११वी आशियाई क्रीडा स्पर्धा |
---|
यजमान शहर | बीजिंग, चीन |
---|
भाग घेणारे संघ | ३३ |
---|
खेळाडू | ४,५९५ |
---|
खेळांचे प्रकार | १९ |
---|
उद्घाटन समारंभ | २२ सप्टेंबर |
---|
सांगता समारंभ | ७ ऑक्टोबर |
---|
उद्घाटक | राष्ट्राध्यक्ष यांग शांगकुन |
---|
|
१९९० आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची ११वी आवृत्ती चीन देशाच्या बीजिंग शहरात २२ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर, इ.स. १९९० दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील विक्रमी ३३ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला. ह्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर बीजिंगने २००८ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले.
सहभागी देश
पदक तक्ता
यजमान देश
बाह्य दुवे