१९७९ क्रिकेट विश्वचषक गट ब
गट ब सामने
संघ | खे | वि | प | ब | अ | गुण | रनरेट | पात्रता |
---|---|---|---|---|---|---|---|---|
![]() | ३ | २ | ० | ० | १ | १० | ३.९२८ | बाद फेरीत बढती |
![]() | ३ | २ | १ | ० | ० | ८ | ३.५५३ | |
![]() | ३ | १ | १ | ० | १ | ६ | ३.५५८ | स्पर्धेतून बाद |
![]() | ३ | ० | ३ | ० | ० | ० | ३.१२८ |
बाद फेरीसाठी पात्र
स्पर्धेतून बाद
भारत वि वेस्ट इंडीज
९ जून १९७९ धावफलक |
भारत ![]() १९० (५३.१ षटके) | वि | ![]() १९४/१ (५१.३ षटके) |
गॉर्डन ग्रीनीज १०६ (१७३) कपिल देव १/४६ (१० षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- भारत आणि वेस्ट इंडीज ह्या दोन संघांमधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- भारत आणि वेस्ट इंडीज प्रथमच क्रिकेट विश्वचषकात एकमेकांविरुद्ध खेळले.
- सुरिंदर खन्ना (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- वेस्ट इंडीजने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात भारतावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
न्यू झीलंड वि श्रीलंका
९ जून १९७९ धावफलक |
श्रीलंका ![]() १८९ (५६.५ षटके) | वि | ![]() १९०/१ (४७.४ षटके) |
ग्लेन टर्नर ८३ (१४३) अजित डि सिल्वा १/३९ (१२ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- श्रीलंका आणि न्यू झीलंड ह्या दोन संघांमधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- श्रीलंका आणि न्यू झीलंड प्रथमच क्रिकेट विश्वचषकात एकमेकांविरुद्ध खेळले.
- जेरेमी कोनी, वॉरेन लीस, वॉरेन स्टॉट (न्यू), रॉय डायस, स्टॅन्ली डिसिल्व्हा, सुदथ पसक्वॉल आणि सुनील जयसिंघे (श्री) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- न्यू झीलंडने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
श्रीलंका वि वेस्ट इंडीज
१३ जून १९७९ धावफलक |
श्रीलंका ![]() | वि | ![]() |
- नाणेफेक : नाणेफेक नाही.
- पावसामुळे निर्धारीत आणि राखीव दिवशी देखील खेळ होऊ शकला नाही.
भारत वि न्यू झीलंड
१३ जून १९७९ धावफलक |
भारत ![]() १८२ (५५.५ षटके) | वि | ![]() १८३/२ (५७ षटके) |
सुनिल गावस्कर ५५ (१४४) ब्रायन मॅककेचनी ३/२४ (१२ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
भारत वि श्रीलंका
१८ जून १९७९ धावफलक |
श्रीलंका ![]() २३८/५ (६० षटके) | वि | ![]() १९१ (५४.१ षटके) |
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- पावासामुळे सामना १८ जून रोजी खेळवण्यात आला.
- भारत आणि श्रीलंका ह्या दोन संघांमधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- भारत आणि श्रीलंका प्रथमच क्रिकेट विश्वचषकात एकमेकांविरुद्ध खेळले.
- रंजन गुणतिलके आणि रंजन मदुगले (श्री) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- श्रीलंकेने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात भारतावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
न्यू झीलंड वि वेस्ट इंडीज
१६ जून १९७९ धावफलक |
वेस्ट इंडीज ![]() २४४/७ (६० षटके) | वि | ![]() २१२/९ (६० षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- इवन चॅटफील्ड (न्यू) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.