Jump to content

१९७८ महिला क्रिकेट विश्वचषक - गट फेरी

इसवी सन १९७८ मध्ये भारत येथे १९७८ महिला क्रिकेट विश्वचषकातील साखळी सामने १ ते १३ जानेवारी १९७८ दरम्यान खेळविले गेले. १ जानेवारी १९७८ रोजी जमशेदपूर येथील कीनान स्टेडियम मैदानावर स्पर्धेतील पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड यांच्यात झाला. गट फेरीतील शेवटचा सामना हैदराबाद येथील लाल बहादूर शास्त्री मैदान मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १३ जानेवारी १९७८ रोजी खेळविला गेला. ऑस्ट्रेलियाने विश्वचषक स्पर्धा जिंकली. एकूण ६ सामने खेळले गेले. भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक आणि महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

गुणफलक

संघ
खेविगुणरनरेट
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (वि)३.२६४
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड२.६५७
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड२.७७७
भारतचा ध्वज भारत१.९८८

सामने

ऑस्ट्रेलिया महिला वि न्यू झीलंड महिला

१ जानेवारी १९७८
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१७७ (४९.२ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१११/८ (५० षटके)
वेंडी हिल्स ६४
बार्बरा बेवेज ३/१७ (९.२ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ६६ धावांनी विजयी.
कीनान स्टेडियम, जमशेदपूर
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
  • भारतीय भूमीवर खेळवला गेलेला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना आणि पहिला महिला क्रिकेट विश्वचषक सामना.
  • ऑस्ट्रेलियन महिलांनी भारतीय भूमीवर पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • न्यू झीलंड महिलांनी भारतीय भूमीवर पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • पेटा वर्को, शॅरन हिल (ऑ), शेरिल हेंशिलवूड, एड्ना रायन, पॅट कॅरीक, शीरी हॅरीस, विकी बर्ट आणि व्हिव्ह स्टीफन्स (न्यू) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • याआधी आंतरराष्ट्रीय XI कडून महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळल्यानंतर या सामन्यातून व्हॅलेरी फॅरेल हिने ऑस्ट्रेलियातर्फे महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • याआधी आंतरराष्ट्रीय XI कडून महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळल्यानंतर या सामन्यातून एलीन बधाम, सु रॅट्रे आणि ट्रिश मॅककेल्वी यांनी न्यू झीलंडतर्फे महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

भारत महिला वि इंग्लंड महिला

१ जानेवारी १९७८
धावफलक
भारत Flag of भारत
६३ (३९.३ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
६५/१ (३०.२ षटके)
लीन थॉमस ४३*
डायना एडलजी १/१८ (१० षटके)
इंग्लंड महिला ९ गडी राखून विजयी.
ईडन गार्डन्स, कोलकाता
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • भारतीय महिलांचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघातला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • भारतीय महिला क्रिकेट संघाचा महिला क्रिकेट विश्वचषकातील पहिला सामना.
  • इंग्लंड महिलांनी भारतीय भूमीवर पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने भारतावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • अंजली शर्मा, डायना एडलजी, फौझी खलीली, गार्गी बॅनर्जी, कल्पन परोपकारी, लोपमुद्रा भट्टाचार्यजी, निलीमा जोगळेकर, रुना बसू, संध्या मजूमदार, शर्मिला चक्रवर्ती, शोभा पंडित (भा) आणि कॅथरीन मोवाट (इं) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • याआधी यंग इंग्लंड कडून महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळल्यानंतर या सामन्यातून रोझलिंड हेग्स आणि मार्गरेट विल्क्स या दोघींनी इंग्लंडतर्फे महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

भारत महिला वि न्यू झीलंड महिला

५ जानेवारी १९७८
धावफलक
भारत Flag of भारत
१३०/९ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१३१/१ (४४ षटके)
बार्बरा बेवेज ६७*
अंजली शर्मा १/३२ (१० षटके)
न्यू झीलंड महिला ९ गडी राखून विजयी.
मोईन-उल-हक स्टेडियम, पटना

भारत महिला वि ऑस्ट्रेलिया महिला

८ जानेवारी १९७८
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१५०/८ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
७९ (४७.२ षटके)
शॅरन ट्रेड्रिया ५६
लोपमुद्रा भट्टाचार्यजी २/२३ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ७१ धावांनी विजयी.
मोईन-उल-हक स्टेडियम, पटना
  • नाणेफेक : भारतीय महिला, क्षेत्ररक्षण.
  • भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघातला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • राजेश्वरी ढोलकिया (भा) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

इंग्लंड महिला वि न्यू झीलंड महिला

८ जानेवारी १९७८
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१५७ (४९.४ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१६०/३ (४०.३ षटके)
बार्बरा बेवेज ५७
जॅकलीन कोर्ट ४/२९ (१० षटके)
लीन थॉमस ४७
सु रॅट्रे २/३३ (६ षटके)
इंग्लंड महिला ७ गडी राखून विजयी.
लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने न्यू झीलंडवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • कॅरेन मार्श (न्यू) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

ऑस्ट्रेलिया महिला वि इंग्लंड महिला

१३ जानेवारी १९७८
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
९६/८ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१००/२ (३१.३ षटके)
शर्ली हॉज २६*
शॅरन ट्रेड्रिया ४/२५ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ८ गडी राखून विजयी.
लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, क्षेत्ररक्षण.