Jump to content

१९५६ हिवाळी ऑलिंपिक

१९५६ हिवाळी ऑलिंपिक
VII हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहरकोर्तिना द'अम्पिझ्झो, व्हेनेतो
इटली ध्वज इटली


सहभागी देश३२
सहभागी खेळाडू८२१
स्पर्धा२४, ४ खेळात
समारंभ
उद्घाटनजानेवारी २६


सांगताफेब्रुवारी ५
अधिकृत उद्घाटकराष्ट्राध्यक्ष ज्योव्हानी ग्राँकी
मैदानस्तादियो ओलिंपिका


◄◄ १९५२ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९६० ►►


१९५६ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धेची सहावी आवृत्ती होती. ही स्पर्धा इटली देशाच्या व्हेनेतो प्रदेशामधील कोर्तिना द-अम्पिझ्झो ह्या शहरामध्ये जानेवारी २६ ते फेब्रुवारी ५ दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ३२ देशांच्या ८२१ खेळाडूंनी सहभाग घेतला.

यजमान शहर

A map of Italy with Cortina d'Ampezzo in the north east corner.
A map of Italy with Cortina d'Ampezzo in the north east corner.
कोर्तिना द'अम्पिझ्झो
कोर्तिना द'अम्पिझ्झोचे इटलीमधील स्थान

ह्या स्पर्धेसाठी आल्प्स पर्वतामधील कोर्तिना द'अम्पिझ्झो ह्या शहराची निवड १९४९ साली करण्यात आली. अमेरिकेमधील कॉलोराडो स्प्रिंग्ज व लेक प्लॅसिड तसेच कॅनडामधील माँत्रियाल ही शहरे देखील यजमानपदासाठी उत्सुक होती.

सहभागी देश

खालील ३२ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. सोव्हिएत संघाची ही पहिलीच हिवाळी स्पर्धा होती.

खेळ

खालील आठ खेळ ह्या स्पर्धेत समाविष्ट केले गेले होते.

पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ१६
ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया११
फिनलंड फिनलंड
स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड
स्वीडन स्वीडन१०
अमेरिका अमेरिका
नॉर्वे नॉर्वे
इटली इटली (यजमान)
जर्मनी जर्मनी
१०कॅनडा कॅनडा

बाह्य दुवे