Jump to content

१९८२ आशियाई खेळ

नववी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहरनवी दिल्ली, भारत
भाग घेणारे संघ ३३
खेळाडू ४,५९५
खेळांचे प्रकार १९
उद्घाटन समारंभ १९ नोव्हेंबर
सांगता समारंभ ४ डिसेंबर
उद्घाटक राष्ट्रपती झैल सिंग
खेळाडू शपथपी.टी. उषा
प्रमुख स्थान जवाहरलाल नेहरू मैदान
< १९७८१९८६ >


१९८२ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची नववी आवृत्ती भारत देशाच्या नवी दिल्ली शहरात १९ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर, इ.स. १९८२ दरम्यान भरवली गेली. दिल्लीमध्ये दुसऱ्यांदा आयोजित झालेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील विक्रमी ३३ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला.

सहभागी देश

पदक तक्ता

पदक विजेते देश
  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
Flag of the People's Republic of China चीन६१५१४११५३
जपान ध्वज जपान५७५२४४१५३
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया२८२८३७९३
उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया१७१९२०५६
भारत ध्वज भारत१३१९२५५७
इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया१५
इराण ध्वज इराण१२
पाकिस्तान ध्वज पाकिस्तान११
मंगोलिया ध्वज मंगोलिया
१०Flag of the Philippines फिलिपिन्स१४
११इराक ध्वज इराक
१२थायलंड ध्वज थायलंड१०
१३कुवेत ध्वज कुवेत
१४सीरिया ध्वज सीरिया
१५मलेशिया ध्वज मलेशिया
१६सिंगापूर ध्वज सिंगापूर
१७अफगाणिस्तान ध्वज अफगाणिस्तान
१७लेबेनॉन ध्वज लेबेनॉन
१९ब्रुनेई ध्वज ब्रुनेई
१९हाँग काँग ध्वज हाँग काँग
१९सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया
१९कतार ध्वज कतार
१९व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम
एकूण१९९२००२१५६१४

बाह्य दुवे