१९६० युरोपियन देशांचा चषक
UEFA Championnat Européen du Football France 1960 | |
---|---|
स्पर्धा माहिती | |
यजमान देश | फ्रान्स |
तारखा | ६ जुलै – १० जुलै |
संघ संख्या | ४ |
स्थळ | २ (२ यजमान शहरात) |
अंतिम निकाल | |
विजेता | सोव्हियेत संघ (१ वेळा) |
उपविजेता | युगोस्लाव्हिया |
इतर माहिती | |
एकूण सामने | ४ |
प्रेक्षक संख्या | ७८,९५८ (१९,७४० प्रति सामना) |
१९६४ → | |
१९६० युरोपियन देशांचा चषक ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची पहिली आवृत्ती होती. फ्रान्स देशातील पॅरिस व मार्सेल ह्या दोन शहरांत भरवल्या गेलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी १७ संघांच्या पात्रता फेरीनंतर केवळ फ्रान्स, सोव्हिएत संघ, युगोस्लाव्हिया व चेकोस्लोव्हाकिया ह्या चार संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.
स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात सोव्हिएत संघाने युगोस्लाव्हियाला एक्स्ट्रा टाईममध्ये २-१ असे पराभूत केले.
अंतिम फेरी
उपांत्य सामना | अंतिम सामना | ||||||
६ जुलै – मार्सेल | |||||||
चेकोस्लोव्हाकिया | ० | ||||||
सोव्हियेत संघ | ३ | ||||||
१० जुलै – पॅरिस | |||||||
सोव्हियेत संघ (एटा) | २ | ||||||
युगोस्लाव्हिया | १ | ||||||
तिसरे स्थान | |||||||
६ जुलै – पॅरिस | ९ जुलै – मार्सेल | ||||||
फ्रान्स | ४ | चेकोस्लोव्हाकिया | २ | ||||
युगोस्लाव्हिया | ५ | फ्रान्स | ० |