Jump to content

१९५८ आशियाई खेळ

तिसरी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहरतोक्यो, जपान
भाग घेणारे संघ १६
खेळाडू १,८२०
खेळांचे प्रकार १३
उद्घाटन समारंभ २४ मे
सांगता समारंभ १ जून
उद्घाटक राष्ट्रप्रमुख हिरोहितो
प्रमुख स्थान ऑलिंपिक मैदान
< १९५४१९६२ >


१९५८ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची तिसरी आवृत्ती जपान देशाच्या मनिला शहरात २४ मे ते १ जून, इ.स. १९५८ दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील १६ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला. हॉकी, टेनिस, टेबल टेनिसव्हॉलीबॉल हे खेळ ह्या स्पर्धेत प्रथमच खेळवले गेले.


पदक तक्ता

  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
जपान ध्वज जपान६७४२३०१३९
Flag of the Philippines फिलिपिन्स१९२१४९
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया१२२७
इराण ध्वज इराण१४११३२
Flag of the Republic of China तैवान१११७३४
पाकिस्तान ध्वज पाकिस्तान११२६
भारत ध्वज भारत१३
व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम
म्यानमार ध्वज म्यानमार
१०सिंगापूर ध्वज सिंगापूर
११ सिलोन
१२थायलंड ध्वज थायलंड
१३हाँग काँग ध्वज हाँग काँग
१४इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
१५फेडरेशन ऑफ मलया ध्वज मलया
१६इस्रायल ध्वज इस्रायल
एकूण११३११३१२७३५३

बाह्य दुवे