१९५८-५९ ॲशेस मालिका
इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९५८-५९ (१९५८-५९ ॲशेस) | |||||
ऑस्ट्रेलिया | इंग्लंड | ||||
तारीख | ५ डिसेंबर १९५८ – १८ फेब्रुवारी १९५९ | ||||
संघनायक | रिची बेनॉ | पीटर मे | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ४–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | कॉलिन मॅकडोनाल्ड (५१९) | पीटर मे (४०५) | |||
सर्वाधिक बळी | रिची बेनॉ (३१) | जिम लेकर (१५) |
इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९५८ - फेब्रुवारी १९५९ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने ॲशेस मालिका ४-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२री कसोटी
वि | ऑस्ट्रेलिया | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
३री कसोटी
वि | ऑस्ट्रेलिया | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- कीथ स्लेटर (ऑ) आणि रॉय स्वेटमन (इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.