Jump to content

१९९६ उन्हाळी ऑलिंपिक

१९९६ उन्हाळी ऑलिंपिक
XXVI ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहरअटलांटा
Flag of the United States अमेरिका


सहभागी देश१९७
सहभागी खेळाडू१०,३२०
स्पर्धा२७१, २६ खेळात
समारंभ
उद्घाटनजुलै १९


सांगताऑगस्ट ९
अधिकृत उद्घाटकराष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन
ऑलिंपिक ज्योतमुहम्मद अली
मैदानसेंटेनियल ऑलिंपिक स्टेडियम


◄◄ १९९२ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह २००० ►►


१९९६ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची २६वी आवृत्ती अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या अटलांटा शहरामध्ये जुलै १९ ते ऑगस्ट ४ दरम्यान खेळवली गेली.

सहभागी देश

सहभागी देश


पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
अमेरिका अमेरिका४४३२२५१०१
रशिया रशिया२६२११६६३
जर्मनी जर्मनी२०१८२७६५
चीन चीन१६२२१२५०
फ्रान्स फ्रान्स१५१५३७
इटली इटली१३१०१२३५
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया२३४१
क्युबा क्युबा२५
युक्रेन युक्रेन१२२३
१०दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया१५२७

बाह्य दुवे