ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६१ (१९६१ ॲशेस) इंग्लंड ऑस्ट्रेलिया तारीख ८ जून – २२ ऑगस्ट १९६१ संघनायक कॉलिन काउड्री (१ली,२री कसोटी) पीटर मे (३री-५वी कसोटी) रिची बेनॉ (१ली,३री-५वी कसोटी) नील हार्वे (२री कसोटी) कसोटी मालिका निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९६१ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटीवि
ऑस्ट्रेलिया५१६/९घो (१५२.५ षटके)
नील हार्वे ११४ ब्रायन स्थॅथम ३/१४७ (४३ षटके)
नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी. जॉन मरे (इं) आणि बिल लॉरी (ऑ) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटीवि
ऑस्ट्रेलिया७१/५ (२०.५ षटके)
पीटर बर्ज ३७* ब्रायन स्थॅथम ३/३१ (१०.५ षटके)
ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी. लॉर्ड्स, लंडन
३री कसोटीऑस्ट्रेलिया वि
६२/२ (२३ षटके)
जॉफ पुलर २६* ॲलन डेव्हिडसन १/१७ (११ षटके)
इंग्लंड ८ गडी राखून विजयी. हेडिंग्ले, लीड्स
नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
४थी कसोटीऑस्ट्रेलिया वि
१९० (६३.४ षटके)
बिल लॉरी ७४ ब्रायन स्थॅथम ५/५३ (२१ षटके)३६७ (१६३.४ षटके)
पीटर मे ९५ बॉब सिंप्सन ४/२३ (११.४ षटके)
५वी कसोटीवि
ऑस्ट्रेलिया२५६ (११८.१ षटके)
पीटर मे ७१ ॲलन डेव्हिडसन ४/८३ (३४.१ षटके)
नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे
संपूर्ण सदस्यांचे दौरे
ऑस्ट्रेलिया भारत न्यूझीलंड १९३१ · १९३७ · १९४९ · १९५८ · १९६५ · १९६९ · १९७३ · १९७८ · १९८३ · १९८६ · १९९० ·
पाकिस्तान दक्षिण आफ्रिका श्रीलंका वेस्ट इंडीज संपूर्ण सदस्यांची स्पर्धा
अनेक संघ असोसिएट संघांचे दौरे
असोसिएट संघांची स्पर्धा
अनेक संघ १९७९ · १९८२ · १९८६ ·