Jump to content

१९६६ फिफा विश्वचषक


१९६६ फिफा विश्वचषक
World Cup 1966
स्पर्धा माहिती
यजमान देशइंग्लंड ध्वज इंग्लंड
तारखा ११ जुलै – ३० जुलै
संघ संख्या १६
स्थळ ८ (७ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेताइंग्लंडचा ध्वज इंग्लंड (१ वेळा)
उपविजेतापश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी
तिसरे स्थानपोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
चौथे स्थानFlag of the Soviet Union सोव्हियेत संघ
इतर माहिती
एकूण सामने ३२
एकूण गोल ८९ (२.७८ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या १६,३५,००० (५१,०९४ प्रति सामना)

१९६६ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची आठवी आवृत्ती युनायटेड किंग्डमच्या इंग्लंड देशामध्ये ११ जुलै ते ३० जुलै १९६६ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ५७ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

यजमान इंग्लंडने अंतिम फेरीच्या सामन्यात पश्चिम जर्मनीला ४–२ असे पराभूत करून आपले पहिले अजिंक्यपद मिळवले. यजमान देशाने विश्वचषक जिंकण्याची ही केवळ दुसरीच वेळ होती (१९३४ इटली नंतर).

पात्र संघ

आफ्रिका खंडातील बारा देशांनी ह्या विश्वचषकावर बहिष्कार टाकला होता. पोर्तुगालउत्तर कोरिया देशांचा हा पहिलाच विश्वचषक होता तर युगोस्लाव्हिया व चेकोस्लोव्हाकिया हे संघ पात्रता फेरीचा अडथळा ओलांडण्यास असमर्थ ठरले.

गट अगट बगट कगट ड
  • इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (यजमान)
  • मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
  • उरुग्वेचा ध्वज उरुग्वे
  • फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
  • स्पेनचा ध्वज स्पेन
  • पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी
  • आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
  • स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड
  • ब्राझीलचा ध्वज ब्राझील
  • पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
  • हंगेरीचा ध्वज हंगेरी
  • बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया
  • Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ
  • उत्तर कोरियाचा ध्वज उत्तर कोरिया
  • इटलीचा ध्वज इटली
  • चिलीचा ध्वज चिली

यजमान शहरे

इंग्लंडच्या सात शहरांमधील ८ स्टेडियममध्ये सामने खेळवण्यात आले.

१९६६ फिफा विश्वचषक is located in इंग्लंड
वेंब्ली
वेंब्ली
व्हाईट सिटी स्टेडियम
व्हाईट सिटी स्टेडियम
ओल्ड ट्रॅफर्ड
ओल्ड ट्रॅफर्ड
गूडीसन पार्क
गूडीसन पार्क
रॉकर पार्क
रॉकर पार्क
आयर्सम पार्क
आयर्सम पार्क
व्हिला पार्क
व्हिला पार्क
हिल्सबोरो
हिल्सबोरो
लंडनबर्मिंगहॅमशेफील्ड
वेंब्ली मैदान व्हाइट सिटी स्टेडियमव्हिला पार्क हिल्सबोरो स्टेडियम
51°33′20″N 0°16′47″W / 51.55556°N 0.27972°W / 51.55556; -0.27972 (Wembley Stadium)51°33′20″N 0°16′47″W / 51.55556°N 0.27972°W / 51.55556; -0.27972 (White City स्टेडियम)52°30′33″N 1°53′5″W / 52.50917°N 1.88472°W / 52.50917; -1.88472 (Villa Park)53°24′41″N 1°30′2″W / 53.41139°N 1.50056°W / 53.41139; -1.50056 (Hillsborough)
क्षमता:100,000क्षमता: 76,567क्षमता:55,000क्षमता: 42,730
मँचेस्टरलिव्हरपूलसंडरलँडमिडल्सब्रो
ओल्ड ट्रॅफर्डगूडिसन पार्क रॉकर पार्क आयर्सम पार्क
53°27′47″N 2°17′29″W / 53.46306°N 2.29139°W / 53.46306; -2.29139 (Old Trafford)53°25′50.95″N 2°57′38.98″W / 53.4308194°N 2.9608278°W / 53.4308194; -2.9608278 (Goodison Park)54°54′52″N 1°23′18″W / 54.9144°N 1.3882°W / 54.9144; -1.3882 (Roker Park)54°33′51″N 1°14′49″W / 54.56417°N 1.24694°W / 54.56417; -1.24694 (Ayresome Park)
क्षमता: 42,730क्षमता: 70,000क्षमता: 40,310क्षमता: 40,310

स्पर्धेचे स्वरूप

ह्या स्पर्धेमध्ये १६ पात्र संघांना ४ गटांत विभागण्यात आले व साखळी पद्धतीने लढती घेतल्या गेल्या. प्रत्येक गटामधील २ सर्वोत्तम संघांना उपांत्य-पूर्व फेरीत प्रवेश मिळाला.

बाद फेरी निकाल

उपांत्य पुर्व उपांत्य अंतिम
                   
२३ जुलै – लंडन        
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड 1
२६ जुलै– लंडन
 आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना  0  
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड 2
२३ जुलै – लिव्हरपूल
   पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल  1  
 पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल 5
३० जुलै – लंडन
 उत्तर कोरियाचा ध्वज उत्तर कोरिया  3  
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (अवे)  4
२३ जुलै – शेफील्ड
   पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी  2
 पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी 4
२५ जुलै – लिव्हरपूल
 उरुग्वेचा ध्वज उरुग्वे  0  
 पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी 2 तिसरे स्थान
२३ जुलै – संडरलँड
   Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ  1  
 Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ 2  पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल 2
 हंगेरीचा ध्वज हंगेरी  1    Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ  1
२८ जुलै – लंडन


बाह्य दुवे