Jump to content

१९९७ मोनॅको ग्रांप्री

१९९७ मोनॅको ग्रांप्री १७ मे, १९९७ रोजी भरलेली फॉर्म्युला वन कार शर्यत होती. माँटे कार्लोमधील सर्किट दि मोनॅकोवर झालेली ही शर्यत मायकेल शुमाखरने फेरारी कार चालवत जिंकली तर रुबेन्स बारीचेलो आणि एडी अर्व्हाइन अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर होते.