Jump to content

२री कोर (भारत)

२वी कोर
स्थापनाइ.स. १९७२
देशभारत ध्वज भारत
विभागकमांड (भारत)
ब्रीदवाक्यभारत माता की जय
मुख्यालयअंबाला
सेनापतीलेफ्टनंट.जनरल.मनमोहन सिंग जित
संकेतस्थळindianarmy.nic.in

२री कोर ही भारताच्या सैन्यातील एक कोर आहे.

भारतीय सेनामध्ये सात कमांड्स आहेत. लेफ्टनेंट जनरल कोअरचे नेतृत्व करतो.२री कोरचे नेतृत्व लेफ्टनंट जनरल मनमोहन सिंग जित करत आहेत.(इ.स. २०१९)