Jump to content

१९६८ उन्हाळी ऑलिंपिक

१९६८ उन्हाळी ऑलिंपिक
XIX ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहरमेक्सिको सिटी
मेक्सिको ध्वज मेक्सिको


सहभागी देश११२
सहभागी खेळाडू५,५३०
स्पर्धा१७२, २० खेळात
समारंभ
उद्घाटनऑक्टोबर १२


सांगताऑक्टोबर २७
अधिकृत उद्घाटकराष्ट्राध्यक्ष गुस्तावो दियाझ ओर्दाझ
मैदानएस्तादियो ऑलिंपिको उनिव्हर्सितारियो


◄◄ १९६४ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९७२ ►►


१९६८ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची १९वी आवृत्ती मेक्सिको देशाच्या मेक्सिको सिटी शहरामध्ये ऑक्टोबर १२ ते ऑक्टोबर २७ दरम्यान खेळवली गेली. लॅटिन अमेरिकेमध्ये झालेले हे पहिले ऑलिंपिक होते.

सहभागी देश

पूर्व जर्मनीपश्चिम जर्मनी ह्यांनी वेगवेगळे संघ पाठवले होते.

सहभागी देश

पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
अमेरिका अमेरिका४५२८३४१०७
सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ२९३२३०९१
जपान जपान११२५
हंगेरी हंगेरी१०१०१२३२
पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी२५
फ्रान्स फ्रान्स१५
चेकोस्लोव्हाकिया चेकोस्लोव्हाकिया१३
पश्चिम जर्मनी पश्चिम जर्मनी१११०२६
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया१७
१०युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम१३
१५मेक्सिको मेक्सिको (यजमान)

बाह्य दुवे