Jump to content

१९७३ महिला क्रिकेट विश्वचषक - गट फेरी

इसवी सन १९७३ मध्ये इंग्लंड आणि वेल्स येथे १९७३ महिला क्रिकेट विश्वचषकातील साखळी सामने २० जून ते २८ जुलै १९७३ दरम्यान खेळविले गेले. २० जून १९७३ रोजी लंडन येथील क्यू ग्रीन मैदानावर नियोजीत जमैका आणि न्यू झीलंड यांच्यातील पहिला सामना पावसामुळे होऊ शकला नाही. गट फेरीतील शेवटचा सामना बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २८ जुलै १९७३ रोजी खेळविला गेला. इंग्लंडने विश्वचषक स्पर्धा जिंकली. एकूण २१ सामने खेळले गेले. सर्व संघांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

गुणफलक

संघ
खेविगुण
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (वि)२०
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया१७
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड१३
आंतरराष्ट्रीय XI१३
त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो
जमैकाचा ध्वज जमैका
इंग्लंड यंग इंग्लंड

सामने

जमैका महिला वि न्यू झीलंड महिला

२० जून १९७३
धावफलक
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
सामना रद्द.
क्यू ग्रीन, लंडन
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे सामना रद्द.

ऑस्ट्रेलिया महिला वि यंग इंग्लंड महिला

२३ जून १९७३
धावफलक
यंग इंग्लंड इंग्लंड
५७ (३१.१ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
५८/३ (२१ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ७ गडी राखून विजयी.
डीन पार्क मैदान, डॉर्सेट
  • नाणेफेक : यंग इंग्लंड महिला, फलंदाजी.
  • जगातला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारातला (पुरुष/महिला/१९ वर्षाखालील) पहिला विश्वचषक सामना.
  • यंग इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना. तसेच ह्या दोन्ही संघातला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • इंग्लंडच्या भूमीवर खेळवला गेलेला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • ऑस्ट्रेलियन महिलांनी इंग्लंडच्या भूमीवर पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • यंग इंग्लंड महिलांनी इंग्लंडच्या भूमीवर पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • ऑस्ट्रेलिया महिलांचा पहिला महिला आंतरराष्ट्र्रीय एकदिवसीय विजय, महिला क्रिकेट विश्वचषकात पहिला विजय, यंग इंग्लंडवर पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.
  • यंग इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचा महिला विश्वषकातला पहिला सामना.
  • वेंडी ब्लंस्डेन, एलेन ब्रे, ॲनी गॉर्डन, मार्गरेट जेनिंग्स, मिरियाम नी, टिना मॅकफर्सन, पॅट्सी मे, जॅकी पॉटर, डॉन रे, शॅरन ट्रेड्रिया, बेव विल्सन (ऑ), कॅथरीन ब्राउन, जॅकलीन कोर्ट, शर्ली एलीस, सुझॅन गोटमॅन, वॉन गॉलंड, लीन ग्रीन, ज्युलिआ ग्रीनवूड, रोझलिंड हेग्स, मेगन लीयर, लीन रीड आणि मार्गरेट विल्क्स (यं.इं.) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • टिना मॅकफर्सन (ऑ) ही महिला एकदिवसीय सामन्यात आणि महिला क्रिकेट विश्वचषकात ५ बळी घेणारी पहिली खेळाडू ठरली.

इंग्लंड महिला वि आंतरराष्ट्रीय XI महिला

२३ जून १९७३
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२५८/१ (६० षटके)
वि
आंतरराष्ट्रीय XI
१२३/८ (६० षटके)
लीन थॉमस १३४
इंग्लंड महिला १३५ धावांनी विजयी.
काउंटी मैदान, होव
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
  • इंग्लंड आणि आंतरराष्ट्रीय XI या दोन्ही संघांचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना. तसेच ह्या दोन्ही संघातला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • आंतरराष्ट्रीय XI महिलांनी इंग्लंडच्या भूमीवर पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • इंग्लंड महिलांचा पहिला महिला आंतरराष्ट्र्रीय एकदिवसीय विजय, महिला क्रिकेट विश्वचषकात पहिला विजय, आंतरराष्ट्रीय XI वर पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.
  • इंग्लंड आणि आंतरराष्ट्रीय XI या दोन्ही संघांचा महिला विश्वषकातला पहिला सामना.
  • एनीड बेकवेल, लेस्ली क्लिफोर्ड, जिल क्रुव्ज, राचेल हेहो फ्लिंट, सु हिल्यम, शर्ली हॉज, पामेला मॅथर, मेरी पिलिंग, जून स्टीफनसन, लीन थॉमस, क्रिस वॅटमॉ (इं), ऑड्रे डसबरी, बेटी मॅकडोनाल्ड, डोना कार्मिनो, एलीन बधाम, ग्लोरिया फॅरेल, लीनेट स्मिथ, मार्गरेट जूड, पाउलेट लींच, सु रॅट्रे, ट्रिश मॅककेल्वी आणि वेंडी विल्यम्स (आंतरराष्ट्रीय XI) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • लीन थॉमस (इं) ही महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात आणि महिला क्रिकेट विश्वचषकात शतक ठोकणारी पहिली खेळाडू ठरली.


त्रिनिदाद आणि टोबॅगो महिला वि न्यू झीलंड महिला

२३ जून १९७३
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१९७ (५९.५ षटके)
वि
लिंडा प्रीचर्ड ७०
नोरा सेंट रोझ २/१४ (११ षटके)
लुसी ब्राउन २१
ग्लेन्स पेज ६/२० (६.२ षटके)
न्यू झीलंड महिला १३६ धावांनी विजयी.
क्लॅरेन्स पार्क, सेंट अल्बान्स
  • नाणेफेक : त्रिनिदाद आणि टोबॅगो महिला, क्षेत्ररक्षण.
  • त्रिनिदाद आणि टोबॅगो आणि न्यू झीलंड या दोन्ही संघांचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना. तसेच ह्या दोन्ही संघातला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • न्यू झीलंड महिलांनी इंग्लंडच्या भूमीवर पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • त्रिनिदाद आणि टोबॅगो महिलांनी इंग्लंडच्या भूमीवर पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • न्यू झीलंड महिलांचा पहिला महिला आंतरराष्ट्र्रीय एकदिवसीय विजय, महिला क्रिकेट विश्वचषकात पहिला विजय, त्रिनिदाद आणि टोबॅगो वर पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.
  • न्यू झीलंड आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो या दोन्ही संघांचा महिला विश्वषकातला पहिला सामना.
  • बेव्हर्ली ब्राउन, लुसी ब्राउन, जॉइस डेमीन, क्रिस्टीन जॅकबसन, जेन जोसेफ, जेनीस मोझेस, एमल्डा नोरीगा, माउरीन फिलिप्स, नोरा सेंट रोझ, जॅसमीन सॅमी, मेनोटा टाकेह (त्रि.आ.टो.), बार्बरा बेवेज, बेव ब्रेंटनॉल, जोस बर्ली, शर्ली काउल्स, जुडी डुल, कॅरॉल मॅरेट, जेनी ओल्सन, ग्लेन्स पेज, माउरीन पीटर्स, लिंडा प्रीचर्ड आणि जिल सॉलब्रे (न्यू) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

ऑस्ट्रेलिया महिला वि त्रिनिदाद आणि टोबॅगो महिला

३० जून १९७३
धावफलक
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२५/३ (४५.३ षटके)
लुसी ब्राउन ४९
मिरियाम नी ४/२६ (१२ षटके)
जॅकी पॉटर ५६*
नोरा सेंट रोझ १/११ (१२ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ७ गडी राखून विजयी.
ट्रिंग पार्क क्रिकेट क्लब मैदान, ट्रिंग
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, क्षेत्ररक्षण.
  • त्रिनिदाद आणि टोबॅगो आणि ऑस्ट्रेलिया ह्या दोन्ही संघातला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • ऑस्ट्रेलिया महिलांचा त्रिनिदाद आणि टोबॅगो वर पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.
  • रायली थॉम्पसन (ऑ), फ्लॉरेंस डग्लस, मर्लीन एडवर्ड्स आणि जीनेट जेम्स (त्रि.आ.टो.) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

आंतरराष्ट्रीय XI महिला वि न्यू झीलंड महिला

३० जून १९७३
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१३६/८ (६० षटके)
वि
आंतरराष्ट्रीय XI
१४०/८ (५९.५ षटके)
जुडी डुल ४२
वेंडी विल्यम्स ३/२० (१२ षटके)
ऑड्री डसबरी ४४
जॅकी लॉर्ड ३/३१ (१२ षटके)
आंतरराष्ट्रीय XI महिला २ गडी राखून विजयी.
क्वीन्स पार्क, चेस्टरफील्ड
  • नाणेफेक : आंतरराष्ट्रीय XI महिला, क्षेत्ररक्षण.
  • आंतरराष्ट्रीय XI आणि न्यू झीलंड ह्या दोन्ही संघातला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • आंतरराष्ट्रीय XI महिलांचा पहिला महिला आंतरराष्ट्र्रीय एकदिवसीय विजय, महिला क्रिकेट विश्वचषकात पहिला विजय, न्यू झीलंड वर पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.
  • पामेला क्रेन (आंतरराष्ट्रीय XI), लीझ ॲलन, जॅकी लॉर्ड आणि एथ्ना रौस (न्यू) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

जमैका महिला वि यंग इंग्लंड महिला

३० जून १९७३
धावफलक
जमैका Flag of जमैका
१२४ (५१.१ षटके)
वि
इंग्लंड यंग इंग्लंड
१०१ (५७.३ षटके)
विव्हालीन लॅटी-स्कॉट ६१
ग्लायनिस हुल्लाह ४/८ (७.१ षटके)
जेराल्डाइन डेव्हिस २१
मॅज स्ट्युवर्ट ४/९ (६ षटके)
जमैका महिला २३ धावांनी विजयी.
गोर कोर्ट, सिटिंगबोर्न
  • नाणेफेक : यंग इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • जमैका महिलांचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • जमैका आणि यंग इंग्लंड ह्या दोन्ही संघातला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • जमैका महिलांचा पहिला महिला आंतरराष्ट्र्रीय एकदिवसीय विजय, महिला क्रिकेट विश्वचषकात पहिला विजय, यंग इंग्लंड वर पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.
  • जमैका या संघांचा महिला विश्वषकातला पहिला सामना.
  • जमैकन महिलांनी इंग्लंडच्या भूमीवर पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • एव्हलीन बॉग्ल, डॉर्रेट डेव्हिस, एलेन एम्यानुएल, पेगी फेयरवेदर, योलांड गेडेस-हॉल, डोरोथी हॉबसन, विव्हालीन लॅटी-स्कॉट, एल मॅकइंटॉश, वॉन ओल्डफील्ड, मॅज स्ट्युवर्ट, ग्रेस विल्यम्स (ज), जेराल्डाइन डेव्हिस आणि ग्लायनिस हुल्लाह (यं.इं.) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

जमैका महिला वि त्रिनिदाद आणि टोबॅगो महिला

४ जुलै १९७३
धावफलक
जमैका Flag of जमैका
९७ (५१.५ षटके)
वि
त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो
९८/८ (४८.४ षटके)
लुसी ब्राउन ५०*
ग्रेस विल्यम्स ४/११ (१०.४ षटके)
त्रिनिदाद आणि टोबॅगो महिला २ गडी राखून विजयी.
इलिंग क्रिकेट क्लब मैदान, लंडन
  • नाणेफेक : जमैका महिला, फलंदाजी.
  • जमैका आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो ह्या दोन्ही संघातला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना. दोन कॅरेबियन बेटांच्या देशांमधला पहिला आणि एकमेव (पुरुष/महिला) आंतरराष्ट्रीय दर्जा दिला गेलेला सामना.
  • त्रिनिदाद आणि टोबॅगो महिलांचा पहिला महिला आंतरराष्ट्र्रीय एकदिवसीय विजय, महिला क्रिकेट विश्वचषकात पहिला विजय, जमैका वर पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.
  • ऑड्रे मॅकइनीस (ज) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

ऑस्ट्रेलिया महिला वि न्यू झीलंड महिला

७ जुलै १९७३
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१३७/६ (६० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१०२ (५५.३ षटके)
बेव विल्सन ५०
कॅरॉल मॅरेट ३/३० (१२ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ३५ धावांनी विजयी.
हेस्केथ पार्क, डार्टफोर्ड
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड ह्या दोन्ही संघातला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • ऑस्ट्रेलिया महिलांचा न्यू झीलंड वर पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.

इंग्लंड महिला वि जमैका महिला

७ जुलै १९७३
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१९१/७ (६० षटके)
वि
जमैकाचा ध्वज जमैका
१२८ (४९ षटके)
लीन थॉमस ७०
एव्हलीन बॉग्ल २/४४ (९ षटके)
इंग्लंड महिला ६३ धावांनी विजयी.
पार्क ॲव्हेन्यू क्रिकेट मैदान, ब्रॅडफोर्ड
  • नाणेफेक : जमैका महिला, क्षेत्ररक्षण.
  • इंग्लंड आणि जमैका ह्या दोन्ही संघातला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • इंग्लंड महिलांचा जमैका वर पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.

यंग इंग्लंड महिला वि आंतरराष्ट्रीय XI महिला

७ जुलै १९७३
धावफलक
यंग इंग्लंड इंग्लंड
१६५/७ (६० षटके)
वि
आंतरराष्ट्रीय XI
१५१/८ (६० षटके)
जेराल्डाइन डेव्हिस ६५
ग्लोरिया फॅरेल २/२० (९ षटके)
लीनेट स्मिथ २९
ज्युलिआ ग्रीनवूड ३/२१ (१२ षटके)
यंग इंग्लंड महिला १४ धावांनी विजयी.
मॅनोर फिल्ड, मिल्टन केन्स
  • नाणेफेक : आंतरराष्ट्रीय XI महिला, क्षेत्ररक्षण.
  • यंग इंग्लंड आणि आंतरराष्ट्रीय XI ह्या दोन्ही संघातला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • यंग इंग्लंड महिलांचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय, आंतरराष्ट्रीय XI वर पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.
  • ज्युलिआ लॉईड (यं.इं.) आणि कॅथी गार्लिक (आंतरराष्ट्रीय XI) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

ऑस्ट्रेलिया महिला वि जमैका महिला

११ जुलै १९७३
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१९५/७ (६० षटके)
वि
जमैकाचा ध्वज जमैका
११८ (५६.३ षटके)
मार्गरेट जेनिंग्स ३६
पेगी फेयरवेदर २/४० (१२ षटके)
योलांड गेडेस-हॉल ३०*
लोर्रेन हिल ४/११ (१०.३ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ७७ धावांनी विजयी.
यॉर्क क्रिकेट क्लब, यॉर्क
  • नाणेफेक : जमैका महिला, क्षेत्ररक्षण.
  • ऑस्ट्रेलिया आणि जमैका ह्या दोन्ही संघातला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • ऑस्ट्रेलिया महिलांचा जमैकावर पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.
  • लोर्रेन हिल (ऑ) आणि याचिंत फ्लेमिंग्ज (ज) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

इंग्लंड महिला वि न्यू झीलंड महिला

१४ जुलै १९७३
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१०५/७ (३५ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
३४/१ (१५ षटके)
एथ्ना रौस ४८
मेरी पिलिंग २/६ (७ षटके)
लीन थॉमस १९*
माउरीन पीटर्स १/४ (७ षटके)
न्यू झीलंड महिला ११ धावांनी विजयी (ड/लु पद्धत)
द मायेर मैदान, एक्झमॉथ
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ३५ षटकांचा करण्यात आला. परंतु इंग्लंडच्या डावादरम्यान पुन्हा पाउस पडल्याने इंग्लंडला डकवर्थ-लुईस पद्धतीचा वापर करत १५ षटकांत ४६ धावांचे लक्ष्य देण्यात आले.
  • इंग्लंड आणि न्यू झीलंड ह्या दोन्ही संघातला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • न्यू झीलंड महिलांचा इंग्लंडवर पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.
  • के ग्रीन (इं) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

आंतरराष्ट्रीय XI महिला वि जमैका महिला

१४ जुलै १९७३
धावफलक
जमैका Flag of जमैका
१६२/८ (६० षटके)
वि
आंतरराष्ट्रीय XI
१६३/५ (५५.४ षटके)
विव्हालीन लॅटी-स्कॉट ५८
एलीन बधाम ४/१९ (१२ षटके)
सु रॅट्रे ६३*
पेगी फेयरवेदर २/२३ (१२ षटके)
आंतरराष्ट्रीय XI महिला ५ गडी राखून विजयी.
इव्हानहो क्रिकेट क्लब मैदान, कर्बी मक्सलो
  • नाणेफेक : आंतरराष्ट्रीय XI महिला, क्षेत्ररक्षण.
  • आंतरराष्ट्रीय XI आणि जमैका ह्या दोन्ही संघातला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • आंतरराष्ट्रीय XI महिलांचा जमैकावर पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.

त्रिनिदाद आणि टोबॅगो महिला वि यंग इंग्लंड महिला

१४ जुलै १९७३
धावफलक
यंग इंग्लंड इंग्लंड
९० (५१ षटके)
वि
त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो
९१/५ (३८.५ षटके)
जेन जोसेफ २३*
रोझलिंड हेग्स ३/२३ (१०.५ षटके)
त्रिनिदाद आणि टोबॅगो महिला ५ गडी राखून विजयी.
फेनर्स मैदान, केंब्रिज
  • नाणेफेक : यंग इंग्लंड महिला, फलंदाजी.
  • त्रिनिदाद आणि टोबॅगो आणि यंग इंग्लंड ह्या दोन्ही संघातला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • त्रिनिदाद आणि टोबॅगो महिलांचा यंग इंग्लंडवर पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.

इंग्लंड महिला वि यंग इंग्लंड महिला

१८ जुलै १९७३
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२३१/६ (६० षटके)
वि
इंग्लंड यंग इंग्लंड
१०२/७ (३९ षटके)
राचेल हेहो फ्लिंट ११४
ग्लायनिस हुल्लाह २/३७ (१२ षटके)
शर्ली एलीस ३०
मेगन लीयर ३०
पामेला मॅथर २/३२ (११ षटके)
इंग्लंड महिला ४९ धावांनी विजयी (ड/लु पद्धत).
व्हॅलेन्टाइन्स पार्क, इलफोर्ड
  • नाणेफेक : यंग इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • इंग्लंड आणि यंग इंग्लंड ह्या दोन्ही संघातला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • इंग्लंड महिलांचा यंग इंग्लंडवर पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.
  • हेदर ड्युडने आणि जेन गॉफ (इं) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


आंतरराष्ट्रीय XI महिला वि त्रिनिदाद आणि टोबॅगो महिला

१८ जुलै १९७३
धावफलक
वि
आंतरराष्ट्रीय XI
११७/३ (४२.२ षटके)
आंतरराष्ट्रीय XI महिला ७ गडी राखून विजयी.
एगबर्थ क्रिकेट मैदान, लिव्हरपूल
  • नाणेफेक : आंतरराष्ट्रीय XI महिला, क्षेत्ररक्षण.
  • आंतरराष्ट्रीय XI आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो ह्या दोन्ही संघातला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • आंतरराष्ट्रीय XI महिलांचा त्रिनिदाद आणि टोबॅगोवर पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.
  • व्हॅलेरी फॅरेल (आंतरराष्ट्रीय XI) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

इंग्लंड महिला वि त्रिनिदाद आणि टोबॅगो महिला

२० जुलै १९७३
धावफलक
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
६२/२ (२५.५ षटके)
जेन जोसेफ २१
जून स्टीफनसन ३/४ (८ षटके)
राचेल हेहो फ्लिंट ३२*
क्रिस्टीन जॅकबसन २/२९ (१२ षटके)
इंग्लंड महिला ८ गडी राखून विजयी.
वूलवरहॅम्प्टन क्रिकेट क्लब मैदान, वूलवरहॅम्प्टन
  • नाणेफेक : त्रिनिदाद आणि टोबॅगो महिला, फलंदाजी.
  • इंग्लंड आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो ह्या दोन्ही संघातला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • इंग्लंड महिलांचा त्रिनिदाद आणि टोबॅगोवर पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.

ऑस्ट्रेलिया महिला वि आंतरराष्ट्रीय XI महिला

२१ जुलै १९७३
धावफलक
आंतरराष्ट्रीय XI
५/१ (४.४ षटके)
वि
ट्रिश मॅककेल्वी*
ऑड्रे डसबरी २
टिना मॅकफर्सन १/३ (२.४ षटके)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे ४.४ षटकांनंतर सामना रद्द करण्यात आला.
  • ऑस्ट्रेलिया आणि आंतरराष्ट्रीय XI ह्या दोन्ही संघातला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • वेल्सच्या भूमीवर खेळवला गेलेला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • ऑस्ट्रेलियन महिलांनी वेल्सच्या भूमीवर पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • आंतरराष्ट्रीय XI महिलांनी वेल्सच्या भूमीवर पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • ऑस्ट्रेलिया महिलांचा आंतरराष्ट्रीय XI वर पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.
  • वेंडी वियर (ऑ) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

न्यू झीलंड महिला वि यंग इंग्लंड महिला

२१ जुलै १९७३
धावफलक
यंग इंग्लंड इंग्लंड
१७४/६ (६० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१७७/७ (५८.५ षटके)
जेराल्डाइन डेव्हिस ५१
जिल सॉलब्रे २/३२ (१२ षटके)
न्यू झीलंड महिला ३ गडी राखून विजयी.
द सॅफ्रॉन्स, ईस्टबोर्न
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • न्यू झीलंड आणि यंग इंग्लंड ह्या दोन्ही संघातला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • न्यू झीलंड महिलांचा यंग इंग्लंडवर पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.

इंग्लंड महिला वि ऑस्ट्रेलिया महिला

२८ जुलै १९७३
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२७९/३ (६० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१८७/९ (६० षटके)
एनीड बेकवेल ११८
मिरियाम नी २/५३ (११ षटके)
जॅकी पॉटर ५७
एनीड बेकवेल २/२८ (१२ षटके)
इंग्लंड महिला ९२ धावांनी विजयी.
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
  • इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया ह्या दोन्ही संघातला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • इंग्लंड महिलांचा ऑस्ट्रेलियावर पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.