Jump to content

१९७२ उन्हाळी ऑलिंपिक

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


१९७२ उन्हाळी ऑलिंपिक
XX ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहरम्युनिक
जर्मनी ध्वज जर्मनी


सहभागी देश१२१
सहभागी खेळाडू७,१७०
स्पर्धा१९५, २३ खेळात
समारंभ
उद्घाटनऑगस्ट २६


सांगतासप्टेंबर १०
अधिकृत उद्घाटकराष्ट्राध्यक्ष गुस्टाफ हाइनेमान
मैदानऑलिंपिक मैदान


◄◄ १९६८ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९७६ ►►


१९७२ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची विसावी आवृत्ती पश्चिम जर्मनी देशाच्या म्युनिक शहरामध्ये ऑगस्ट २६ ते सप्टेंबर ११ दरम्यान खेळवली गेली. नाझी सत्तेच्या कार्यकाळात झालेल्या १९३६ बर्लिन स्पर्धेनंतर प्रथमच जर्मनीला हा मान मिळाला.

ह्या स्पर्धदरम्यान ब्लॅक सप्टेंबर नावाच्या पॅलेस्टिनी अतिरेकी संघटनेने ११ इस्रायली खेळाडूंचे अपहरण केले व नंतर त्यांना ठार केले. ह्या घटनेमुळे १९७२ची म्युनिक ऑलिंपिक स्पर्धा कायम चर्चेत राहिली.

सहभागी देश

सहभागी देश

ह्या स्पर्धेत एकूण १२१ देशांनी सहभाग घेतला ज्यांपैकी ११ देशांची ही पहिली ऑलिंपिक स्पर्धा होती.

पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ50272299
2अमेरिका अमेरिका33313094
3पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी20232366
4पश्चिम जर्मनी पश्चिम जर्मनी (यजमान)13111640
5जपान जपान138829
6ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया87217
7पोलंड पोलंड75921
8हंगेरी हंगेरी6131635
9बल्गेरिया बल्गेरिया610521
10इटली इटली531018

बाह्य दुवे