Jump to content

१९८८ महिला क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना

१८ डिसेंबर १९८८ रोजी ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरातील मेलबर्न क्रिकेट मैदान येथे महिला क्रिकेट विश्वचषकाच्या चौथ्या आवृत्तीच्या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला गेला. ही लढत ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ या दोन संघांमध्ये झाली. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामना ८ गडी राखून जिंकत सलग तिसऱ्यांदा महिला क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरले.

अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाफेरी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
प्रतिस्पर्धी संघ निकाल गट फेरीप्रतिस्पर्धी संघ निकाल
Flag of the Netherlands नेदरलँड्स२५५ धावांनी विजय सामना १ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड३ गडी राखून विजय
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड१२६ धावांनी विजय सामना २ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया१२६ धावांनी पराभव
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड१० गडी राखून विजय सामना ३ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड७ गडी राखून विजय
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड४६ धावांनी विजय सामना ४ Flag of the Netherlands नेदरलँड्स९ गडी राखून विजय
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड७५ धावांनी विजय सामना ५ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया१५ धावांनी विजय
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड१५ धावांनी पराभव सामना ६ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड१० गडी राखून विजय
Flag of the Netherlands नेदरलँड्स१७३ धावांनी विजय सामना ७ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड५ गड्यांनी पराभव
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड१० गडी राखून विजय सामना ८ Flag of the Netherlands नेदरलँड्स१८० धावांनी विजय
गट फेरी प्रथम स्थान
स्थानसंघखेविगुणनि.धावगती
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया२८३.६३०
खेळल्या गेलेल्या सामन्यांच्या गुणांच्या संदर्भात
गट फेरी गुणफलक गट फेरी द्वितीय स्थान
स्थानसंघखेविगुणनि.धावगती
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड२४३.०९७
खेळल्या गेलेल्या सामन्यांच्या गुणांच्या संदर्भात

अंतिम सामना

१८ डिसेंबर १९८८
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१२७/७ (६० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२९/२ (४४.५ षटके)
जॅन ब्रिटीन ४६*
लीन फुल्स्टन ३/२९ (१२ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ८ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
पंच: लेनर्ड किंग (ऑ) आणि रॉबिन बेलहॅच (ऑ)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
  • ऑस्ट्रेलियाने १९८८ महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला. तसेच ऑस्ट्रेलियन महिलांनी तिसऱ्यांदा महिला क्रिकेटविश्वचषक जिंकला.