Jump to content

१९८८ महिला क्रिकेट विश्वचषक - बाद फेरी

१९८८ महिला क्रिकेट विश्वचषकातील बाद फेरीचे सामने १७ आणि १८ डिसेंबर १९८८ दरम्यान खेळविले गेले. १७ डिसेंबर १९८८ रोजी न्यू झीलंड आणि आयर्लंड यांच्यात तिसऱ्या स्थानाकरता सामना झाला. न्यू झीलंड महिलांनी हा सामना ७० धावांनी जिंकत स्पर्धेत तिसरे स्थान पटाकवले.

तर १८ डिसेंबर १९८८ रोजी मेलबर्न येथील मेलबर्न क्रिकेट मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना झाला. ऑस्ट्रेलियन महिलांनी इंग्लंडला ८ गडी राखून पराभव केला आणि सलग तिसऱ्यांदा महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला.

३ऱ्या स्थानाकरता सामना

१७ डिसेंबर १९८८
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२०८/६ (६० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१३८/७ (६० षटके)
कॅरेन गन ४६*
मेरी-पॅट मूर १/१० (६ षटके)
न्यू झीलंड महिला ७० धावांनी विजयी.
रिचमंड क्रिकेट मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, फलंदाजी.


अंतिम सामना

१८ डिसेंबर १९८८
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१२७/७ (६० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२९/२ (४४.५ षटके)
जॅन ब्रिटीन ४६*
लीन फुल्स्टन ३/२९ (१२ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ८ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
  • ऑस्ट्रेलियाने १९८८ महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला. तसेच ऑस्ट्रेलियन महिलांनी तिसऱ्यांदा महिला क्रिकेटविश्वचषक जिंकला.