Jump to content

१९९० इटालियन ग्रांप्री

१९९० इटालियन ग्रांप्री ही सप्टेंबर ९, इ.स. १९९० रोजी इटलीतील मोंत्सा येथे पार पडलेली फॉर्म्युला वन शर्यत होती. या स्पर्धेत ब्राझिलियन चालक आयर्टन सेना याने अव्वल स्थान पटकावले, तर एलेन प्रोस्ट व गेऱ्हार्ड बेर्गर यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळवले.