचा ध्वज बांगलादेशजोहान्सबर्ग१३ सप्टेंबर २००७
दुवा: Cricinfo.com.

प्रत्येक गड्यासाठी सर्वोत्तम भागीदारी

Note: * denotes unfinished भागीदारीs.
Wicket धावा भागीदारीs देश विरुद्ध स्थळ तारीख
१st १४५ख्रिस गेल/डेवॉन स्मिथ वेस्ट इंडीझ दक्षिण आफ्रिकाजोहान्सबर्ग११ सप्टेंबर २००७
२nd ९५डेवॉन स्मिथ/शिवनारायन चंद्रपॉल वेस्ट इंडीझबांगलादेशचा ध्वज बांगलादेशजोहान्सबर्ग१३ सप्टेंबर २००७
३rd १२०*हर्शल गिब्स/जस्टिन केंप दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडीझजोहान्सबर्ग११ सप्टेंबर २००७
४th १०१युनिस खान/शोएब मलिक पाकिस्तान श्रीलंकाजोहान्सबर्ग१७ सप्टेंबर २००७
५th ११९*शोएब मलिक/मिस्बाह-उल-हक पाकिस्तानऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाजोहान्सबर्ग१८ सप्टेंबर २००७]
६th ७३क्रेग मॅकमिलन/जेकब ओराम न्यू झीलँडभारतचा ध्वज भारतजोहान्सबर्ग१६ सप्टेंबर २००७
७th ४५*जेहान मुबारक/Gayan Wijekoon श्रीलंका केन्याजोहान्सबर्ग१४ सप्टेंबर २००७
८th ४०जेहान मुबारक/चामिंडा वास श्रीलंकाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाNewlands, केप टाउन१७ सप्टेंबर २००७
९th २७Jimmy Kamande/Rajesh Bhudia केन्या न्यू झीलँडदरबान१२ सप्टेंबर २००७
१०th १८Majid Haq/डीवॉल्ड नेल स्कॉटलंड पाकिस्तानदरबान१२ सप्टेंबर २००७
दुवा: Cricinfo.com.

सर्वात जास्त षटकार

सामन्यात

Note: Only listing डाव of ५ or more षटकार.

षटकार खेळाडू देश विरुद्ध स्थळ तारीख
१०ख्रिस गेल वेस्ट इंडीझ दक्षिण आफ्रिकाजोहान्सबर्ग११ सप्टेंबर २००७
युवराजसिंगभारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडदरबान१९ सप्टेंबर २००७
जस्टिन केंप दक्षिण आफ्रिका न्यू झीलँडदरबान१९ सप्टेंबर २००७
जेहान मुबारक श्रीलंका केन्याजोहान्सबर्ग१४ सप्टेंबर २००७
इमरान नझिर पाकिस्तान न्यू झीलँडकेप टाउन२२ सप्टेंबर २००७]
युवराजसिंगभारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियादरबान२२ सप्टेंबर २००७]
दुवा: जास्त_षटकार_डाव.html?id=३११५;type=tournament Cricinfo.com, last upतारीखd September २२.

स्पर्धेत

Note: Only खेळाडू with १० or more. Listed in the following order: Number of षटकार, खेळाडू Name, संघ and then डाव.
षटकार खेळाडू संघ डाव
१३क्रेग मॅकमिलन न्यू झीलँड
१२युवराजसिंगभारतचा ध्वज भारत
१०ख्रिस गेल वेस्ट इंडीझ
जस्टिन केंप दक्षिण आफ्रिका
मॅथ्यू हेडनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
इमरान नझिर पाकिस्तान
दुवा: जास्त_षटकार_career.html?id=३११५;type=tournament Cricinfo.com.

संघ

षटकार षटके संघ
४११३६.३ पाकिस्तान दुवा: Cricinfo.com.
४०१०७.४ न्यू झीलँड दुवा: Cricinfo.com.
३८१२०भारतचा ध्वज भारत दुवा: Cricinfo.com.
२७१००इंग्लंडचा ध्वज इंग्लंड दुवा: Cricinfo.com.
२७९८.२ श्रीलंका दुवा: Cricinfo.com.
२६९९ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया दुवा: Cricinfo.com.
२३८५.४ दक्षिण आफ्रिका दुवा: Cricinfo.com.
२०४० वेस्ट इंडीझ दुवा: Cricinfo.com.
१६९३बांगलादेशचा ध्वज बांगलादेश दुवा: Cricinfo.com.
३९.५ झिम्बाब्वे दुवा: Cricinfo.com.
३६.२ केन्या दुवा: Cricinfo.com.
१९.५ स्कॉटलंड दुवा: Cricinfo.com.
Last upतारीखd २२ सप्टेंबर २००७].

सर्वोच्च स्ट्राइक रेट

Note: Only top ५ खेळाडूs with a minimum २५ चेंडू faced. Listed in the following order: स्ट्राइक रेट, खेळाडू Name, संघ and then डाव.
स्ट्राइक रेट खेळाडू संघ डाव
१९७.८२शहीद आफ्रिदी पाकिस्तान
१९५.००ख्रिस गेल वेस्ट इंडीझ
१९४.७३युवराजसिंगभारतचा ध्वज भारत
१८१.२५मोहम्मद अशरफुलबांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१८१.११क्रेग मॅकमिलन न्यू झीलँड
दुवा: Cricinfo.

क्षेत्ररक्षण

सर्वात जास्त झेल, सामना

Note: excludes wicket-keepers.
झेल खेळाडू देश विरुद्ध स्थळ तारीख
3ब्रेट लीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया श्रीलंकाकेप टाउन२० सप्टेंबर २००७
224 players achieved this feat.
Source: Cricinfo.com, last updated September 19.

सर्वात जास्त झेल, स्पर्धा

Note: Only lists players with 4 catches or more. Excludes wicket-keepers.
Catches Player Team Matches
6ए.बी. डी व्हिलियर्स दक्षिण आफ्रिका5
6युनिस खान पाकिस्तान7
5मोहम्मद हफिझ पाकिस्तान6
4मायकेल क्लार्कऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया5
4अँड्रु फ्लिन्टॉफइंग्लंडचा ध्वज इंग्लंड5
4लसिथ मलिंगा श्रीलंका5
4ग्रेम स्मिथ दक्षिण आफ्रिका5
4ब्रेट लीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया6
4रॉस टेलर न्यू झीलँड6
Source: Cricinfo.com.

यष्टीरक्षण

सर्वात जास्त बळी (सामना)

Note: only top ५ performances listed (sorted by date)

न.[]खेळाडू देश विरुद्ध स्थळ तारीख
ऍडम गिलख्रिस्टऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया झिम्बाब्वेन्यूलॅन्ड्‌स१२ सप्टेंबर २००७
मॅट प्रॉयरइंग्लंडचा ध्वज इंग्लंड दक्षिण आफ्रिकान्यूलॅन्ड्‌स१६ सप्टेंबर २००७
मार्क बाउचर दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडीझवॉन्डरर्स११ सप्टेंबर २००७
मुशफिकर रहिमबांगलादेशचा ध्वज बांगलादेश वेस्ट इंडीझवॉन्डरर्स१३ सप्टेंबर २००७
मार्क बाउचर दक्षिण आफ्रिका न्यू झीलँडकिंग्जमेड,१९ सप्टेंबर २००७
ब्रेन्डन मॅककुलम न्यू झीलँड दक्षिण आफ्रिकाकिंग्जमेड,१९ सप्टेंबर २००७
Source: Cricinfo.com

सर्वात जास्त बळी (स्पर्धा)

Note: Only top ५ players shown.

बळी
(यष्टीचीत)
खेळाडू संघ सामने
ऍडम गिलख्रिस्टऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
(३)मुशफिकर रहिमबांगलादेशचा ध्वज बांगलादेश
मार्क बाउचर दक्षिण आफ्रिका
(१)ब्रेन्डन मॅककुलम न्यू झीलँड
मॅट प्रॉयरइंग्लंडचा ध्वज इंग्लंड
(२)कुमार संघकारा श्रीलंका
(१)कामरान अकमल पाकिस्तान
Source: Cricinfo.com, last updated September २२.

References

  1. ^ गोलंदाज जेव्हां निर्धारीत षटकात ४ बळी घेतो
  2. ^ गोलंदाज जेव्हां निर्धारीत षटकात ५ बळी घेतो
  3. ^ सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन
  4. ^ इकोनॉमी - प्रत्येक षटकात दिलेल्या सरासरी धावा
  5. ^ सर्वोत्तम प्रदर्शन
  6. ^ चेंडू is the lowest denomination of play in cricket representing one complete legal play. A bowler धावा into the crease and delivers the ball to the batsman who then has various choices of playing various shots (including letting it go scot-free). Six चेंडू make an over
  7. ^ घेतलेले झेल आणि यष्टीचीत.

बाह्य दुवे

२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७

पंच · संघ  ·विक्रम