Jump to content

१९९२-९३ शारजा चषक

१९९२-९३ शारजाह चषक
तारीख १ – ४ फेब्रुवारी १९९३
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी आणि अंतिम सामना
यजमानसंयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती
विजेतेपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
सहभाग
सामने

१९९२-९३ शारजाह चषक (किंवा प्रायोजक नावाने १९९२-९३ विल्स चषक) ही एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली क्रिकेट स्पर्धा १-४ फेब्रुवारी १९९३ दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केली गेली होती. सर्व सामने हे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने होते. शारजाह शहरातील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सर्व सामने झाले. या स्पर्धेत पाकिस्तान, श्रीलंका आणि झिम्बाब्वे या तीन देशांनी भाग घेतला.

स्पर्धा गट फेरी पद्धतीने खेळवली गेली. प्रत्येक संघाने प्रतिस्पर्धी संघाशी एक सामना खेळला. पाकिस्तानने दोन्ही सामने जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. श्रीलंकेने झिम्बाब्वेवर विजय मिळवून अंतिम सामना गाठला. अंतिम सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेला ११४ धावांनी पराभूत करत चषक जिंकला.

गुणफलक

संघ
साविगुणधावगती
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४.९०४
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ५.०११
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ४.८२८

साखळी सामने

१ला सामना

१ फेब्रुवारी १९९३
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२६२/८ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२१३/६ (५० षटके)
इंझमाम उल-हक ९० (१३३)
अली शाह ३/३३ (१० षटके)
ग्रँट फ्लॉवर ५७ (१०९)
वकार युनुस २/२६ (९ षटके)
पाकिस्तान ४९ धावांनी विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: इंझमाम उल-हक (पाकिस्तान)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
  • झिम्बाब्वेने संयुक्त अरब अमिरातीमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • अर्शद खान (पाक) आणि गॅव्हिन ब्रायंट (झि) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना

२ फेब्रुवारी १९९३
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१८०/९ (४६ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१८१/२ (४०.२ षटके)
असंका गुरूसिन्हा ९० (११२)
वसिम अक्रम ४/२४ (१० षटके)
रमीझ राजा ७३ (१०४)
अरविंद डि सिल्व्हा २/२४ (५ षटके)
पाकिस्तान ८ गडी राखून विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: वसिम अक्रम (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४६ षटकांचा करण्यात आला.

३रा सामना

३ फेब्रुवारी १९९३
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२६६/५ (४३ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२३६/९ (४३ षटके)
श्रीलंका ३० धावांनी विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: एडो ब्रान्डेस (झिम्बाब्वे)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४३ षटकांचा करण्यात आला.
  • निशांत रणतुंगा (श्री) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

अंतिम सामना

४ फेब्रुवारी १९९३
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२८१/३ (४१ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१६७/७ (४१ षटके)
सईद अन्वर ११० (१०५)
असंका गुरूसिन्हा २/६३ (७ षटके)
चंडिका हथुरुसिंघा ४२ (७२)
वसिम अक्रम ४/२४ (१० षटके)
पाकिस्तान ११४ धावांनी विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: सईद अन्वर (पाकिस्तान)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४१ षटकांचा करण्यात आला.