Jump to content

१९७० फिफा विश्वचषक

१९७० फिफा विश्वचषक
Mexico 70
स्पर्धा माहिती
यजमान देशमेक्सिको ध्वज मेक्सिको
तारखा ३० मे – २१ जून
संघ संख्या १५
स्थळ ५ (५ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेताब्राझीलचा ध्वज ब्राझील (२ वेळा)
उपविजेताइटलीचा ध्वज इटली
तिसरे स्थानपश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी
चौथे स्थानउरुग्वेचा ध्वज उरुग्वे
इतर माहिती
एकूण सामने ३२
एकूण गोल ९५ (२.९७ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या १६,०३,९७५ (५०,१२४ प्रति सामना)
सर्वाधिक गोलजर्मनी गेर्ड म्युलर

१९७० फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची नववी आवृत्ती मेक्सिको देशामध्ये ३० मे ते २१ जून १९६६ दरम्यान खेळवण्यात आली. उत्तर अमेरिका खंडात आजोजित केलेला व युरोपदक्षिण अमेरिका खडांमध्ये आयोजित न केला गेलेला हा पहिलाच विश्वचषक होता. जगातील ३७ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

ब्राझिलने अंतिम फेरीच्या सामन्यात इटलीला ४–१ असे पराभूत करून आपले अजिंक्यपद राखले.

पात्र संघ

आफ्रिका खंडातील बारा देशांनी ह्या विश्वचषकावर बहिष्कार टाकला होता. पोर्तुगालउत्तर कोरिया देशांचा हा पहिलाच विश्वचषक होता तर युगोस्लाव्हिया व चेकोस्लोव्हाकिया हे संघ पात्रता फेरीचा अडथळा ओलांडण्यास असमर्थ ठरले.

गट अगट बगट कगट ड
  • Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ
  • मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको (यजमान)
  • बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
  • एल साल्व्हाडोरचा ध्वज एल साल्व्हाडोर
  • इटलीचा ध्वज इटली
  • उरुग्वेचा ध्वज उरुग्वे
  • स्वीडनचा ध्वज स्वीडन
  • इस्रायलचा ध्वज इस्रायल
  • ब्राझीलचा ध्वज ब्राझील
  • इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
  • रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
  • चेकोस्लोव्हाकियाचा ध्वज चेकोस्लोव्हाकिया
  • पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी
  • पेरूचा ध्वज पेरू
  • बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया
  • मोरोक्कोचा ध्वज मोरोक्को

यजमान शहरे

१९७० फिफा विश्वचषक is located in मेक्सिको
Guadalajara
Guadalajara
León
León
मेक्सिको सिटी
मेक्सिको सिटी
Puebla
Puebla
Toluca
Toluca
यजमान शहरे

मेक्सिकोमधील ५ शहरांमध्ये सामने खेळवण्यात आले.

ग्वादालाहारालेयोन मेक्सिको सिटीपेब्ला तोलुका
Estadio Jalisco Estadio Nou Camp Estadio Azteca Estadio Cuauhtémoc Estadio Nemesio Díez

स्पर्धेचे स्वरूप

ह्या स्पर्धेमध्ये १६ पात्र संघांना ४ गटांत विभागण्यात आले व साखळी पद्धतीने लढती घेतल्या गेल्या. प्रत्येक गटामधील २ सर्वोत्तम संघांना उपांत्य-पूर्व फेरीत प्रवेश मिळाला.

बाद फेरी निकाल

उपांत्य पुर्व उपांत्य अंतिम
                   
१४ जून – मेक्सिको सिटी        
 Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ  0
१७ जून – ग्वादालाहारा
 उरुग्वेचा ध्वज उरुग्वे (अवे)  1  
 उरुग्वेचा ध्वज उरुग्वे  1
१४ जून – ग्वादालाहारा
   ब्राझीलचा ध्वज ब्राझील 3  
 ब्राझीलचा ध्वज ब्राझील 4
२१ जून – मेक्सिको सिटी
 पेरूचा ध्वज पेरू  2  
 ब्राझीलचा ध्वज ब्राझील 4
१४ जून – तोलुका
   इटलीचा ध्वज इटली  1
 इटलीचा ध्वज इटली 4
१७ जून – मेक्सिको सिटी
 मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको  1  
 इटलीचा ध्वज इटली (अवे)  4 तिसरे स्थान
१४ जून – लेयोन
   पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी  3  
 पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी (अवे)  3  उरुग्वेचा ध्वज उरुग्वे  0
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड  2    पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी 1
२० जून – मेक्सिको सिटी


बाह्य दुवे