Jump to content

१९९८ हिवाळी ऑलिंपिक

१९९८ हिवाळी ऑलिंपिक
XVIII हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहरनागानो
जपान ध्वज जपान


सहभागी देश७२
सहभागी खेळाडू२,१७६
स्पर्धा७२, १५ खेळात
समारंभ
उद्घाटनफेब्रुवारी ७


सांगताफेब्रुवारी २२
अधिकृत उद्घाटकसम्राट अकिहितो
मैदाननागानो ऑलिंपिक स्टेडियम


◄◄ १९९४ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह २००२ ►►

१९९८ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची १८वी आवृत्ती जपान देशाच्या नागानो शहरात ७ ते २२ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ७२ देशांमधील २,१७६ खेळाडूंनी भाग घेतला.


सहभागी देश

Participating nations

खालील ७२ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.


खेळ

ह्या स्पर्धेत खालील १४ खेळांचे आयोजन केले गेले.


पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
जर्मनी जर्मनी१२२९
नॉर्वे नॉर्वे१०१०२५
रशिया रशिया१८
कॅनडा कॅनडा१५
अमेरिका अमेरिका१३
नेदरलँड्स नेदरलँड्स११
ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया१७
दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया
१०इटली इटली१०

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे