Jump to content

१९७८ आशियाई खेळ

आठवी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहरबँकॉक, थायलंड
भाग घेणारे संघ २५
खेळाडू ३,८४२
खेळांचे प्रकार १९
उद्घाटन समारंभ ९ डिसेंबर
सांगता समारंभ २० डिसेंबर
उद्घाटक राजा भूमिबोल
< १९७४१९८२ >


१९७८ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची आठवी आवृत्ती थायलंड देशाच्या बँकॉक शहरात ९ ते २० डिसेंबर, इ.स. १९७८ दरम्यान भरवली गेली. प्रथम सिंगापूर व नंतर इस्लामाबादने ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यास असमर्थता दाखवल्यामुळे बँकॉकने हे खेळ पुन्हा भरवण्याची तयारी दाखवली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील २५ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला. इस्रायलची आशियाई खेळांमधून कायमची हकालपट्टी करण्यात आली.

सहभागी देश

तंग राजकीय परिस्थितीमुळे इराणने आपले खेळाडू पाठवले नाही.

पदक तक्ता

  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
जपान ध्वज जपान७०५९४९१७८
Flag of the People's Republic of China चीन५१५४४६१५१
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया१८२०३१६९
उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया१५१३१५४३
थायलंड ध्वज थायलंड१११२१९४२
भारत ध्वज भारत११११२८
इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया१८३३
पाकिस्तान ध्वज पाकिस्तान१७
Flag of the Philippines फिलिपिन्स१४
१०इराक ध्वज इराक१२
११सिंगापूर ध्वज सिंगापूर
१२मलेशिया ध्वज मलेशिया
१३मंगोलिया ध्वज मंगोलिया
१४लेबेनॉन ध्वज लेबेनॉन
१५सीरिया ध्वज सीरिया
१६म्यानमार ध्वज म्यानमार
१७हाँग काँग ध्वज हाँग काँग
१८श्रीलंका ध्वज श्रीलंका
१९कुवेत ध्वज कुवेत
एकूण२०११९९२२६६२६

बाह्य दुवे