Jump to content

१९९६-९७ समीर चषक

समीर चषक
क्रिकेट प्रकार एक दिवसीय आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार राऊंड-रॉबिन आणि अंतिम
यजमानकेन्याचा ध्वज केन्या
विजेतेदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
सहभाग केन्या
पाकिस्तान
दक्षिण आफ्रिका
श्रीलंका
सामने २८ सप्टेंबर –
६ ऑक्टोबर १९९६
मालिकावीरदक्षिण आफ्रिका अॅलन डोनाल्ड
सर्वात जास्त धावागॅरी कर्स्टन (२२७)
सर्वात जास्त बळी अॅलन डोनाल्ड (१४)

केन्या क्रिकेट असोसिएशन शताब्दी स्पर्धा (ज्याला समीर चषक म्हणूनही ओळखले जाते) ही १९९६-९७ हंगामात केन्यामध्ये आयोजित चार संघांची एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा होती.

गुण सारणी

स्थानसंघखेळलेजिंकलेहरलेगुणधावगती
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका१.५१८
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान०.४९८
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका०.४९६
केन्याचा ध्वज केन्या-२.३९६

गट सामने

पहिला सामना

२८ सप्टेंबर १९९६
धावफलक
केन्या Flag of केन्या
१८८/९ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१९०/३ (३०.४ षटके)
हितेश मोदी ७८* (१०५)
मुथय्या मुरलीधरन ४/१८ (१० षटके)
रोमेश कालुविथरणा १००* (८९)
एडवर्ड ओडुंबे २/२९ (४ षटके)
श्रीलंका ७ गडी राखून विजयी
जिमखाना क्लब ग्राउंड, नैरोबी
पंच: इयान रॉबिन्सन (झिम्बाब्वे) आणि रसेल टिफिन (झिम्बाब्वे)
सामनावीर: मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • संदिप गुप्ता (केन्या) आणि सजिवा डी सिल्वा (श्रीलंका) यांनी वनडे पदार्पण केले.

दुसरा सामना

२९ सप्टेंबर १९९६
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
३२१/८ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२५९ (४२.३ षटके)
डॅरिल कलिनन १२४ (११७)
सकलेन मुश्ताक ३/४२ (१० षटके)
इजाज अहमद ८८ (६३)
अॅलन डोनाल्ड ३/२९ (८ षटके)
दक्षिण आफ्रिकेने ६२ धावांनी विजय मिळवला
जिमखाना क्लब ग्राउंड, नैरोबी
पंच: एस के बन्सल (भारत) आणि रसेल टिफिन (झिम्बाब्वे)
सामनावीर: जॉन्टी रोड्स (दक्षिण आफ्रिका)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

तिसरा सामना

१ ऑक्टोबर १९९६
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१६९ (४२ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१७०/8 (४०.४ षटके)
डॅरिल कलिनन ५१ (७३)
मुथय्या मुरलीधरन ४/३५ (१० षटके)
सनथ जयसूर्या ४५ (३०)
पॅट सिमकॉक्स २/२० (१० षटके)
श्रीलंका २ गडी राखून विजयी
नैरोबी क्लब ग्राउंड, नैरोबी
पंच: इयान रॉबिन्सन (झिम्बाब्वे) आणि रसेल टिफिन (झिम्बाब्वे)
सामनावीर: सनथ जयसूर्या (श्रीलंका)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

चौथा सामना

२ ऑक्टोबर १९९६
धावफलक
केन्या Flag of केन्या
१४८ (४७ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१४९/६ (४०.२ षटके)
दिपक चुडासामा ५१ (१३५)
सकलेन मुश्ताक ३/२७ (१० षटके)
मोईन खान ५०* (७२)
थॉमस ओडोयो ३/२५ (१० षटके)
पाकिस्तान ४ गडी राखून विजयी
आगा खान स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, नैरोबी
पंच: एस के बन्सल (भारत) आणि इयान रॉबिन्सन (झिम्बाब्वे)
सामनावीर: थॉमस ओडोयो (केन्या)
  • केन्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • टोनी सुजी (केन्या) आणि शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान) यांनी वनडे पदार्पण केले.

पाचवा सामना

३ ऑक्टोबर १९९६
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
३०५/८ (५० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
१०३ (२५.१ षटके)
गॅरी कर्स्टन ६६ (७३)
आसिफ करीम २/४४ (१० षटके)
दिपक चुडासामा २९ (४१)
अॅलन डोनाल्ड ६/२३ (९ षटके)
दक्षिण आफ्रिकेने २०२ धावांनी विजय मिळवला
जिमखाना क्लब ग्राउंड, नैरोबी
पंच: एस के बंसल (भारत) आणि रसेल टिफिन (झिंबाब्वे)
सामनावीर: अॅलन डोनाल्ड (दक्षिण आफ्रिका)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • हर्शल गिब्स (दक्षिण आफ्रिका) ने वनडे पदार्पण केले.

सहावा सामना

४ ऑक्टोबर १९९६
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
३७१/९ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२८९ (४९.५ षटके)
सईद अन्वर ११५ (१२०)
सनथ जयसूर्या ३/९४ (१० षटके)
अरविंदा डी सिल्वा १२२ (११६)
वकार युनूस ५/५२ (८.५ षटके)
पाकिस्तानने ८२ धावांनी विजय मिळवला
जिमखाना क्लब ग्राउंड, नैरोबी
पंच: इयान रॉबिन्सन (झिम्बाब्वे) आणि रसेल टिफिन (झिम्बाब्वे)
सामनावीर: शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • धावगतीवर श्रीलंकेला अंतिम फेरी गाठण्यासाठी २९० धावांची गरज होती.

अंतिम सामना

६ ऑक्टोबर १९९६
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२०३ (४६.२ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२०४/३ (३९.२ षटके)
इजाज अहमद ४७ (६८)
डेरेक क्रोक्स ३/३० (१० षटके)
गॅरी कर्स्टन ११८* (१२७)
शाहिद आफ्रिदी ३/४८ (१० षटके)
दक्षिण आफ्रिकेने ७ गडी राखून विजय मिळवला
जिमखाना क्लब ग्राउंड, नैरोबी
पंच: एस के बन्सल (भारत) आणि इयान रॉबिन्सन (झिम्बाब्वे)
सामनावीर: गॅरी कर्स्टन (दक्षिण आफ्रिका)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ