Jump to content

१९९६ ए.एफ.सी. आशिया चषक

१९९६ ए.एफ.सी. आशिया चषक
Asian Cup U.A.E. 1996
كأس الأمم الآسيوية لكرة القدم 1996
स्पर्धा माहिती
यजमान देशसंयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती
तारखा ४ डिसेंबर – २१ डिसेंबर
संघ संख्या १२
स्थळ ३ (३ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेतासौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया (३ वेळा)
उपविजेतासंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
इतर माहिती
एकूण सामने २६
एकूण गोल ८० (३.०८ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या ४,४८,००० (१७,२३१ प्रति सामना)

१९९६ ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची दहावी आवृत्ती संयुक्त अरब अमिराती देशामध्ये ४ ते २१ डिसेंबर इ.स. १९९६ दरम्यान खेळवण्यात आली. ए.एफ.सी.ने आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील बारा देशांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. अंतिम फेरीच्या सामन्यात यजमान संयुक्त अरब अमिरातीला हरवून सौदी अरेबियाने ही स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकली.

संघ

  • संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती (यजमान)
  • जपानचा ध्वज जपान (गत विजेते)
  • Flag of the People's Republic of China चीन
  • इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
  • इराणचा ध्वज इराण
  • इराकचा ध्वज इराक
  • दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
  • कुवेतचा ध्वज कुवेत
  • सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया
  • सीरियाचा ध्वज सीरिया
  • थायलंडचा ध्वज थायलंड
  • उझबेकिस्तानचा ध्वज उझबेकिस्तान

यजमान शहरे