Jump to content

१९९८-९९ आशिया कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

१९९८-९९ आशिया कसोटी अजिंक्यपद स्पर्धा
तारीख १६ फेब्रुवारी – १५ मार्च १९९९
व्यवस्थापक आशिया क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार कसोटी सामने
स्पर्धा प्रकारलीग आणि अंतिम सामना
यजमानबांगलादेश बांगलादेश
भारत भारत
पाकिस्तान पाकिस्तान
श्रीलंका श्रीलंका
विजेतेपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान (१ वेळा)
सहभाग
सामने
(नंतर) २००१-०२

१९९८-९९ आशिया कसोटी अजिंक्यपद स्पर्धा ही कसोटी सामने असणारी क्रिकेट प्रथमत: १९९९ साली खेळविण्यात आली. आशिया खंडातील तत्कालीन तीन कसोटी देश अनुक्रमे भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला. १९१२ नंतर प्रथमच अश्या प्रकारची कसोटी स्पर्धा भरविली गेली.

प्रत्येक देशाने इतर देशाशी एक सामना सामना खेळला. गट फेरीतील अव्वल दोन संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. अंतिम सामना ढाका मधील बंगबंधू मैदानावर झाला. अंतिम सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा १ डाव आणि १७५ धावांनी पराभव करत पहिला वहिला आशिया कसोटी चषक जिंकला.

सामना निकाल

पहिली कसोटी: भारत विरुद्ध पाकिस्तान

१६–२० फेब्रुवारी १९९९
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
भारतचा ध्वज भारत
१८५ (७६.२ षटके)
मोईन खान ७० (२७१)
जवागल श्रीनाथ ५/४६ (१९ षटके)
२२३ (७६.२ षटके)
सदागोप्पन रमेश ७९ (१७६)
शोएब अख्तर ४/७१ (१९.२ षटके)
३१६ (९९ षटके)
सईद अन्वर १८८ (२५९)
जवागल श्रीनाथ ८/८६ (२७ षटके)
२३२ (९१ षटके)
व्हीव्हीएस लक्ष्मण ६७ (११९)
शोएब अख्तर ४/४७ (२०.१ षटके)
पाकिस्तानने ४६ धावांनी विजय मिळवला
ईडन गार्डन्स, कलकत्ता, भारत
पंच: स्टीव्ह बकनर (वेस्ट इंडीज) आणि डेव्ह ऑर्चर्ड (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: सईद अन्वर (पाकिस्तान) आणि जवागल श्रीनाथ (भारत)
पहिल्या कसोटीनंतर गुण फलक
संघ सामने जिंकले ड्रॉ हरले बोनस
फलंदाजी
बोनस
गोलंदाजी
एकूण गुण
पाकिस्तान१७
भारत
श्रीलंका

दुसरी कसोटी: श्रीलंका विरुद्ध भारत

२४–२८ फेब्रुवारी १९९९
भारत Flag of भारत
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
५१८/७ (१४२.५ षटके)
सदागोप्पन रमेश १४३ (२१४)
रसेल अर्नोल्ड २/९४
४८५ (१५९.१ षटके)
महेला जयवर्धने २४२ (४६५)
अनिल कुंबळे ४/१३४
३०६/५ (१०४ षटके)
सचिन तेंडुलकर १२४ (२३४)
अरविंद डी सिल्वा २/५९
सामना अनिर्णित
सिंहलीज स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, कोलंबो, श्रीलंका
पंच: रुडी कोर्टझेन (दक्षिण आफ्रिका) आणि रसेल टिफिन (झिम्बाब्वे)
सामनावीर: महेला जयवर्धने (श्रीलंका)
  • आशिष नेहरा (भारत) यांनी कसोटी पदार्पण केले.
दुसऱ्या कसोटीनंतर गुण फलक
संघ सामने जिंकले ड्रॉ हरले बोनस
फलंदाजी
बोनस
गोलंदाजी
एकूण गुण
पाकिस्तान१७
भारत१०
श्रीलंका

तिसरी कसोटी: पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका

४–८ मार्च १९९९
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
३९८ (१०२.१ षटके)
वजाहतुल्ला वस्ती १३३ (२३८)
प्रमोद्या विक्रमसिंघे ६/१०३
३२८ (८४.२ षटके)
रसेल अर्नोल्ड १२३ (२०८)
वसीम अक्रम ४/३०
३१४/८घोषित (९६.५ षटके)
वजाहतुल्ला वस्ती १२१ (३०३)
निरोशन बंदरतिल्लेके २/५४
१६५/२ (५१.१ षटके)
रसेल अर्नोल्ड ५६ (१५१)
शाहिद नजीर १/२७
सामना अनिर्णित
गद्दाफी स्टेडियम, लाहोर, पाकिस्तान
पंच: रुडी कोर्टझेन (दक्षिण आफ्रिका) आणि डेव्हिड शेफर्ड (इंग्लंड)
सामनावीर: वजाहतुल्ला वस्ती (पाकिस्तान)
तिसऱ्या कसोटीनंतर गुण फलक
संघ सामने जिंकले ड्रॉ हरले बोनस
फलंदाजी
बोनस
गोलंदाजी
एकूण गुण
पाकिस्तान२५
श्रीलंका११
भारत१०

अंतिम: पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका

१२–१६ मार्च १९९९
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२३१ (७८ षटके)
अरविंद डी सिल्वा ७२ (१६४)
अर्शद खान ५/३८
594 (१८४.५ षटके)
इजाज अहमद २११ (३७२)
उपुल चंदना ६/१७९
१८८ (६५.३ षटके)
हसन तिलकरत्ने ५५ (१५२)
वसीम अक्रम ३/३३
पाकिस्तानने एक डाव आणि १७५ धावांनी विजय मिळवला
बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका, बांगलादेश
पंच: डेव्हिड शेफर्ड (इंग्लंड) आणि डग कॉवी (न्यू झीलंड)
सामनावीर: इजाज अहमद (पाकिस्तान)