Jump to content

१९६४ ॲशेस मालिका

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६४
(१९६४ ॲशेस)
इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
तारीख४ जून – १८ ऑगस्ट १९६४
संघनायकटेड डेक्स्टरबॉब सिंप्सन
कसोटी मालिका
निकालऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका १–० जिंकली

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९६४ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका ऑस्ट्रेलियाने १-० अशी जिंकली.

कसोटी मालिका

१ली कसोटी

४-९ जून १९६४
द ॲशेस
धावफलक
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२१६/८घो (१०२ षटके)
जॉफ बॉयकॉट ४८ (११८)
टॉम व्हीवर्स ३/३९ (१६ षटके)
१६८ (७८.३ षटके)
बॉब सिंप्सन ५० (१४५)
लेन कोल्डवेल ३/४८ (२२ षटके)
१९३/९घो (६६.५ षटके)
टेड डेक्स्टर ६८ (८८)
गार्थ मॅककेंझी ५/५३ (२४ षटके)
४०/२ (९.२ षटके)
नॉर्म ओ'नील २४ (२३)
जॅक फ्लाव्हेल १/११ (४.२ षटके)
सामना अनिर्णित.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • जॉफ बॉयकॉट (इं) आणि ग्रॅहाम कॉर्लिंग (ऑ) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी

१८-२३ जून १९६४
द ॲशेस
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
१७६ (८४ षटके)
टॉम व्हीवर्स ५४ (१३४)
फ्रेड ट्रुमन ५/४८ (२५ षटके)
२४६ (९९.३ षटके)
जॉन एडरिच १२० (२८२)
ग्रॅहाम कॉर्लिंग ४/६० (२७.३ षटके)
१६८/४ (७४ षटके)
पीटर बर्ज ५९ (११०)
फ्रेड टिटमस २/२१ (१७ षटके)
सामना अनिर्णित.
लॉर्ड्स, लंडन
  • नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • नॉर्मन गिफर्ड (इं) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी

२-६ जुलै १९६४
द ॲशेस
धावफलक
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२६८ (१०३.३ षटके)
जिम पार्क्स धाकटा ६८ (१३६)
नील हॉक ५/७५ (३१.३ षटके)
३८९ (१५८.३ षटके)
पीटर बर्ज १६० (३०८)
फ्रेड टिटमस ४/६९ (५० षटके)
२२९ (८९.५ षटके)
केन बॅरिंग्टन ८५ (१६२)
ग्रॅहाम कॉर्लिंग ३/५२ (१७.५ षटके)
१११/३ (५७ षटके)
इयान रेडपाथ ५८* (१७४)
फ्रेड टिटमस २/२५ (२७ षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी.
हेडिंग्ले, लीड्स
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • बॉब काउपर (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.

४थी कसोटी

२३-२८ जुलै १९६४
द ॲशेस
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
६५६/८घो (२५५.५ षटके)
बॉब सिंप्सन ३११ (७४३)
जॉन प्राइस ३/१८३ (४५ षटके)
६११ (२९३.१ षटके)
केन बॅरिंग्टन २५६ (६२४)
गार्थ मॅककेंझी ७/१५३ (६० षटके)
४/० (२ षटके)
बॉब सिंप्सन ४* (६)
सामना अनिर्णित.
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर

५वी कसोटी

१३-१८ ऑगस्ट १९६४
द ॲशेस
धावफलक
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१८२ (७१.४ षटके)
केन बॅरिंग्टन ४७ (८३)
नील हॉक ६/४७ (२५.४ षटके)
३७९ (१७७.३ षटके)
बिल लॉरी ९४ (३२०)
फ्रेड ट्रुमन ४/८७ (३३.३ षटके)
३८१/४ (१६३ षटके)
जॉफ बॉयकॉट ११३ (३११)
गार्थ मॅककेंझी ३/११२ (३८ षटके)
सामना अनिर्णित.
द ओव्हल, लंडन
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.