१९९९-२००० कोका-कोला चॅम्पियन्स चषक
१९९९-२००० कोका-कोला चॅम्पियन्स ट्रॉफी | |||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
तारीख | १३-२२ ऑक्टोबर १९९९ | ||||||||||||||||||||||||||||||||
स्थान | शारजाह, संयुक्त अरब अमिराती | ||||||||||||||||||||||||||||||||
निकाल | पाकिस्तान विजयी | ||||||||||||||||||||||||||||||||
मालिकावीर | इंझमाम-उल-हक (पाकिस्तान) | ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
१९९९-२००० कोका-कोला चॅम्पियन्स ट्रॉफी ही १३ ते २२ ऑक्टोबर १९९९ दरम्यान शारजाह, संयुक्त अरब अमिराती येथे आयोजित केलेली त्रिकोणी वनडे क्रिकेट स्पर्धा होती.[१] त्यात पाकिस्तान, श्रीलंका आणि वेस्ट इंडीजचे राष्ट्रीय क्रिकेट संघ होते. त्याचे अधिकृत प्रायोजक कोका-कोला होते. अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करणाऱ्या पाकिस्तानने ही स्पर्धा जिंकली होती.
गुण सारणी
संघ | खेळले | जिंकले | हरले | टाय | परिणाम नाही | धावगती | गुण[२] |
---|---|---|---|---|---|---|---|
पाकिस्तान | ४ | ३ | ० | १ | ० | +१.९३० | ७ |
श्रीलंका | ४ | १ | २ | १ | ० | -०.२१७ | ३ |
वेस्ट इंडीज | ४ | १ | ३ | ० | ० | −१.८३९ | २ |
साखळी फेरी
पहिला सामना
१३ ऑक्टोबर १९९९ (दि/रा) धावफलक |
श्रीलंका १७८ (४९.३ षटके) | वि | वेस्ट इंडीज १८१/७ (४९.२ षटके) |
रोमेश कालुविथरणा ३६ (४१) निक्सन मॅक्लीन २/४० (८.३ षटके) | जिमी अॅडम्स ७४* (१२४) चमिंडा वास २/२२ (८ षटके) |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
दुसरा सामना
१४ ऑक्टोबर १९९९ (दि/रा) धावफलक |
पाकिस्तान २६०/५ (५० षटके) | वि | वेस्ट इंडीज १३० (३४.४ षटके) |
सईद अन्वर ७२ (८७) नेहेम्या पेरी २/५३ (९ षटके) | रिकार्डो पॉवेल ३६ (३६) अब्दुल रझ्झाक २/२६ (८ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- शोएब मलिक (पाकिस्तान) ने वनडे पदार्पण केले.
तिसरा सामना
१५ ऑक्टोबर १९९९ (दि/रा) धावफलक |
पाकिस्तान १९६ (४९.४ षटके) | वि | श्रीलंका १९६ (४९.१ षटके) |
मोहम्मद युसूफ ४८ (९०) चमिंडा वास २/२९ (८ षटके) | रोमेश कालुविथरणा ७५ (१०८) अब्दुल रझ्झाक ५/३१ (९.१ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
चौथा सामना
१७ ऑक्टोबर १९९९ (दि/रा) धावफलक |
वेस्ट इंडीज १४५ (४९.३ षटके) | वि | श्रीलंका १४६/१ (२८ षटके) |
वेव्हेल हिंड्स ५८ (११७) मुथय्या मुरलीधरन ३/२२ (९.३ षटके) | सनथ जयसूर्या ८८ (८०) नेहेम्या पेरी १/४५ (८ षटके) |
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
पाचवा सामना
१८ ऑक्टोबर १९९९ (दि/रा) धावफलक |
पाकिस्तान २३९/८ (५० षटके) | वि | श्रीलंका १२१ (३३.४ षटके) |
अब्दुल रझ्झाक ५९* (५१) सनथ जयसूर्या ३/४१ (१० षटके) | अरविंदा डी सिल्वा ३५ (५०) शाहिद आफ्रिदी २/६ (३ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
सहावी वनडे
१९ ऑक्टोबर १९९९ (दि/रा) धावफलक |
पाकिस्तान २५५/५ (५० षटके) | वि | वेस्ट इंडीज ११७ (३१.३ षटके) |
हसन रझा ७७ (१२०) रेऑन किंग २/५२ (१० षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
अंतिम सामना
२२ ऑक्टोबर १९९९ (दि/रा) धावफलक |
पाकिस्तान २११/९ (५० षटके) | वि | श्रीलंका १२३ (३६ षटके) |
इंझमाम-उल-हक ५४ (७८) उपुल चंदना ३/४० (१० षटके) | रसेल अर्नोल्ड २७* (४४) अझहर महमूद ५/२८ (१० षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पाकिस्तानने १९९९-२००० कोका-कोला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली
संदर्भ
- ^ Fixtures
- ^ "Points Table". ESPN Cricinfo.