१९९९-२००० कोका-कोला चषक
१९९९-२००० कोका-कोला कप | |||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
तारीख | २२–३१ मार्च २००० | ||||||||||||||||||||||||||||||||
स्थान | शारजाह, संयुक्त अरब अमिराती | ||||||||||||||||||||||||||||||||
निकाल | पाकिस्तान विजयी | ||||||||||||||||||||||||||||||||
मालिकावीर | वकार युनूस (पाकिस्तान) | ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
१९९९-२००० कोका-कोला कप ही २२ ते ३१ मार्च २००० दरम्यान शारजाह, संयुक्त अरब अमिराती येथे आयोजित केलेली त्रिकोणी वनडे क्रिकेट स्पर्धा होती.[१] यात दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि भारताचे राष्ट्रीय क्रिकेट संघ होते. त्याचे अधिकृत प्रायोजक कोका-कोला होते. अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करणाऱ्या पाकिस्तानने ही स्पर्धा जिंकली होती.
गुण सारणी
संघ | खेळले | जिंकले | हरले | टाय | परिणाम नाही | धावगती | गुण[२] |
---|---|---|---|---|---|---|---|
दक्षिण आफ्रिका | ४ | ३ | १ | ० | ० | +०.३५४ | ६ |
पाकिस्तान | ४ | २ | २ | ० | ० | +०.५९६ | ४ |
भारत | ४ | १ | ३ | ० | ० | −१.०१४ | २ |
गट स्टेज
पहिला सामना
२२ मार्च २००० (दि/रा) धावफलक |
भारत १६४ (५० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका ०/१६८ (२९.२ षटके) |
अजय जडेजा ४३* (७९) स्टीव्ह एलवर्थी ३/१७ (१० षटके) | हर्शेल गिब्स ८७* (९३) |
- भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.
दुसरा सामना
२३ मार्च २००० (दि/रा) धावफलक |
पाकिस्तान १४६ (४५.३ षटके) | वि | भारत ५/१४८ (४३.३ षटके) |
इम्रान नझीर ४३ (५१) अनिल कुंबळे २/२६ (१० षटके) | मोहम्मद अझरुद्दीन ५४ (८९) शोएब अख्तर १/१८ (८ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
तिसरा सामना
२४ मार्च २००० (दि/रा) धावफलक |
पाकिस्तान ८/१९६ (५० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका ७/१९९ (४४.३ षटके) |
इम्रान नझीर ७१ (११४) लान्स क्लुसेनर ५/४७ (१० षटके) | जॅक कॅलिस ३५(३८) वकार युनूस २/२८ (७ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
चौथा सामना
२६ मार्च २००० (दि/रा) धावफलक |
पाकिस्तान ३/२७२ (५० षटके) | वि | भारत ९/१७४ (५० षटके) |
इंझमाम-उल-हक १२१* (११३) सुनील जोशी १/४२ (९ षटके) | राहुल द्रविड २९ (४६) वकार युनूस ५/३१ (१० षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
पाचवा सामना
२७ मार्च २००० (दि/रा) धावफलक |
भारत १६४ (४८.५ षटके) | वि | दक्षिण आफ्रिका ४/१६७ (४२.४ षटके) |
मोहम्मद अझरुद्दीन ३६ (६५) नॅन्टी हेवर्ड ४/३१ (१० षटके) | जॅक कॅलिस ५३* (९३) |
- भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
सहावी वनडे
२८ मार्च २००० (दि/रा) धावफलक |
पाकिस्तान १६८ (४९.२ षटके) | वि | दक्षिण आफ्रिका १०१ (२६.५ षटके) |
मोहम्मद युसूफ ६५ (८८) लान्स क्लुसेनर २/२७ (१० षटके) | हर्शेल गिब्स ५९* (७९) शोएब अख्तर ३/९ (४.५ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- वकारने मॅकेन्झीला एलबीडब्ल्यू पायचीत करून ३०० वी एकदिवसीय विकेट घेतली[३]
अंतिम सामना
३१ मार्च २००० (दि/रा) धावफलक |
पाकिस्तान ६/२६३ (५० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका २४७ (४९ षटके) |
इम्रान नझीर ६९ (८९) लान्स क्लुसेनर २/२७ (१० षटके) | हॅन्सी क्रोनिए ७९ (७३) वकार युनूस ४/६२ (१० षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
संदर्भ
- ^ Fixtures
- ^ "Points Table". ESPN Cricinfo.
- ^ "Waqar Younis completes 300 wickets in Test cricket".