१९८२ महिला क्रिकेट विश्वचषक - अंतिम सामना
१९८२ महिला क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना दिनांक ७ फेब्रुवारी १९८२ रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांमध्ये न्यू झीलंड मधील क्राइस्टचर्च शहरातील लॅंसेस्टर पार्क मैदानात झाला. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ३ गडी राखून पराभव करत सलग दुसऱ्यांदा महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला.
अंतिम सामना
७ फेब्रुवारी १९८२ धावफलक |
इंग्लंड १५१/५ (६० षटके) | वि | ऑस्ट्रेलिया १५२/७ (५९ षटके) |
जॅन साउथगेट ५३ लीन फुल्स्टन २/२० (१२ षटके) | जेन जॅकब्स ३७ अवरिल स्टार्लिंग २/२१ (११ षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
- ऑस्ट्रेलियन महिलांनी १९८२ महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला.