Jump to content

१९९८ फिफा विश्वचषक

१९९८ फिफा विश्वचषक
Italia '90
स्पर्धा माहिती
यजमान देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
तारखा १० जून – १२ जुलै
संघ संख्या ३२
स्थळ १० (१० यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेताफ्रान्सचा ध्वज फ्रान्स (१ वेळा)
उपविजेताब्राझीलचा ध्वज ब्राझील
तिसरे स्थानक्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया
चौथे स्थानFlag of the Netherlands नेदरलँड्स
इतर माहिती
एकूण सामने ६४
एकूण गोल १७१ (२.६७ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या २७,८५,१०० (४३,५१७ प्रति सामना)
सर्वोत्तम खेळाडूब्राझील रोनाल्डो

१९९८ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची सोळावी आवृत्ती फ्रान्स देशामध्ये १० जून ते १२ जुलै १९९८ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ११६ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी ३२ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

सेंत-देनिसमधील स्ताद दा फ्रान्स येथे खेळवल्या गेलेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात यजमान फ्रान्सने ब्राझिलला ३–० असे पराभूत करून आपले प्रथम अजिंक्यपद मिळवले. यजमान देशाने विश्वचषक जिंकण्याची ही सहावी वेळ होती.


पात्र संघ

ह्या विश्वचषक स्पर्धेत प्रथमच २४ ऐवजी ३२ संघांचा समावेश केला गेला. हे ३२ संघ एकूण ८ गटांमध्ये विभागण्यात आले.

| width="25%" align="left" valign="top" |

ए.एफ.सी. (4)
  • इराणचा ध्वज इराण (42)
  • जपानचा ध्वज जपान (12)
  • दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया (20)
  • सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया (34)
कॅफ (5)

| width="25%" align="left" valign="top" |

कॉन्ककॅफ (3)
कॉन्मेबॉल (5)
  • आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना (6)
  • ब्राझीलचा ध्वज ब्राझील (1)
  • कोलंबियाचा ध्वज कोलंबिया (10)
  • चिलीचा ध्वज चिली (9)
  • पेराग्वेचा ध्वज पेराग्वे (29)

| width="25%" align="left" valign="top" |

युएफा (15)
  • ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया (31)
  • बेल्जियमचा ध्वज बेल्जियम (36)
  • बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया (35)
  • क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया (19)
  • डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क (27)
  • इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (5)
  • फ्रान्सचा ध्वज फ्रान्स (18) (यजमान)
  • जर्मनीचा ध्वज जर्मनी (2)
  • इटलीचा ध्वज इटली (14)
  • Flag of the Netherlands नेदरलँड्स (25)
  • नॉर्वेचा ध्वज नॉर्वे (7)
  • रोमेनियाचा ध्वज रोमेनिया (22)
  • युगोस्लाव्हियाचा ध्वज युगोस्लाव्हिया (8)
  • स्पेनचा ध्वज स्पेन (4)
  • स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड (41)

| width="25%" align="left" valign="top" |

  Countries qualified for World Cup
  Country failed to qualify
  Countries that did not enter World Cup
  Country not a FIFA member

|}

यजमान शहरे

सेंत-देनिसमार्सेलपॅरिसलेंस
स्ताद दा फ्रान्सस्ताद व्हेलोद्रोमपार्क दे प्रेंसStade Félix Bollaert
48°55′28″N 2°21′36″E / 48.92444°N 2.36000°E / 48.92444; 2.36000 (Stade de France)43°16′11″N 5°23′45″E / 43.26972°N 5.39583°E / 43.26972; 5.39583 (Stade Vélodrome)48°50′29″N 2°15′11″E / 48.84139°N 2.25306°E / 48.84139; 2.25306 (Parc des Princes)50°25′58.26″N 2°48′53.47″E / 50.4328500°N 2.8148528°E / 50.4328500; 2.8148528 (Stade Félix Bollaert)
क्षमता: 80,000क्षमता: 60,000क्षमता: 49,000क्षमता: 44,000
ल्यों
१९९८ फिफा विश्वचषक is located in फ्रान्स
Saint-Denis
Saint-Denis
Marseille
Marseille
Paris
Paris
Lens
Lens
Lyon
Lyon
Toulouse
Toulouse
Saint-Étienne
Saint-Étienne
Bordeaux
Bordeaux
Montpellier
Montpellier
१९९८ फिफा विश्वचषक (फ्रान्स)
Stade de Gerland
45°43′26″N 4°49′56″E / 45.72389°N 4.83222°E / 45.72389; 4.83222 (Stade Gerland)
क्षमता: 41,300
नाँत
Stade de la Beaujoire
47°15′20.27″N 1°31′31.35″W / 47.2556306°N 1.5253750°W / 47.2556306; -1.5253750 (Stade de la Beaujoire)
क्षमता: 39,500
तुलूझसेंत-एत्येनबोर्दूमाँतपेलिए
स्टेडियम de Toulouse Stade Geoffroy-Guichard Stade Chaban-Delmas Stade de la Mosson
43°34′59.93″N 1°26′2.57″E / 43.5833139°N 1.4340472°E / 43.5833139; 1.4340472 (स्टेडियम de Toulouse)45°27′38.76″N 4°23′24.42″E / 45.4607667°N 4.3901167°E / 45.4607667; 4.3901167 (Stade Geoffroy-Guichard)44°49′45″N 0°35′52″W / 44.82917°N 0.59778°W / 44.82917; -0.59778 (Parc Lescure)43°37′19.85″N 3°48′43.28″E / 43.6221806°N 3.8120222°E / 43.6221806; 3.8120222 (Stade de la Mosson)
क्षमता: 37,000क्षमता: 36,000क्षमता: 35,200क्षमता: 34,000

स्पर्धेचे स्वरूप

ह्या स्पर्धेमध्ये ३२ पात्र संघांना ८ गटांत विभागण्यात आले व साखळी पद्धतीने लढती घेतल्या गेल्या. ह्या चोवीस पैकी सर्वोत्तम १६ संघ निवडून बाद फेरी खेळवण्यात आली..

बाद फेरी

बाह्य दुवे