Jump to content

१९६६ आशियाई खेळ

पाचवी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहरबँकॉक, थायलंड
ध्येयEver Onward
भाग घेणारे संघ १६
खेळाडू १,९४५
खेळांचे प्रकार १४
उद्घाटन समारंभ ९ डिसेंबर
सांगता समारंभ २० डिसेंबर
उद्घाटक राजा भूमिबोल
< १९६२१९७० >


१९६६ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची पाचवी आवृत्ती थायलंड देशाच्या बँकॉक शहरात ९ ते २० डिसेंबर, इ.स. १९६६ दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील १६ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला. इस्रायलतैवान देशांना ह्या स्पर्धेमध्ये समाविष्ट करण्यात आले.


सहभागी देश


पदक तक्ता

  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
जपान ध्वज जपान७८५३३३१६४
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया१२१८२१५१
थायलंड ध्वज थायलंड१११४१२३७
मलेशिया ध्वज मलेशिया१८
भारत ध्वज भारत११२१
इराण ध्वज इराण१७३१
इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया१२३३
Flag of the Republic of China तैवान१८
इस्रायल ध्वज इस्रायल११
१०Flag of the Philippines फिलिपिन्स१५२५४२
११पाकिस्तान ध्वज पाकिस्तान
१२म्यानमार ध्वज म्यानमार
१३सिंगापूर ध्वज सिंगापूर१२
१४व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम
१५ सिलोन
१६हाँग काँग ध्वज हाँग काँग
एकूण१४०१४०१७०४६०

बाह्य दुवे