Jump to content

१९७४ आशियाई खेळ

सातवी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहरतेहरान, इराण
ध्येयTora, Tora, Tora
भाग घेणारे संघ २५
खेळाडू ३,०१०
खेळांचे प्रकार १६
उद्घाटन समारंभ १ सप्टेंबर
सांगता समारंभ १६ सप्टेंबर
उद्घाटक शहा मोहम्मद रझा पेहलवी
< १९७०१९७८ >


१९७४ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची सातवी आवृत्ती इराण देशाच्या तेहरान शहरात १ ते १६ सप्टेंबर, इ.स. १९७४ दरम्यान भरवली गेली. मध्य पूर्वेत आशियाई खेळ भरवले जाण्याची ही पहिलीच वेळ होती. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील विक्रमी २५ देशांच्या ऑलिंपिक संघटनांच्या ३,०१० खेळाडूंनी भाग घेतला. अत्यानुधिक तंत्रज्ञान वापरण्यात आल्यामुळे ही स्पर्धा स्परणीय ठरली.

सहभागी देश

ह्या स्पर्धेमध्ये तैवानला प्रवेश नाकारून चीनला प्रवेश देण्यात आला. अनेक देशांनी इस्रायलसोबत स्पर्धांमध्ये उतरण्यास नकार दिला.

पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
जपान ध्वज जपान७५४९५११७५
इराण ध्वज इराण३६२८१७८१
Flag of the People's Republic of China चीन३३४६२७१०६
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया१६२६१५५७
उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया१५१४१७४६
इस्रायल ध्वज इस्रायल१९
भारत ध्वज भारत१२१२२८
थायलंड ध्वज थायलंड१४
इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया११
१०मंगोलिया ध्वज मंगोलिया१५
११पाकिस्तान ध्वज पाकिस्तान११
१२श्रीलंका ध्वज श्रीलंका
१३सिंगापूर ध्वज सिंगापूर११
१४म्यानमार ध्वज म्यानमार
१५इराक ध्वज इराक
१६Flag of the Philippines फिलिपिन्स१२१४
१७मलेशिया ध्वज मलेशिया
१८कुवेत ध्वज कुवेत
१९अफगाणिस्तान ध्वज अफगाणिस्तान
एकूण२०२१९९२०८६०९

बाह्य दुवे