१९९० आयसीसी चषक बाद फेरी
उपांत्य सामने | अंतिम सामना | ||||||
२० जून- द हेग, नेदरलँड्स | |||||||
केन्या | २०२/१० | ||||||
नेदरलँड्स | २०५/५ | ||||||
२३ जून- द हेग, नेदरलँड्स | |||||||
नेदरलँड्स | १९७/९ | ||||||
झिम्बाब्वे | १९८/४ | ||||||
२१-२२ जून- द हेग, नेदरलँड्स | |||||||
झिम्बाब्वे | २३१/७ | ||||||
बांगलादेश | १४७/१० |
उपांत्य फेरी
पहिला उपांत्य सामना
२० जून १९९० धावफलक |
केन्या २०२ (५९.४ षटके) | वि | नेदरलँड्स २०५/५ (५६.२ षटके) |
आसिफ करीम ५३ पॉल-जॅन बेकर ६/४१ (११.४ षटके) | टिम डी लीड ५६* टिटो ओडुंबे ३/३९ (११.२ षटके) |
- केनियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
दुसरा उपांत्य सामना
२१-२२ जून १९९० धावफलक |
झिम्बाब्वे २३१/७ (६० षटके) | वि | बांगलादेश १४७ (५३.१ षटके) |
डेव्हिड हॉटन ९१* घोलम नौशेर ३/४७ (१२ षटके) |
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- २१ जून रोजी कोणताही खेळ होऊ शकला नाही, त्यामुळे दुसऱ्या दिवशी सामना खेळवण्यात आला. याचा अर्थ नियोजित तिस-या स्थानाचा प्ले-ऑफ रद्द करण्यात आला.
अंतिम सामना
२३ जून १९९० धावफलक |
नेदरलँड्स १९७/९ (६० षटके) | वि | झिम्बाब्वे १९८/४ (५४.२ षटके) |
अँडी फ्लॉवर ६९* रोलँड लेफेव्रे २/१२ (११ षटके) |
- नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- झिम्बाब्वेने १९९० आयसीसी ट्रॉफी जिंकली.