१९९८-९९ कोका-कोला चषक
१९९८-९९ कोका-कोला कप | |||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
तारीख | ७–१६ एप्रिल १९९९ | ||||||||||||||||||||||||||||||||
स्थान | शारजाह, संयुक्त अरब अमिराती | ||||||||||||||||||||||||||||||||
निकाल | पाकिस्तान जिंकले | ||||||||||||||||||||||||||||||||
मालिकावीर | शोएब अख्तर (पाकिस्तान) | ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
१९८८-९९ कोका-कोला कप ही ७ ते १६ एप्रिल १९९९ दरम्यान शारजाह, संयुक्त अरब अमिराती येथे आयोजित केलेली त्रिकोणी वनडे क्रिकेट स्पर्धा होती.[१] त्यात इंग्लंड, पाकिस्तान आणि भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघांचा समावेश होता. त्याचे अधिकृत प्रायोजक कोका-कोला होते. अंतिम फेरीत भारताचा पराभव करणाऱ्या पाकिस्तानने ही स्पर्धा जिंकली होती.
गुण सारणी
संघ | खेळले | जिंकले | हरले | टाय | परिणाम नाही | धावगती | गुण[२] |
---|---|---|---|---|---|---|---|
भारत | ४ | ३ | १ | ० | ० | −०.३९२ | ६ |
पाकिस्तान | ४ | २ | २ | ० | ० | +०.६७८ | ४ |
इंग्लंड | ४ | १ | ३ | ० | ० | −०.२८५ | २ |
साखळी फेरी
पहिला सामना
७ एप्रिल १९९९ (दि/रा) धावफलक |
पाकिस्तान ५/३२३(५० षटके) | वि | इंग्लंड २३३(४५.५ षटके) |
इजाज अहमद १३७ (१३०) डॅरेन गफ ३/५५ (१० षटके) | ग्रॅमी हिक ६५ (९०) सकलेन मुश्ताक ३/२३ (७.५ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
दुसरा सामना
८ एप्रिल १९९९ (दि/रा) धावफलक |
पाकिस्तान ८/२७९ (५० षटके) | वि | भारत ६/१६३ (५० षटके) |
इंझमाम-उल-हक १०७ (११५) व्यंकटेश प्रसाद ३/६९ (१० षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
तिसरा सामना
९ एप्रिल १९९९ (दि/रा) धावफलक |
भारत ५/२२२ (५० षटके) | वि | इंग्लंड २०२ (४७.५ षटके) |
मोहम्मद अझरुद्दीन ७४* (८५) अँड्र्यू फ्लिंटॉफ २/२४ (५ षटके) | नील फेअरब्रदर ५७ (७७) अजय जडेजा ३/३ (१ षटक) |
- भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
चौथा सामना
११ एप्रिल १९९९ (दि/रा) धावफलक |
भारत ६/२३९ (५० षटके) | वि | इंग्लंड २३० (४८.५ षटके) |
अजय जडेजा ७४* (६७) डॅरेन गफ २/४९ (१० षटके) | निक नाइट ८४ (९३) व्यंकटेश प्रसाद ३/३५ (१० षटके) |
- भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
पाचवा सामना
१२ एप्रिल १९९९ (दि/रा) धावफलक |
इंग्लंड २०६ (४९.१ षटके) | वि | पाकिस्तान १४४ (४०.२ षटके) |
ग्रॅहम थॉर्प ६२ (८०) शोएब अख्तर ४/३७ (१० षटके) | सलीम मलिक ४७* (७७) मार्क इलहॅम ४/३० (१० षटके) |
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
सहावी वनडे
१३ एप्रिल १९९९ (दि/रा) धावफलक |
पाकिस्तान ९/२०५ (५० षटके) | वि | भारत ४/२०६ (४८.१ षटके) |
मोईन खान ५४ (६१) अजय जडेजा २/१९ (३ षटके) | सदागोप्पन रमेश ८२ (१३१) शोएब अख्तर २/४३ (१० षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
अंतिम सामना
१६ एप्रिल १९९९ (दि/रा) धावफलक |
भारत १२५ (४५ षटके) | वि | पाकिस्तान २/१२९ (२८ षटके) |
सौरव गांगुली ५० (९६) वसीम अक्रम ३/११ (८ षटके) | इंझमाम-उल-हक ३९* (३८) अनिल कुंबळे २/२८ (९ षटके) |
- भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पाकिस्तानने १९९८/१९९९ कोका-कोला कप जिंकला
संदर्भ
- ^ Tournament Fixtures
- ^ "Points Table". ESPN Cricinfo.