Jump to content

१९९२ क्रिकेट विश्वचषक गट फेरी

१९९२ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची गट फेरी ही १९९२ क्रिकेट विश्वचषकची प्राथमिक फेरी होती. यात यजमान संघ न्यू झीलंडने अपेक्षा नसताना आपले पहिले सात सामने जिंकले व आपल्या गटात पहिले स्थान मिळवले. दुसरा यजमान संघ ऑस्ट्रेलिया हा आपले बहुतांश सामने जिंकेल अशी अपेक्षा होती परंतु त्यांनी आपले पहिले दोन सामने गमावले. नंतरच्या सहापैकी चार सामने जिंकूनही त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश मिळवता आला नाही. वेस्ट इंडीजने ही चार साखळी सामने जिंकले परंतु उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यात त्यांनादेखील अपयश आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दणक्यात पुनरागमन करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरी गाठली.

गुणफलक

संघ
खेविगुणरनरेटपात्रता
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १४०.५९२बाद फेरीत बढती
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड११०.४७०
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १००.१३८
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०.१६६
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०.२०१स्पर्धेतून बाद
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ०.०७६
भारतचा ध्वज भारत ०.१४१
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका -०.६८६
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे -१.१४५

     बाद फेरीसाठी पात्र
     स्पर्धेतून बाद

सामने

न्यू झीलंड वि ऑस्ट्रेलिया

२२ फेब्रुवारी १९९२
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२४८/६ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२११ (४८.१ षटके)
मार्टिन क्रोव १००* (१३४)
क्रेग मॅकडरमॉट २/४३ (१० षटके)
डेव्हिड बून १०० (१३३)
गॅव्हिन लार्सन ३/३० (१० षटके)
न्यू झीलंड ३७ धावांनी विजयी.
इडन पार्क, ऑकलंड
सामनावीर: मार्टिन क्रोव (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
  • न्यू झीलंडमध्ये खेळवला गेलेला पहिला क्रिकेट विश्वचषक सामना.

इंग्लंड वि भारत

२२ फेब्रुवारी १९९२
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२३६/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२२७ (४९.२ षटके)
रॉबिन स्मिथ ९१ (१०८)
मनोज प्रभाकर २/३४ (१० षटके)
रवी शास्त्री ५७ (११२)
डर्मॉट रीव ३/३८ (६ षटके)
इंग्लंड ९ धावांनी विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: इयान बॉथम (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.
  • ऑस्ट्रेलियामध्ये खेळवला गेलेला पहिला क्रिकेट विश्वचषक सामना.


श्रीलंका वि झिम्बाब्वे

२३ फेब्रुवारी १९९२
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
३१२/४ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
३१३/७ (४९.२ षटके)
ॲंडी फ्लॉवर ११५* (१५२)
प्रमोद्य विक्रमसिंगे २/५० (१० षटके)
अर्जुन रणतुंगा ८८* (६१)
एड्डो ब्रांडेस ३/७० (१० षटके)
श्रीलंका ३ गडी राखून विजयी.
पुकेकुरा पार्क, न्यू प्लायमाउथ
सामनावीर: ॲंडी फ्लॉवर (झिम्बाब्वे)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
  • श्रीलंका आणि झिम्बाब्वे या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • झिम्बाब्वेने न्यू झीलंडमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने झिम्बाब्वेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • ॲंडी फ्लॉवर, केव्हिन ड्युअर्स आणि वेन जेम्स (झि) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


पाकिस्तान वि वेस्ट इंडीज

२३ फेब्रुवारी १९९२
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२२०/२ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२२१/० (४६.५ षटके)
रमीझ राजा १०२* (१५८)
रॉजर हार्पर १/३३ (१० षटके)
वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: ब्रायन लारा (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • इक्बाल सिकंदर आणि वसिम हैदर (पाक) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

न्यू झीलंड वि श्रीलंका

२५ फेब्रुवारी १९९२
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२०६/९ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२१०/४ (४८.२ षटके)
रोशन महानामा ८० (१३१)
विली वॉट्सन ३/३७ (१० षटके)
केन रदरफोर्ड ६५* (७१)
रुवान कल्पागे २/३३ (१० षटके)
न्यू झीलंड ६ गडी राखून विजयी.
सेडन पार्क, हॅमिल्टन
सामनावीर: केन रदरफोर्ड (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.

ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका

२६ फेब्रुवारी १९९२
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१७०/९ (४९ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१७१/१ (४६.५ षटके)
डेव्हिड बून २७ (३१)
ॲलन डोनाल्ड ३/३४ (१० षटके)
केपलर वेसल्स ८१* (१४८)
पीटर टेलर १/३२ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका ९ गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: केपलर वेसल्स (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • हान्सी क्रोन्ये, जाँटी ऱ्होड्स आणि मेरिक प्रिंगल (द.आ.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


पाकिस्तान वि झिम्बाब्वे

२७ फेब्रुवारी १९९२
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२५४/४ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२०१/७ (५० षटके)
आमिर सोहेल ११४ (१३६)
एयेन बुचार्ट ३/५७ (१० षटके)
अँडी वॉलर ४४ (३६)
वासिम अक्रम ३/२१ (१० षटके)
पाकिस्तान ५३ धावांनी विजयी.
बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट
सामनावीर: आमिर सोहेल (पाकिस्तान)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
  • पाकिस्तान आणि झिम्बाब्वे या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने झिम्बाब्वेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.


इंग्लंड वि वेस्ट इंडीज

२७ फेब्रुवारी १९९२
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१५७ (४९.२ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१६०/४ (३९.५ षटके)
कीथ आर्थरटन ५४ (१०१)
क्रिस लुइस ३/३० (८.२ षटके)
ग्रॅहाम गूच ६५ (१०१)
विन्स्टन बेंजामिन २/२२ (९.५ षटके)
इंग्लंड ६ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: क्रिस लुइस (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.


भारत वि श्रीलंका

२८ फेब्रुवारी १९९२
धावफलक
भारत Flag of भारत
१/० (०.२ षटक)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
सामन्याचा निकाल लागला नाही.
रे मिशेल ओव्हल, मॅके
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
  • पाउस पडल्याने मैदानावर साचलेले पाणी वाळविण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला आणि सामना २० षटकांचा केला गेला परंतु पुन्हा पाउस सुरू झाल्यावर सामना रद्द केला गेला.
  • अजय जडेजा (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


न्यू झीलंड वि दक्षिण आफ्रिका

२९ फेब्रुवारी १९९२
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१९०/७ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१९१/३ (३४.३ षटके)
पीटर कर्स्टन ९० (१२९)
विली वॉट्सन २/३० (१० षटके)
न्यू झीलंड ७ गडी राखून विजयी.
इडन पार्क, ऑकलंड
सामनावीर: मार्क ग्रेटबॅच (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
  • न्यू झीलंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • दक्षिण आफ्रिकेने न्यू झीलंडमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात न्यू झीलंडने दक्षिण आफ्रिकेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • टेर्टियस बॉश (द.आ.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


वेस्ट इंडीज वि झिम्बाब्वे

२९ फेब्रुवारी १९९२
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२६४/८ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१८९/७ (५० षटके)
ब्रायन लारा ७२ (७१)
एड्डो ब्रांडेस ३/४५ (१० षटके)
अली शाह ६०* (८७)
विन्स्टन बेंजामिन ३/२७ (१० षटके)
वेस्ट इंडीज ७५ धावांनी विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: ब्रायन लारा (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
  • ॲलिस्टेर कॅम्पबेल (झि) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

ऑस्ट्रेलिया वि भारत

१ मार्च १९९२
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२३७/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२३४ (४७ षटके)
डीन जोन्स ९० (१०८)
कपिल देव ३/४१ (१० षटके)
मोहम्मद अझहरुद्दीन ९३ (१०२)
टॉम मूडी ३/५६ (९ षटके)
ऑस्ट्रेलिया १ धावेने विजयी (सर्वाधिक उत्पादक षटके पद्धत).
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: डीन जोन्स (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • पावसामुळे भारताला ४७ षटकांमध्ये २३६ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.


इंग्लंड वि पाकिस्तान

१ मार्च १९९२
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
७४ (४०.२ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२४/१ (८ षटके)
सलीम मलिक १७ (२०)
डेरेक प्रिंगल ३/८ (८.२ षटके)
इयान बॉथम* (२२)
वासिम अक्रम १/७ (३ षटके)
सामन्याचा निकाल लागला नाही.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे उर्वरीत सामना होऊ शकला नाही.


दक्षिण आफ्रिका वि श्रीलंका

२ मार्च १९९२
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१९५ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१९८/७ (४९.५ षटके)
पीटर कर्स्टन ४७ (८१)
डॉन अनुरासिरी ३/४१ (१० षटके)
रोशन महानामा ६८ (१२१)
ॲलन डोनाल्ड ३/४२ (९.५ षटके)
श्रीलंका ३ गडी राखून विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
सामनावीर: अर्जुन रणतुंगा (श्रीलंका)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
  • दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • मार्क रुशमेरे आणि ओमर हेन्री (द.आ.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


न्यू झीलंड वि झिम्बाब्वे

३ मार्च १९९२
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१६२/३ (२०.५ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१०५/७ (१८ षटके)
ॲंडी फ्लॉवर ३० (२८)
क्रिस हॅरिस ३/१५ (४ षटके)
न्यू झीलंड ४८ धावांनी विजयी (सर्वाधिक उत्पादक षटके पद्धत).
मॅकलीन पार्क, नेपियर
सामनावीर: मार्टिन क्रोव (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे न्यू झीलंडचा डाव २०.५ षटकांनंतर थांबविण्यात आला. झिम्बाब्वेला १८ षटकांमध्ये १५४ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
  • मार्क बर्मेस्टर (झि) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


भारत वि पाकिस्तान

४ मार्च १९९२
धावफलक
भारत Flag of भारत
२१६/७ (४९ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१७३ (४८.१ षटके)
सचिन तेंडुलकर ५४* (६२)
मुश्ताक अहमद ३/५९ (१० षटके)
आमिर सोहेल ६२ (९५)
मनोज प्रभाकर २/२२ (१० षटके)
भारत ४३ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: सचिन तेंडुलकर (भारत)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
  • पाकिस्तानच्या धिम्यागतीच्या गोलंदाजीमुळे सामना प्रत्येकी ४९ षटकांचा करण्यात आला.
  • क्रिकेट विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील पहिला वहिला सामना.


दक्षिण आफ्रिका वि वेस्ट इंडीज

५ मार्च १९९२
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२००/८ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१३६ (३८.४ षटके)
पीटर कर्स्टन ५६ (९१)
माल्कम मार्शल २/२६ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका ६४ धावांनी विजयी.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
सामनावीर: मेरिक प्रिंगल (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडीजवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड

५ मार्च १९९२
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१७१ (४९ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१७३/२ (४०.५ षटके)
टॉम मूडी ५१ (८८)
इयान बॉथम ४/३१ (१० षटके)
ग्रॅहाम गूच ५८ (११२)
माइक व्हिटनी १/२८ (१० षटके)
इंग्लंड ८ गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: इयान बॉथम (इंग्लंड)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

भारत वि झिम्बाब्वे

७ मार्च १९९२
धावफलक
भारत Flag of भारत
२०३/७ (३२ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१०४/१ (१९.१ षटके)
ॲंडी फ्लॉवर ४३ (५६)
सचिन तेंडुलकर १/३५ (६ षटके)
भारत ५५ धावांनी विजयी (सर्वाधिक उत्पादक षटके पद्धत).
सेडन पार्क, हॅमिल्टन
सामनावीर: सचिन तेंडुलकर (भारत)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
  • पावसामुळे भारताचा डाव ३२ षटकांनंतर संपला, झिम्बाब्वेला १९.१ षटकांमध्ये १५९ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.

ऑस्ट्रेलिया वि श्रीलंका

७ मार्च १९९२
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१८९/९ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१९०/३ (४४ षटके)
अरविंद डि सिल्वा ६२ (८३)
पीटर टेलर २/३४ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: टॉम मूडी (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

न्यू झीलंड वि वेस्ट इंडीज

८ मार्च १९९२
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२०३/७ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२०६/५ (४८.३ षटके)
ब्रायन लारा ५२ (८१)
गॅव्हिन लार्सन २/४१ (१० षटके)
न्यू झीलंड ५ गडी राखून विजयी.
इडन पार्क, ऑकलंड
सामनावीर: मार्टिन क्रोव (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.

पाकिस्तान वि दक्षिण आफ्रिका

८ मार्च १९९२
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२११/७ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१७३/८ (३६ षटके)
अँड्रु हडसन ५४ (७७)
इम्रान खान २/३४ (१० षटके)
इंझमाम उल-हक ४८ (४४)
ॲड्रायन कुइपर ३/४० (६ षटके)
दक्षिण आफ्रिका २० धावांनी विजयी (सर्वाधिक उत्पादक षटके पद्धत).
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: अँड्रु हडसन (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

इंग्लंड वि श्रीलंका

९ मार्च १९९२
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२८०/९ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१७४ (४४ षटके)
अर्जुन रणतुंगा ३६ (५१)
क्रिस लुइस ४/३० (८ षटके)
इंग्लंड १०६ धावांनी विजयी.
ईस्टर्न ओव्हल, बॅलेराट
सामनावीर: क्रिस लुइस (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.


भारत वि वेस्ट इंडीज

१० मार्च १९९२
धावफलक
भारत Flag of भारत
१९७ (४९.४ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१९५/५ (४४ षटके)
मोहम्मद अझहरुद्दीन ६१ (८४)
अँडरसन कमिन्स ४/३३ (१० षटके)
कीथ आर्थरटन ५८ (९९)
जवागल श्रीनाथ २/२३ (९ षटके)
वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी (सर्वाधिक उत्पादक षटके पद्धत).
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
सामनावीर: अँडरसन कमिन्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
  • पावसामुळे वेस्ट इंडीजला ४४ षटकांमध्ये १९५ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.

दक्षिण आफ्रिका वि झिम्बाब्वे

१० मार्च १९९२
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१६३ (४८.३ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१६४/३ (४५.१ षटके)
एड्डो ब्रांडेस २० (२८)
पीटर कर्स्टन ३/५१ (५ षटके)
केपलर वेसल्स ७० (१३७)
माल्कम जार्व्हिस १/२३ (९ षटके)
दक्षिण आफ्रिका ७ गडी राखून विजयी.
मानुका ओव्हल, कॅनबेरा
सामनावीर: पीटर कर्स्टन (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
  • दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वे वर पहिल्यांदाच विजय मिळवला.

ऑस्ट्रेलिया वि पाकिस्तान

११ मार्च १९९२
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२२०/९ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१७२ (४५.२ षटके)
आमिर सोहेल ७६ (१०४)
स्टीव वॉ ३/३६ (१० षटके)
डीन जोन्स ४७ (७९)
आकिब जावेद ३/२१ (८ षटके)
पाकिस्तान ४८ धावांनी विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: आमिर सोहेल (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.

न्यू झीलंड वि भारत

१२ मार्च १९९२
धावफलक
भारत Flag of भारत
२३०/६ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२३१/६ (४७.१ षटके)
सचिन तेंडुलकर ८४ (१०७)
क्रिस हॅरिस ३/५५ (९ षटके)
मार्क ग्रेटबॅच ७३ (७७)
मनोज प्रभाकर ३/४६ (१० षटके)
न्यू झीलंड ४ गडी राखून विजयी.
कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन
सामनावीर: मार्क ग्रेटबॅच (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.

इंग्लंड वि दक्षिण आफ्रिका

१२ मार्च १९९२
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२३६/४ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२२६/७ (४०.५ षटके)
केपलर वेसल्स ८५ (१२६)
ग्रेम हिक २/४४ (८.२ षटके)
ॲलेक स्टुअर्ट ७७ (८८)
रिचर्ड स्नेल ३/४२ (७.५ षटके)
इंग्लंड ३ गडी राखून विजयी (सर्वाधिक उत्पादक षटके पद्धत).
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: ॲलेक स्टुअर्ट (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे इंग्लंडला ४१ षटकांमध्ये २२६ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
  • इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

श्रीलंका वि वेस्ट इंडीज

१३ मार्च १९९२
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२६८/८ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१७७/९ (५० षटके)
फिल सिमन्स ११० (१२५)
चंडिका हथुरुसिंघा ४/५७ (८ षटके)
अतुल समरसेकरा ४० (४१)
कार्ल हूपर २/१९ (१० षटके)
वेस्ट इंडीज ९१ धावांनी विजयी.
बेर्री ओव्हल, बेर्री
सामनावीर: फिल सिमन्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.

ऑस्ट्रेलिया वि झिम्बाब्वे

१४ मार्च १९९२
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२६५/६ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१३७ (४१.४ षटके)
मार्क वॉ ६६* (३९)
जॉन ट्रायकोस १/३० (१० षटके)
एड्डो ब्रांडेस २३ (२८)
पीटर टेलर २/१४ (३.४ षटके)
ऑस्ट्रेलिया १२८ धावांनी विजयी.
बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट
सामनावीर: स्टीव वॉ (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

न्यू झीलंड वि इंग्लंड

१५ मार्च १९९२
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२००/८ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२०१/३ (४०.५ षटके)
ग्रेम हिक ५६ (७०)
दीपक पटेल २/२६ (१० षटके)
अँड्रु जोन्स ७८ (११३)
इयान बॉथम १/१९ (४ षटके)
न्यू झीलंड ७ गडी राखून विजयी
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
सामनावीर: अँड्रु जोन्स (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.


भारत वि दक्षिण आफ्रिका

१५ मार्च १९९२
धावफलक
भारत Flag of भारत
१८०/६ (३० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१८१/४ (२९.१ षटके)
मोहम्मद अझहरुद्दीन ७९ (७७)
ॲड्रायन कुइपर २/२८ (६ षटके)
पीटर कर्स्टन ८४ (८६)
मनोज प्रभाकर १/३३ (५.१ षटके)
दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: पीटर कर्स्टन (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ३० षटकांचा करण्यात आला.

पाकिस्तान वि श्रीलंका

१५ मार्च १९९२
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२१२/६ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२१६/६ (४९.१ षटके)
अरविंद डि सिल्वा ४३ (५६)
मुश्ताक अहमद २/४३ (१० षटके)
पाकिस्तान ४ गडी राखून विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: जावेद मियांदाद (पाकिस्तान)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.

न्यू झीलंड वि पाकिस्तान

१८ मार्च १९९२
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१६६ (४८.२ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१६७/३ (४४.४ षटके)
मार्क ग्रेटबॅच ४२ (६७)
वासिम अक्रम ४/३२ (९.२ षटके)
रमीझ राजा ११९* (१५५)
डॅनी मॉरिसन ३/४२ (१० षटके)
पाकिस्तान ७ गडी राखून विजयी.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
सामनावीर: मुश्ताक अहमद (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.


इंग्लंड वि झिम्बाब्वे

१८ मार्च १९९२
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१३४ (४६.१ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१२५ (४९.१ षटके)
डेव्हिड हॉटन २९ (७४)
इयान बॉथम ३/२३ (१० षटके)
ॲलेक स्टुअर्ट २९ (९६)
एड्डो ब्रांडेस ४/२१ (१० षटके)
झिम्बाब्वे ९ धावांनी विजयी.
लॅविंग्टन स्पोर्ट्स क्लब मैदान, अल्बुरी
सामनावीर: एड्डो ब्रांडेस (झिम्बाब्वे)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • इंग्लंड आणि झिम्बाब्वे या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेने इंग्लंडवर पहिल्यांदाच विजय मिळवला.


ऑस्ट्रेलिया वि वेस्ट इंडीज

१८ मार्च १९९२
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२१६/६ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१५९ (४२.४ षटके)
डेव्हिड बून १०० (१४७)
अँडरसन कमिन्स ३/३८ (१० षटके)
ब्रायन लारा ७० (९७)
माइक व्हिटनी ४/३४ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ५७ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: डेव्हिड बून (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.