Jump to content

१९७९-८० ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका

१९७९-८० ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका
दिनांक २७ नोव्हेंबर १९७९ - २२ जानेवारी १९८०
स्थळ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
निकालवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजने अंतिम सामने २-० ने जिंकत स्पर्धा जिंकली
संघ
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंडवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
संघनायक
ग्रेग चॅपलमाइक ब्रेअर्लीक्लाइव्ह लॉईड (९ सामने)
डेरेक मरे (१ सामना)
सर्वात जास्त धावा
ग्रेग चॅपल (३०९) जॉफ्री बॉयकॉट (४२५) व्हिव्ह रिचर्ड्स (४८५)
सर्वात जास्त बळी
डेनिस लिली (२०) इयान बॉथम (१२) अँडी रॉबर्ट्स (१९)

१९७९-८० विश्व मालिका ही ऑस्ट्रेलियात झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान ऑस्ट्रेलियासह वेस्ट इंडीज आणि इंग्लंड ने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. वेस्ट इंडीजने सर्वोत्तम ३ अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये इंग्लंडला २-० असे हरवत मालिका जिंकली. १९७९ वर्षापासून ऑस्ट्रेलियात दरवर्षी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा भरवायची परंपरा चालू झाली जी अजूनही चालू आहे.

गुणफलक

प्रत्येक संघ ८ साखळी सामने खेळला आणि अव्वल दोन संघांमध्ये ३ अंतिम सामने खेळविण्यात आले ज्यात वेस्ट इंडीजने २-० अशी अंतिम फेरी जिंकली

संघ
साविगुणधावगतीनोट्स
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ११०.०००अंतिम फेरीत बढती
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड०.०००
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०.०००

साखळी सामने

१ला सामना

२७ नोव्हेंबर १९७९ (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१९३ (४९.३ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१९६/५ (४७.१ षटके)
अल्विन कालिचरण ४९ (९४)
लेन पास्को ४/२९ (९.३ षटके)
ग्रेग चॅपल ७४* (१००)
कोलिन क्रॉफ्ट २/३० (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: ग्रेग चॅपल (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
  • ब्रुस लेर्ड (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना

२८ नोव्हेंबर १९७९ (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२११/८ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१९६ (४७ षटके)
पीटर विली ५८* (६७)
जोएल गार्नर ३/३१ (१० षटके)
लॉरेंस रोव ६० (८९)
डेरेक अंडरवूड ४/४४ (१० षटके)
इंग्लंड २ धावांनी विजयी
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: पीटर विली (इंग्लंड)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी.
  • पावसामुळे वेस्ट इंडीजला ४७ षटकात १९९ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
  • ग्रॅहाम डिली (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

३रा सामना

८ डिसेंबर १९७९
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२०७/९ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२०९/७ (४९ षटके)
ग्रेग चॅपल ९२ (११५)
पीटर विली ३/३३ (८ षटके)
जॉफ्री बॉयकॉट ६८ (८५)
रॉडनी हॉग ३/३६ (१० षटके)
इंग्लंड ३ गडी राखून विजयी
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: ग्रेग चॅपल (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी.
  • जुलियन वीनर (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

४था सामना

९ डिसेंबर १९७९
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२७१/२ (४८ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१९१/८ (४८ षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स १५३* (१३०)
जेफ थॉमसन १/४३ (८ षटके)
ॲलन बॉर्डर ४४ (५८)
मायकेल होल्डिंग २/२९ (१० षटके)
वेस्ट इंडीज ८० धावांनी विजयी
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: व्हिव्ह रिचर्ड्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४८ षटकांचा करण्यात आला.

५वा सामना

११ डिसेंबर १९७९ (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२६४/७ (४९ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१९२ (४७.२ षटके)
जॉफ्री बॉयकॉट १०५ (१२४)
डेनिस लिली ४/५६ (१० षटके)
ट्रेव्हर लाफलिन ७४ (९७)
पीटर विली २/१८ (५ षटके)
इंग्लंड ७२ धावांनी विजयी
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: जॉफ्री बॉयकॉट (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४९ षटकांचा करण्यात आला.

६वा सामना

२१ डिसेंबर १९७९ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१७६/६ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१६९ (४२.५ षटके)
इयान चॅपल ६३* (६५)
अँडी रॉबर्ट्स १/२८ (१० षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स ६२ (७९)
डेनिस लिली ४/२८ (८.५ षटके)
ऑस्ट्रेलिया ७ धावांनी विजयी
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: इयान चॅपल (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी.

७वा सामना

२३ डिसेंबर १९७९
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२१७/८ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२१८/१ (४६.५ षटके)
जॉफ्री बॉयकॉट ६८ (११४)
अँडी रॉबर्ट्स ३/२६ (१० षटके)
वेस्ट इंडीज ९ गडी राखून विजयी
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: गॉर्डन ग्रीनिज (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी.

८वा सामना

२६ डिसेंबर १९७९ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१९४/६ (४७ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१९५/६ (४५.१ षटके)
इयान चॅपल ६०* (५०)
इयान बॉथम २/३३ (९ षटके)
जॉफ्री बॉयकॉट ८६* (१३४)
रॉडनी हॉग ४/४६ (१० षटके)
इंग्लंड ४ गडी राखून विजयी
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: जॉफ्री बॉयकॉट (इंग्लंड)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४७ षटकांचा करण्यात आला.

९वा सामना

१२ जानेवारी १९८०
धावफलक
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
  • नाणेफेक : नाणेफेक नाही
  • पावसामुळे सामना रद्द.

१०वा सामना

१४ जानेवारी १९८० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१६३ (४८.४ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१६४/८ (४८.५ षटके)
ग्रॅहाम गूच ६९ (१२३)
डेनिस लिली ४/१२ (१० षटके)
इंग्लंड २ गडी राखून विजयी
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: डेनिस लिली (ऑस्ट्रेलिया)

११वा सामना

१६ जानेवारी १९८०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२४६/५ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१३९ (४२.५ षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स ८८ (९५)
इयान बॉथम २/३५ (१० षटके)
वेन लार्किन्स २४ (५८)
अँडी रॉबर्ट्स ५/२२ (१० षटके)
वेस्ट इंडीज १०७ धावांनी विजयी
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: अँडी रॉबर्ट्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी.

१२वा सामना

१८ जानेवारी १९८० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१९० (४८.३ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१८१ (४९.१ षटके)
रिक मॅककॉस्कर ९५ (१३५)
मायकेल होल्डिंग ४/१७ (९.३ षटके)
अल्विन कालिचरण ६६ (७४)
डेनिस लिली ३/१७ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ९ धावांनी विजयी
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: रिक मॅककॉस्कर (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • डाव्ह व्हॉटमोर (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


अंतिम फेरी

१ला अंतिम सामना

२० जानेवारी १९८०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२१५/८ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२१३/७ (५० षटके)
गॉर्डन ग्रीनिज ८० (१३२)
इयान बॉथम ३/३३ (१० षटके)
पीटर विली ५१* (९१)
अँडी रॉबर्ट्स ३/३० (१० षटके)
वेस्ट इंडीज २ धावांनी विजयी
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी.

१ला अंतिम सामना

२२ जानेवारी १९८० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२०८/८ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२०९/२ (४७.३ षटके)
जॉफ्री बॉयकॉट ६३ (९२)
अँडी रॉबर्ट्स २/३१ (१० षटके)
गॉर्डन ग्रीनिज ९८* (१५५)
इयान बॉथम १/२८ (१० षटके)
वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: गॉर्डन ग्रीनिज (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.